HomeMoreEleventh Geography Annual Planning

Eleventh Geography Annual Planning

Eleventh Geography Annual Planning




Eleventh Geography Annual Planning

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन Eleventh Geography Annual Planning

शै. वर्ष साठी  असलेल्या अभ्यासक्रमाचे,  येणाऱ्या सुट्या,  होणारे कार्यक्रम,  सराव / चाचणी परीक्षा इत्यादींचा विचार करून वार्षिक नियोजन केलेले आहे. दर महिन्यात किती तासिका होवु शकतील त्यावरुन किती घटक, प्रकरणे तसेच प्रात्यक्षिकांचे अध्यापन होवु शकेल यांचा सारासार विचार करुन या अकरावी भूगोल वार्षिक नियोजनात केलेला आहे. तसेच प्रात्यक्षिक कामकाज दिलेल्या वेळे होवु शकत नाही करीता प्रात्यक्षिकांसाठी जादा तासिंकाचा विचार केलेला आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक कामकाजास योग्य न्याय देता येईल.  

अध्ययन अध्यापन करतांना वर्गात एखादया मुद्दयांचे विश्लेषण करीत असतांना कोण-कोणत्या शै. साहित्याचा वापर करता येईल याचे शिक्षकांने आधिच नियोजन करुन घेणे आवश्यक आहे. व्यक्तिपरत्वे अध्यापनाची साधने व पध्दती वेगळी असेलही परंतु धेय हेविदयार्थ्यांचा चटकन समजणे व दिर्घ काळ लक्षात राहील असाच असावा

दिलेले अकरावी भूगोल वार्षिक नियोजन तपासून घ्यावे. प्रत्येक शाळा कॉलेज चे जिल्हा निहाय प्रवेश प्रकिया तसेच चाचणी परीक्षा व प्रथमसत्र परीक्षा वेळापत्रक वेगवेगळे असु शकते. त्यामुळे काही महीन्यात कामाकाजाचे दिवस व तासिका यात फरक असु शकेल. वेळापत्रक हा शाळेतील शैक्षणिक नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. अकरावी भूगोल वार्षिक नियोजनानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे नियोजन करु शकतात. किंवा काही अंशत: बदल करुन ते वापरु शकतात. 


अकरावी भूगोल नोट्स

Eleventh Geography Annual Planning

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन


अकरावी भूगोल समर्थ नोट्स
अकरावी भूगोल समर्थ नोट

Eleventh Geography Annual Planning

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन

अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडे व प्रश्नपत्रिका आराखडा



अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडे व प्रश्नपत्रिका आराखडा विस्तृत व्हिडीओ पहा

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन


भूगोल वार्षिक नियोजन अकरावी Eleventh Geography Annual Planning



Eleventh Geography Annual Planning

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन Eleventh Geography Annual Planning


अकरावी भूगोल वार्षिक नियोजन

2026-27

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन 2026-27
अक्र माहे कामाचे
दिवस
एकूण
तासिका
घटक तासिका
वितरण
उपघटक
जून
26
14 प्रवेश Online प्रवेश प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी, प्रवेशासंबंधी महाविद्यालयीन कामकाज
जुलै
26
26 17 भू हालचाली 5 भू-हालचाली पुरावे, मंद हालचाली व शीघ्र हालचाली, वलीकरण, विभंग
5 भूकंप व भूकंपछायेचा प्रदेश, भूकंप निर्मितीची कारणे, भारतातील भूकंप क्षेत्र
ज्वालामुखी 2 ज्वालामुखी प्रकार, ज्वालामुखीय पदार्थ व त्यांचे प्रदेश
प्रात्यक्षिक 5 +
(जादा 2)
अंतर्वेशन, छेदरेषा काढणे
3 ऑगस्ट
26
23 32 विदारण आणि विस्तृत झीज 5 खडक व प्रकार, विदारण व विदारणांचे प्रकार, विदारणाचा दर, विदारणाचे महत्त्व
5 विस्तृत झीज, झीजचे घटक, झीजेचे गट व झीजेचे प्रकार
अपक्षरणाची कारके 4 अपक्षरणाच्या प्रक्रिया
6 नदीचे कार्य, सागरी लाटांचे कार्य
4 वाऱ्याचे कार्य, भूजलाचे कार्य
प्रात्यक्षिक 8 +
(4 जादा)
स्थलनिर्देशक व सामासिक माहितीची ओळख, स्थलनिर्देशक नकाशातील वृत्तजाळीय संदर्भाची ओळख
चाचणी प्रथम घटक चाचणी — 25 गुण
4 सप्टेंबर
26
23 28 अपक्षरणाची कारके 3 हिमनदीचे कार्य
हवामान प्रदेश 9 जागतिक हवामान प्रदेश, निम्न अक्षवृत्तीय प्रदेश
8 मध्य अक्षवृत्तीय प्रदेश
प्रात्यक्षिक 8 +
(4 जादा)
स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण — भूउठाव व जलप्रणाली
5 ऑक्टोबर
26
25 22 हवामान प्रदेश 4 उच्च अक्षवृत्तीय प्रदेश
जागतिक हवामान बदल 3 जागतिक सरासरी तापमान, तापमानवाढीचे परिणाम
4 हवामान बदल, हवामान बदलाची कारणे, हवामान बदल अभ्यासण्याची साधने व गरज
3 हवामान बदलास सामोरे जाण्यास उचललेली पावले
प्रात्यक्षिक 8 +
(जादा 4)
स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण — नैसर्गिक वनस्पती, हवामानदर्शक नकाशा : पावसाळा ऋतू
प्रथमसत्र परीक्षा सहामाही परीक्षा कार्यकारी कालावधी
6 नोव्हेंबर
26
10 12 प्रथमसत्र परीक्षा सहामाही परीक्षा कार्यकारी कालावधी — परीक्षा, मूल्यमापन व नोंदीचे कामकाज
जागतिक हवामान बदल 5 हवामान बदल आणि भारत, जीवनशैलीतील बदल आणि हवामान बदल
महासागर साधन संपत्ती 4 महासागर तळरचना
प्रात्यक्षिक 3 +
(जादा 3)
हवास्थितीदर्शक नकाशांचे विश्लेषण — हिवाळा ऋतू
7 डिसेंबर
26
26 32 महासागर साधन संपत्ती 4 महासागरीय संसाधन
4 महासागराचे इतर उपयोग
4 आंतरराष्ट्रीय संसाधने, सागरी प्रदूषण
हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व 5 जागतिक महासागर माहिती, हिंदी महासागर तळरचना
6 हिंदी महासागरातील तापमान व क्षारतेचे वितरण, हिंदी महासागर क्षारता, सागरी प्रवाह
प्रात्यक्षिक 8 +
(4 जादा)
हवास्थितीदर्शक नकाशांचे विश्लेषण — उन्हाळा ऋतू, GPS च्या आधारे क्षेत्र व परिमिती काढणे
चाचणी द्वितीय घटक चाचणी — 25 गुण
8 जानेवारी
27
24 32 हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व 5 हिंदी महासागराचे महत्त्व, हिंदी महासागराचे भारताच्या दृष्टीने महत्त्व
जीवसंहती 7 जीवसंहती व परिसंस्थेतील फरक, भू जीवसंहती प्रकार
7 भू जीवसंहती प्रकार, जलीय जीवसंहती
आपत्ती व्यवस्थापन 5 आपत्तींचे प्रकार, अरिष्ट व विकारक्षमता
प्रात्यक्षिक 8 एखाद्या ठिकाणातील मृदेचा छेद अभ्यासणे किंवा जलप्रवाह प्रवेग मोजणे
9 फेब्रुवारी
27
23 30 आपत्ती व्यवस्थापन 4 सामना करण्याची क्षमता
5 आपत्तींचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन चक्र
6 आपत्तीचे व्यवस्थापन, सुदूर संवेदन, भौगोलिक माहिती प्रणाली व GPS, भारतातील आपत्ती व्यवस्थापन
सराव 7 उजळणी व सराव
प्रात्यक्षिक 8 एखाद्या ठिकाणाचे स्थान निश्चित करणे (GPS) किंवा रस्त्याच्या उताराचा अंदाज काढणे व सराव
10 मार्च
27
27 सराव 8 उर्वरित प्रात्यक्षिक काम, सराव व अंतर्गत मूल्यमापन; वार्षिक लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा
वार्षिक परीक्षा
11 एप्रिल
27
26 निकाल प्रक्रिया वार्षिक परीक्षेचे निकाल, नोंदी, निकाल प्रक्रिया व शैक्षणिक कामकाज

खालील PDF डाऊनलोड करु शकतात


Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page