HomeMoreHuman settlement and land use Objective Questions

Human settlement and land use Objective Questions

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न

Human settlement and land use Objective Questions

प्रकरण- 3

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न

स्वाध्यायाच्या व्यतिरिक्तचे जास्तीचे प्रश्न व त्यांची उत्तरे

1) मानवी वस्तींच्या स्थानावर परिणाम करणारा घटक-

 अ) प्राकृतीक

ब) सांस्कृतीक

क) सामाजिक

ड) राजकीय

उत्तर- क) सामाजिक-

2) घरांमधील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे प्रकार

अ) दाट वस्ती

ब) अर्धकेंद्रीत वस्ती

क) त्रिकोणी वस्ती

ड) विखुरलेली वस्ती

उत्तर- क) त्रिकोणी वस्ती

3) वस्त्यांचे प्रकार-

अ) त्रिकोणी वस्ती

ब) वर्तुळाकार वस्ती

क) विस्तृत वस्ती

ड) आकारहीन वस्ती

उत्तर- क) विस्तृत वस्ती

4) नागरी भूमी उपयोज

अ) संस्थात्मक क्षेत्र

ब) वाहतूक

क) चालू पडजमीन

ड) व्यापारी क्षेत्र 

उत्तर- क) चालू पडजमीन

5)    वस्तींचा प्रकार

        अ) खेडेगाव

        ब) उपनगर

        क)  शहर

        ड)  झालर वस्ती

उत्तर- ड)  झालर वस्ती

6) नागरी भागात संस्थात्मक क्षेत्रात येणारे भूमी उपयोजन-

अ) वस्तू निर्मितीचे कार्य चालते ती जमीन

ब) शैक्षणिक संस्था चालतात ती जमीन

क) छावणी कार्य वापरली जाणारी जमीन

ड) विदयापिठांची जमीन

उत्तर- अ) वस्तू निर्मितीचे कार्य चालते ती जमीन

7) पर्यटन शहरे

अ) आग्रा

ब) धुळे

क) माथेरान

ड) पाचगणी

उत्तर- ब) धुळे


8) आयताकृती वस्ती वैशिष्टे

अ) घरे ओळीत आणि सरळ रेषेत

ब) रस्ते एकमेकांना समांतर

क) आधुनिक काळातील नियोजीत शहरे

ड) दोन नंदयाच्या संगमावर वसलेली

उत्तर- ड) दोन नंदयाच्या संगमावर वसलेली

9) महानगरात प्रामुख्याने चालणारे कार्य

अ) वाहतूक

ब) औदयोगिक

क) शेती

ड) प्रशासकीय

उत्तर- क) शेती

10) ओसाड (नापीक) जमीन क्षेत्र

अ) वनांखालील क्षेत्र

ब) ओसाड वाळवंट

क) डोंगराळ भूमी

ड) घळीयुक्त जमीन

उत्तर- अ) वनांखालील क्षेत्र

11) पर्यटन हे प्रमुख कार्य असणारी वस्ती

        अ)  माथेरान

        ब)  मनमाड

        क) कुलूमनाली

        ड)  अंजिठा

उत्तर- ब)  मनमाड

1) चालू पड शिवाय पड जमीन म्हणजे-

अ) सात वर्षापेक्षा जास्त काळ पडीक

ब) एक वर्षपेक्षा कमी काळ पडीक

क) पाच वर्षापेक्षा अधिक काळ पडीक

ड) एक वर्ष पेक्षा जास्त व पाच पेक्षा कमी काळ पडीक

उत्तर- ड) एक वर्ष पेक्षा जास्त व पाच पेक्षा कमी काळ पडीक

2यापैकी ग्रामीण भूमी उपयोजनाचे कोणते वैशिष्ट्य आहे

   अ) संस्थात्मक क्षेत्र

   ब) सीमांकित भूखंड

   क) संमिश्र भूमी उपयोजन 

    ड) कायमस्वरूपी गायरान व  चराऊ जमीन

उत्तर- ) कायमस्वरूपी गायरान व  चराऊ जमीन

3)  एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन अथवा कालव्याला लागून ही वस्ती आढळते.

अ)  आयताकृती वस्ती

ब)   आकारहीन वस्ती

क)   वर्तुळाकार वस्ती

ड)   रेषीय वस्ती

उत्तर- ड)   रेषीय वस्ती

4)   दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी अशा वस्त्या आढळतात.

अ)   आकारहीन वस्ती 

ब)   त्रिकोणी वस्ती

क)   रेषीय वस्ती

ड)   आयताकृती वस्ती

उत्तर- ब)   त्रिकोणी वस्ती

5)   प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतले आहे असे शेतीखालील क्षेत्र

अ)   चालू पड जमीन

ब)  पिकाऊ अनुत्पादक जमीन

क)   कायमस्वरूपी गायरान व सराव जमीन

ड)   निव्वळ लागवडीखालील क्षेत्र

उत्तर- ड)   निव्वळ लागवडीखालील क्षेत्र

6)  अशी जमीन जेथे कोणत्या न कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते, जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात.

अ)   संस्थात्मक  क्षेत्र

ब)   निवासी क्षेत्र

क)   औद्योगिक क्षेत्र

ड)   मनोरंजना खालील क्षेत्र

उत्तर- क)   औद्योगिक क्षेत्र

7)  ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे उपयोजन येथे आढळते

    अ)   मनोरंजनाखालील क्षेत्र

    ब)   ग्रामीण नागरी झालर क्षेत्र

    क)   संस्थात्मक शेत्र

    ड)   व्यापारी क्षेत्र 

उत्तर- ब)   ग्रामीण नागरी झालर क्षेत्र

8) प्रशासकीय शहर

अ) पिप्री चिचंवड

ब) मुबंई

क) शिर्डी

ड) लोणावळा

उत्तर- ब) मुबंई

9) प्रत्यक्ष पिकाखालील क्षेत्र प्रकार-

अ) चराऊ जमीन

ब) पिकाऊ अनुत्पादक जमीन

क) निव्वळ लागवडी खालील क्षेत्र

ड) वने

उत्तर- क) निव्वळ लागवडी खालील क्षेत्र

10) ग्रामीण नागरी झालर क्षेत्राचे वैशिष्ट

अ) शहराच्या सिमेच्या आतिल भाग

ब) मोठया शहरांपासून दूर असलेली नगर

क) महानगरांच्या सीमांवर लहान आकाराची नगरे

ड) ग्रामिण व नागरी असे दोन्ही भूमी उपयोजन

उत्तर- ड) ग्रामिण व नागरी असे दोन्ही भूमी उपयोजन

      ( A – विधान R – कारण )

1) A : स्तीचे विविध प्रकार असतात.

    R : प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या वितरणावर परिणाम होतो..

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर – ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.


2)  A : नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांची कार्यही वाढतात.

       R : एका नगराला केवळ एकच कार्य असते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर – अ) केवळ A बरोबर आहे.


3) A :  विविध शहरे विविध कार्यांसाठी  प्रसिद्ध असतात

    R :  राज्याच्या आणि देशाच्या राजधान्या प्रशासकीय सेवा पुरवितात

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.


चुक की बरोबर

1) सुरक्षिततेच्या दुष्ट्रीने केंद्रीत वस्त्यांच्या विकासास सुरुवात झाली.-

उत्तर– दिलेले विधान बरोबर आहे.

2) आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्टये आणि समाजिक संरचना बदलत नाही. –

उत्तर- दिलेले विधान चूक आहे.

3) नागरी भागाच्या विकासाबरोबरच विस्तारही वाढतो त्यास झालर प्रसरण म्हणतात –

उत्तर- दिलेले विधान चूक आहे.

4) भांडूप कल्याण विरार ही मुंबई महानगराची उपनगरे आहेत- 

उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे.

5) ग्रामीण नागी झालर क्षेत्राचे संक्रमण हे नेहमीच स्वेच्छेने आणि समस्याशिवाय होते असे नाही- 

उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे.

6)  ग्रामीण व नागरी झालर क्षेत्रात एकच प्रकारची प्रशासकीय सेवा असते-

उत्तर- दिलेले विधान चूक आहे.

7) आकृतीबंधानुसार केंद्रीत वस्ती हा वस्त्यांचा एक प्रकार आहे-

उत्तर- दिलेले विधान चूक आहे.

 चूक

8) नकाशात उद्दयाने व मोकळी जागा या साठी हिरवा रंग दर्शवीला जातो.

उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे.

9) नगरांच्या वाढी बरोबर त्यांची कार्यदेखील वाढत चालतात. –

उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे.

10) भूमी उपयोजन व भूमी अच्छादन हे एक सारखेच आहे- 

उत्तर- दिलेले विधान चूक आहे.

साखळी पुर्ण करा.

पर्यटन कार्यशहरी व ग्रामिण वैशिष्टेशहर
नागरी वसाहतवस्तू निर्मिती कार्यभूमी अच्छादन
झालरक्षेत्रराहते घरशिमला
निवासी क्षेत्रमाथेरानMIDC
औद्योगिक क्षेत्रनगरदोन प्रशासकीय सेवा
पर्यटन कार्यमाथेरानशिमला
नागरी वसाहतनगरशहर
झालर क्षेत्रशहरी व ग्रामिण् वैशिष्टेदोन प्रशासकीय सेवा
निवासी क्षेत्रराहते घरभूमी अच्छादन
औदयोगिक क्षेत्रवस्तू निर्मिती कार्यMIDC

2)

प्रशासकीय शहरलोकसंख्या 5000पर्यावर्णीय समस्या
ग्रामिण भूमी उपयोजनकल्याणदिल्ली
नागरी समस्यागुन्हेंगारीभांडुप
उपनगरेमुबंईगायरान
वर्ग VIलागवडी खालील क्षेत्रअगदी छोटे शहर

उत्तर

प्रशासकीय शहरमुबंईदिल्ली
ग्रामिण भूमी उपयोजनलागवडी खालील क्षेत्रगायरान
नागरी समस्यागुन्हेंगारीपर्यावरर्णीय समस्या
उपनगरेकल्याणभांडूप
वर्ग VIलोकसंख्या 5000अगदी लहान शहर


अधिक वाचा-

Download PDF of All Text Books

बारावी भूगोल मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

मानवी वस्ती व भूमी उपयोजन प्रकरणातील फरक स्पष्ट करा.


Wrong or right

Wrong or right

1) Development of centralized settlements started due to lack of security.-

Answer- The given statement is correct.

2) Economic characteristics and social structure of settlements do not change according to size. –

Answer- The given statement is wrong.

3) Expansion of urban areas along with development is called fringe spread –

Answer- The given statement is wrong.

4) Bhandup Kalyan Virar are suburbs of Mumbai Metropolis- 

Answer- The given statement is correct.

5) Transition to rural Nagi Zalar area is not always voluntary and problem-free- 

Answer- The given statement is correct.

6) There is one type of administrative service in rural and urban zalar areas-

Answer- The given statement is wrong.

7) According to diagram, concentric settlement is a type of settlement-

Answer- The given statement is wrong.

8) Green color is shown for gardens and open spaces in the map.

Answer- The given statement is correct.

9) Along with the growth of cities, their functions also increase. –

Answer- The given statement is correct.

10) Bhumi Upyojan and Bhumi Agchadan are same- 

Answer- The given statement is wrong.

Identify the correct correlation

      ( A – Statement R – Reason )

1) A : There are different types of settlements.

    R : Natural factors affect the distribution of habitations.

A) Only A is correct.

B) Only R is correct.

C) Both A and R are correct and R is the correct explanation of A.

d) Both A and R are correct and R is not a correct explanation of A.

Answer – d) Both A and R are correct and R is not the correct explanation of A.

2) A : As cities grow, so do their functions.

       R : A city has only one function.

A) Only A is correct.

B) Only R is correct.

C) Both A and R are correct and R is the correct explanation of A.

d) Both A and R are correct and R is not a correct explanation of A.

Answer – a) Only A is correct.

3) A : Different cities are famous for different activities

    R : State and country capitals provide administrative services

A) Only A is correct.

B) Only R is correct.

C) Both A and R are correct and R is the correct explanation of A.

d) Both A and R are correct and R is not a correct explanation of A.

Answer- c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.


Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

26 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page