HomeMoreHSC Online Result 2026

HSC Online Result 2026

HSC Online Result 2026

HSC Online Result 2026

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ: इ. 12 वी (HSC) निकाल फेब्रुवारी-मार्च 2026 – अधिकृत घोषणा

विषय : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 च्या निकालाबाबत

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 02 मे, 2026 रोजी दुपारी 01.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.


HSC Online Result 2026

निकाल कधी आणि कुठे पाहायचा?

फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक 02 मे 2026 रोजी दुपारी 01:00 वाजता


HSC Online Result 2026

निकाल पाहण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा / पद्धत वापरा –

1) निकालाच्या कोणत्याही अधिकृत लिंकवर क्लिक करा

2) आपला बोर्डाचा बैढक क्रमांक टाका

3) आईचे नाव टाका (योग्य स्पेलिंग सह)

4)  View Result या बटणावर क्लिक करा

5) online गुणपत्रक डाऊनलोड करा.

विद्यार्थी त्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवर पाहू शकतात आणि त्याची प्रिंट आउट (Print out) घेऊ शकतात. तसेच Digilocker App मध्ये आपली डिजिटल गुणपत्रिका साठवून ठेवण्याची सोय देखील उपलब्ध आहे.


HSC Online Result 2026

निकाल तपशिल –

1) गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची छायाप्रत-

निकालांनंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी खालीलप्रमाणे तरतूद आहे:

  • अर्ज प्रक्रिया : विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://mahahsscboard.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • मुदत: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रविवार, दिनांक 03/05/2026 ते रविवार, दिनांक 17/05/2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
  • शुल्क: यासाठीचे शुल्क Debit Card / Credit Card / UPI किंवा Net Banking द्वारे ऑनलाईन भरता येईल.

HSC Online Result 2026

2) पुनर्मूल्यांकन (Revaluation) नियम

  • पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत (Photocopy) घेणे अनिवार्य आहे.
  • छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून 5 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत विहित शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

HSC Online Result 2026

3) इतर महत्त्वाचे तपशील

  • श्रेणी/गुणसुधार योजना: उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुण सुधारण्यासाठी पुढील 3 संधी (जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027) उपलब्ध राहतील.
  • पुरवणी परीक्षा: जून-जुलै 2026 मधील पुरवणी परीक्षेसाठी अर्जाच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील.

सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा!


(संदर्भ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ: इ. 12 वी (HSC) निकाल फेब्रुवारी-मार्च 2026 – अधिकृत घोषणा )

निकाल पहण्यासाठी खालील लिंकच्या चौकटींवर क्लिक करा व माहिती भरा

निकाल पाहण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा / पद्धत वापरा –  

To view the results, follow the steps/methods below –

1) निकालाच्या कोणत्याही अधिकृत लिंकवर क्लिक करा Click on any official link of the result

2) आपला बोर्डाचा बैढक क्रमांक टाका Enter your board roll number

3) आईचे नाव टाका (योग्य स्पेलिंग सह) Enter your mother’s name (with correct spelling)

4)  View Result या बटणावर क्लिक करा Click on the View Result button

5) online गुणपत्रक डाऊनलोड करा. Download the online mark sheet


खालील चौकटींवर / लिंकवर क्लिक करा

माहिती भरा

निकाल पहा

HSC Online Result 2026 link No 1 चौकटींवर क्लिक करा


HSC Online Result 2026 link No 2 चौकटींवर क्लिक करा


HSC Online Result 2026 link No 3 चौकटींवर क्लिक करा


HSC Online Result 2026 link No 4 चौकटींवर क्लिक करा


link No 5 येथे क्लिक करा



link No 6 येथे क्लिक करा


link No 7 येथे क्लिक करा


करा


Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education: Class 12th (HSC) Result February-March 2026 – Official Announcement

The results of the Higher Secondary Certificate (Class 12th) examination, conducted by the nine divisional boards of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education—Pune, Nagpur, Chhatrapati Sambhajinagar, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur, and Konkan—are being declared.

When and Where to Check the Result?

The results for the examination held in February-March 2026 will be announced online on Saturday, May 02, 2026, at 01:00 PM on the following official websites:

  • Students can view their subject-wise marks on the above-mentioned websites and take a printout.
  • A facility to store digital mark sheets in the Digilocker App is also available.

Verification of Marks and Photocopy of Answer Sheets

For students who wish to apply for marks verification or obtain a photocopy of their answer sheets after the results, the following provisions are in place:

  • Application Process: Students can apply online through the Board’s official website (https://mahahsscboard.in) either personally or through their Junior College.
  • Deadline: The window for online applications is from Sunday, May 03, 2026, to Sunday, May 17, 2026.
  • Fees: Fees for these services can be paid online via Debit Card / Credit Card / UPI or Net Banking.

Revaluation Rules

  • It is mandatory to first obtain a Photocopy of the answer sheet before applying for revaluation.
  • The online application for revaluation must be submitted within 5 working days from the date the photocopy is received, along with the prescribed fee.

Other Important Details

  • Class/Grade Improvement Scheme: For passing students who wish to improve their marks, 3 opportunities (June-July 2026, February-March 2027, and June-July 2027) will be available.
  • Supplementary Examination: Application dates for the supplementary examination to be held in June-July 2026 will be announced separately.

Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page