बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
1 अचूक घटक / गट ओळखा.
2 अचूक सहसंबंध ओळखा (A: विधान, R: कारण)
3 विधाने दिलेल्या सूचनेप्रमाणे पूर्ण करा.
4 अयोग्य घटक ओळखा
5 चूक की बरोबर ते सांगा.
6 साखळी पूर्ण करा
7 योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करून पुन्हा लिहा.

अचूक घटक ओळखा
प्रश्न 1 ला (अ) अचूक घटक / गट ओळखा.
लोकसंख्या बदलाचे तीन महत्त्वाचे घटक:
(अ) जन्मदर, लिंग गुणोत्तर, साक्षरता
(ब) जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर
(क) वयोगट, साक्षरता, व्यवसाय
(ड) नागरीकरण, शेती, खाणकाम
उत्तर: (ब) जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
लोकसंख्या संक्रमणाचा पाचवा टप्पा दर्शवणारे घटक:
(अ) उच्च जन्मदर व मृत्यूदर
(ब) लोकसंख्या विस्फोट
(क) जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी, वृद्धांचे जास्त प्रमाण
(ड) शेती व प्राथमिक व्यवसायांचे प्राबल्य
उत्तर: (क) जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी, वृद्धांचे जास्त प्रमाण
——————————————-
लोकसंख्येवर परिणाम करणारे सामाजिक व राजकीय घटक:
(अ) मृदा, हवामान, भूरचना
(ब) शासकीय धोरणे, युद्ध, सामाजिक प्रथा
(क) खाणकाम, नागरीकरण, वाहतूक
(ड) पाण्याची उपलब्धता, वने, खनिजे
उत्तर: (ब) शासकीय धोरणे, युद्ध, सामाजिक प्रथा
——————————————-
लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा (वैशिष्ट्ये):
(अ) स्थिर लोकसंख्या
(ब) मृत्यूदरात मोठी घट, जन्मदर स्थिर, लोकसंख्या विस्फोट
(क) जन्मदरात मोठी घट
(ड) ऋणात्मक वाढ
उत्तर: (ब) मृत्यूदरात मोठी घट, जन्मदर स्थिर, लोकसंख्या विस्फोट
——————————————-
लोकसंख्या घनतेवर परिणाम करणारे मानवी घटक:
(अ) उंचसखलपणा, हवामान
(ब) शेती, खाणकाम, वाहतूक, नागरीकरण
(क) मृदा, पाण्याची उपलब्धता
(ड) नैसर्गिक आपत्ती, वने
उत्तर: (ब) शेती, खाणकाम, वाहतूक, नागरीकरण
——————————————-
प्राकृतिक घटकांचा अचूक गट:
(अ) भूरूपे, हवामान, शेती, पाण्याची उपलब्धता
(ब) हवामान, मृदा, शेती, खाणकाम
(क) भूरूपे, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता
(ड) शेती, हवामान, वाहतूक, नागरीकरण
उत्तर: (क) भूरूपे, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता
——————————————-
खनिज समृद्ध प्रदेशांचा गट:
(अ) कटंगा, छोटा नागपूर, मांच्युरिया प्रांत, पश्चिम युरोप
(ब) छोटा नागपूर, बृहन्मुंबई, कटंगा, मांच्युरिया प्रांत
(क) बृहन्मुंबई, सौदी अरेबिया, छोटा नागपूर, पश्चिम युरोप
(ड) कटंगा, मांच्युरिया प्रांत, यांगत्से खोरे, बृहन्मुंबई
उत्तर: (अ) कटंगा, छोटा नागपूर, मांच्युरिया प्रांत, पश्चिम युरोप
——————————————-
लोकसंख्या संक्रमणातील पाचव्या टप्प्यातील देश:
(अ) नायजर
(ब) चीन
(क) स्वीडन
(ड) संयुक्त संस्थाने
उत्तर: (क) स्वीडन
——————————————-
जन्मदर व मृत्यूदर जास्त असल्यास खालीलपैकी काय होईल?
(अ) लोकसंख्या स्थिर राहील
(ब) लोकसंख्येत जास्त वाढ होईल
(क) लोकसंख्येत घट होईल
(ड) लोकसंख्येत मध्यम स्वरूपाची वाढ होईल
उत्तर: (अ) लोकसंख्या स्थिर राहील
——————————————-
चीन हा देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आढळतो?
(अ) अतिशय स्थिर
(ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा
(क) नंतरच्या काळात विस्तारणारा
(ड) शून्य वाढ दर्शवणारा
उत्तर: (क) नंतरच्या काळात विस्तारणारा
——————————————-
कमी लोकसंख्येचे प्रदेश:
(अ) डाऊन्स गवताळ प्रदेश
(ब) मेसोपोटेमिया मैदान
(क) समुद्र किनारी प्रदेश
(ड) आल्प्स पर्वतीय प्रदेश
उत्तर: (ड) आल्प्स पर्वतीय प्रदेश
——————————————-
जास्त लोकसंख्येचे प्रदेश:
(अ) मध्य आफ्रिका
(ब) सायबेरिया प्रांत
(क) गंगा नदी खोरे
(ड) अटाकामा
उत्तर: (क) गंगा नदी खोरे
——————————————-
लोकसंख्येची घनता जास्त असलेला खंड:
(अ) ऑस्ट्रेलिया
(ब) आशिया
(क) आफ्रिका
(ड) दक्षिण अमेरिका
उत्तर: (ब) आशिया
——————————————-
स्थायी लोकसंख्या नसलेला खंड:
(अ) ऑस्ट्रेलिया
(ब) अंटार्क्टिका
(क) ग्रीनलँड
(ड) कांगो नदीचे खोरे
उत्तर: (ब) अंटार्क्टिका
——————————————-
लोकसंख्या संक्रमणातील खालीलपैकी ऋणात्मक वाढीचा टप्पा कोणता?
(अ) पहिला टप्पा
(ब) तिसरा टप्पा
(क) चौथा टप्पा
(ड) पाचवा टप्पा
उत्तर: (ड) पाचवा टप्पा
——————————————-
लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात शेती व उद्योगातील उत्पन्न वाढलेले असते?
(अ) अतिशय स्थिर टप्प्यात
(ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्प्यात
(क) कमी बदल दर्शवणाऱ्या टप्प्यात
(ड) ऋणात्मक वाढीच्या टप्प्यात
उत्तर: (क) कमी बदल दर्शवणाऱ्या टप्प्यात
——————————————-
खालीलपैकी कोणते क्षेत्र कमी लोकसंख्येचे असावे?
(अ) गंगा नदी खोरे
(ब) मिसिसिपी नदी खोरे
(क) ॲमेझॉन नदीचे खोरे
(ड) हो-यांग-हो नदी खोरे
उत्तर: (क) ॲमेझॉन नदीचे खोरे
——————————————-
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटक:
(अ) शेती
(ब) खाणकाम
(क) वाहतूक
(ड) हवामान
उत्तर: (ड) हवामान
——————————————-
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक:
(अ) शेती
(ब) हवामान
(क) पाण्याची उपलब्धता
(ड) मृदा
उत्तर: (अ) शेती
——————————————-
खाणकाम व्यवसायामुळे दाट वस्तीचा तयार झालेला प्रदेश:
(अ) झांबियातील कटंगा
(ब) चीनमधील यांगत्से नदीचा प्रदेश
(क) भारतातील गंगा खोरे
(ड) बृहन्मुंबई
उत्तर: (अ) झांबियातील कटंगा
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
अचूक सहसंबंध ओळखा
प्रश्न 1 ला (ब) अचूक सहसंबंध ओळखा (A: विधान, R: कारण)
A : पर्वतीय प्रदेशांत लोकसंख्या विरळ आढळते.
R : पर्वतीय भागात वाहतुकीच्या सोयींचा अभाव आणि दुर्गम भूभाग असतो.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
——————————————-
A : लोकसंख्या संक्रमणाच्या पाचव्या टप्प्यात वृद्धांचे प्रमाण वाढते.
R : या टप्प्यात जन्मदर खूप कमी होतो आणि वैद्यकीय सोयींमुळे आयुर्मान वाढते.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
——————————————-
A : सायबेरियासारख्या अतिविषम हवामानाच्या प्रदेशातही आता लोकवस्ती वाढत आहे.
R : रशियन सरकारने तेथे स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना विशेष भत्ते व सुविधा दिल्या आहेत.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
A : लोकसंख्येच्या मनोऱ्याचा रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवतो.
R : मनोऱ्याचे अरुंद शीर्ष वृद्धांची संख्या कमी असल्याचे दर्शवते.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
——————————————-
A : ऑस्ट्रेलिया खंडाची लोकसंख्या घनता अत्यंत कमी आहे.
R : ऑस्ट्रेलिया खंडाचा मोठा भूभाग वाळवंटी असून तेथील हवामान प्रतिकूल आहे.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
——————————————-
A : सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.
R : सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
——————————————-
A : प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही.
R : जन्मदर, मृत्यूदर, आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (ब) केवळ R बरोबर आहे.
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
A : दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R : दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
——————————————-
A : लोकसंख्येचे सर्व गुणधर्म, जे मोजता येतात त्यांना लोकसंख्येचे घटक म्हणतात.
R : लिंग गुणोत्तर, वैवाहिक स्थिती, वय हे लोकसंख्येचे घटक आहेत.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
——————————————-
A : लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पहिल्या अतिशय स्थिर टप्प्यात लोकसंख्या जास्त असते.
R : या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर जास्त असतात.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (ब) केवळ R बरोबर आहे.
——————————————-
A : ढोबळ जन्मदर म्हणजे एक वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला आलेली जिवंत अर्भके.
R : ढोबळ जन्मदर हा मृत्यूदरावर परिणाम करीत असतो.
((अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (अ) केवळ A बरोबर आहे.
——————————————-
A : वाहतुकीच्या जाळ्यामुळे लोकसंख्येची घनता वाढते.
R : सुवेझ कालव्यामुळे व्यापार व आयात निर्यातीत वाढ झाली.
(अ) केवळ A बरोबर आहे
(ब) केवळ R बरोबर आहे
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर: पर्याय (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
विधाने दिलेल्या
सूचनेप्रमाणे
पूर्ण करा.
प्रश्न 1 ला (क) पुढील विधाने दिलेल्या सूचनेप्रमाणे पूर्ण करा.
लोकसंख्येनुसार खंडांचा उतरता क्रम लावा:
आशिया, उत्तर अमेरिका, आफ्रिका, युरोप
उत्तर: आशिया > आफ्रिका > युरोप > उत्तर अमेरिका
——————————————-
लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे योग्य क्रमाने लावा:
ऋणात्मक वाढ, लोकसंख्या विस्फोट, अतिशय स्थिर, कमी बदल दर्शवणारा, नंतरच्या काळात विस्तारणारा
उत्तर:
अतिशय स्थिर
लोकसंख्या विस्फोट (आरंभीच्या काळात विस्तारणारा)
नंतरच्या काळात विस्तारणारा
कमी बदल दर्शवणारा
ऋणात्मक वाढ
——————————————-
पुढील विधानासाठी योग्य पर्याय निवडा: जन्मदर मृत्यूदरापेक्षा जास्त असल्यास लोकसंख्येत ____ होते.
उत्तर: सकारात्मक वाढ
——————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
खालील देश लोकसंख्या संक्रमणाच्या ज्या टप्प्यात येतात त्याप्रमाणे त्यांचा क्रम लावा:
(अ) चीन (ब) फिनलँड (क) संयुक्त संस्थाने (ड) कांगो
उत्तर: कांगो → चीन → संयुक्त संस्थाने → फिनलँड
——————————————-
लोकसंख्या वितरणानुसार खालील खंडांचा लोकसंख्या टक्केवारीनुसार कमी ते जास्त असा क्रम लावा:
(अ) दक्षिण अमेरिका (ब) आफ्रिका (क) ऑस्ट्रेलिया (ड) उत्तर अमेरिका
उत्तर: ऑस्ट्रेलिया → दक्षिण अमेरिका → उत्तर अमेरिका → आफ्रिका
——————————————-
लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या खालील घटकांचे नैसर्गिक व मानवी गटात वर्गीकरण करा:
शेती, पाण्याची उपलब्धता, वाहतूक, खाणकाम, मृदा, भूरूपे
उत्तर:
नैसर्गिक घटक: पाण्याची उपलब्धता, मृदा, भूरूपे
मानवी घटक: शेती, वाहतूक, खाणकाम
——————————————-
लोकसंख्येनुसार खालील देशांचा उतरता क्रम लावा:
(अ) भारत (ब) इंडोनेशिया (क) चीन (ड) संयुक्त संस्थाने
उत्तर: चीन → भारत → संयुक्त संस्थाने → इंडोनेशिया
——————————————-
ढोबळ जन्मदरानुसार कमी ढोबळ जन्मदराकडून जास्त ढोबळ जन्मदर असलेल्या खालील देशांचा क्रम लावा
(सन 2017):
(अ) अमेरिकेची संयुक्त संस्थाने (ब) ग्रीस (क) स्वीडन (ड) चीन
उत्तर: ग्रीस → स्वीडन → अमेरिकेची संयुक्त संस्थाने → चीन
——————————————-
दिलेल्या खंडांचा भूमी क्षेत्रानुसार लहान ते मोठा असा क्रम लावा:
(अ) अंटार्क्टिका (ब) आफ्रिका (क) युरोप (ड) उत्तर अमेरिका
उत्तर: युरोप → अंटार्क्टिका → उत्तर अमेरिका → आफ्रिका
——————————————-
खालील प्राकृतिक प्रदेशांची जास्त लोकसंख्येचे व कमी लोकसंख्येचे यात विभागणी करा:
(अ) सहारा वाळवंत (ब) पंचमहासरोवरे (क) तैगा प्रदेश (ड) मोसमी हवामान
उत्तर:
जास्त लोकसंख्या: पंचमहासरोवरे, मोसमी हवामान
कमी लोकसंख्या: सहारा वाळवंट, तैगा प्रदेश
——————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
अयोग्य घटक ओळखा
प्रश्न 1 ला (ड) अयोग्य घटक / गट ओळखा.
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक:
(अ) भूरचना
(ब) हवामान
(क) पाण्याची उपलब्धता
(ड) नागरीकरण
उत्तर: (ड) नागरीकरण
——————————————-
लोकसंख्या संक्रमणाचा चौथा टप्पा असणारे देश:
(अ) अमेरिकेची संयुक्त संस्थाने
(ब) विकसित देश
(क) बांगलादेश
उत्तर: (क) बांग्लादेश
——————————————-
दाट लोकवस्तीचे प्रदेश:
(अ) गंगा खोरे
(ब) नाईल खोरे
(क) ॲमझॉन खोरे
उत्तर: (क) ॲमझॉन खोरे
——————————————-
स्थलांतराचे अपकर्षण (Push) घटक:
(अ) बेरोजगारी
(ब) युद्ध
(क) दुष्काळ
(ड) शैक्षणिक सोयी
उत्तर: (ड) शैक्षणिक सोयी
——————————————-
लोकसंख्या संक्रमणाचा पाचवा टप्पा (वैशिष्ट्ये):
(अ) जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी
(ब) वृद्धांचे जास्त प्रमाण
(क) उच्च जन्मदर
उत्तर: (क) उच्च जन्मदर
——————————————-
खनिज संपत्तीमुळे लोकसंख्या वाढलेले प्रदेश:
(अ) सौदी अरेबिया
(ब) भारत
(क) कटंगा
(ड) मांच्युरिया
उत्तर: (ब) भारत
——————————————-
नागरीकरणाचे घटक:
(अ) वाहतूक व्यवस्था
(ब) व्यापार
(क) शेती
(ड) आरोग्य सुविधा
उत्तर: (क) शेती
——————————————-
लोकसंख्या संक्रमणातील दुसऱ्या टप्प्यातील देश:
(अ) नायजर
(ब) संयुक्त संस्थाने
(क) युगांडा
(ड) बांगलादेश
उत्तर: (ब) संयुक्त संस्थाने
——————————————-
दाट लोकवस्तीने व्यापलेले प्रदेश:
(अ) नद्यांची खोरी
(ब) किनारी प्रदेश
(क) सायबेरिया प्रदेश
(ड) सुपीक मैदाने
उत्तर: (क) सायबेरिया प्रदेश
——————————————-
ज्वालामुखीय मृदेमुळे लोकसंख्या वाढलेले लोकवस्तीचे भाग:
(अ) स्ट्रॉम्बोली, एटना
(ब) जावा
(क) सिसिली
(ड) मध्य अमेरिकेतील ज्वालामुखी पर्वत
उत्तर: (अ) स्ट्रॉम्बोली, एटना
——————————————-
लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यातील घटक:
(अ) स्थिर जन्मदर
(ब) लोकसंख्या वाढ जास्त
(क) मृत्यूदरात घट
(ड) लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी
उत्तर: (ड) लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी
——————————————-
लोकसंख्येवर परिणाम करणारा मानवनिर्मित घटक:
(अ) मृदा
(ब) नागरीकरण
(क) खाणकाम
(ड) शेती
उत्तर: (अ) मृदा
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
योग्य पर्याय निवडून
वाक्ये पूर्ण लिहा
प्रश्न 1 ला (ई) योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करून पुन्हा लिहा.
लोकसंख्येचा विस्फोट दुसऱ्या टप्प्यात होतो.
(अ) पहिल्या (ब) दुसऱ्या (क) तिसऱ्या (ड) पाचव्या
उत्तर: लोकसंख्येचा विस्फोट दुसऱ्या टप्प्यात होतो.
——————————————-
पटकी, प्लेग यासारख्या साथीच्या आजारांचा कोणत्या टप्प्यात नायनाट झालेला असतो.
(अ) पहिल्या (ब) पाचव्या (क) तिसऱ्या (ड) चौथ्या
उत्तर: पटकी, प्लेग यासारख्या साथीच्या आजारांचा चौथ्या टप्प्यात नायनाट झालेला असतो.
——————————————-
रशियन सरकारने कोणत्या प्रांतात नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी विशेष भत्ते व सुविधा देऊ केल्या आहेत.
(अ) पश्चिम भागातील (ब) उरल पर्वत (क) सायबेरिया (ड) तैगा
उत्तर: रशियन सरकारने सायबेरिया प्रांतात नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी विशेष भत्ते व सुविधा देऊ केल्या आहेत.
——————————————-
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील कोणत्या पर्वतीय प्रदेशातील लोह व दगडी कोळसा क्षेत्रात लोकसंख्या खनिजांच्या उपलब्धतेमुळे वाढली आहे.
(अ) ॲपलेशियन (ब) रॉकी (क) मेक्सिकन (ड) अरकन्सास
उत्तर: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपलेशियन पर्वतीय प्रदेशातील लोह व दगडी कोळसा क्षेत्रात लोकसंख्या खनिजांच्या उपलब्धतेमुळे वाढली आहे.
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
प्रश्न 1 ला (फ) चूक की बरोबर ते सांगा.
लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात सध्या कोणताही देश राहिलेला नाही.
उत्तर: बरोबर
——————————————-
सुवेझ कालव्याच्या बांधकामामुळे व्यापारी मार्ग सुलभ झाल्याने किनारी प्रदेशात लोकवस्ती दाट झाली.
उत्तर: बरोबर
——————————————-
लोकसंख्या मनोऱ्याचा संकोचणारा तळ जन्मदर वाढल्याचे दर्शवतो.
उत्तर: चूक (तो जन्मदर कमी झाल्याचे दर्शवतो)
——————————————-
उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागात कोळसा व लोहखनिजांच्या उपलब्धतेमुळे लोकवस्ती दाट आहे.
उत्तर: बरोबर
——————————————-
जन्मदर आणि मृत्यूदर समान असल्यास लोकसंख्या वाढीचा दर शून्य असतो.
उत्तर: बरोबर
——————————————-
शेती हा लोकसंख्येवर परिणाम करणारा प्राकृतिक घटक आहे.
उत्तर: चूक
——————————————-
आशिया खंडात जगातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या राहते.
उत्तर: बरोबर
——————————————-
लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात गरिबी वाढलेली असते.
उत्तर: चूक
——————————————-
ढोबळ जन्मदर हा मृत्यूदरावर परिणाम करतो.
उत्तर: चूक
——————————————-
लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात देशाची प्रगती काहीशी कमी झालेली असते.
उत्तर: चूक
——————————————-
अंटार्क्टिका खंडावर स्थायिक लोकसंख्या नाही.
उत्तर: बरोबर
——————————————-
स्वीडन देशात प्रौढांचे प्रमाण जास्त आहे.
उत्तर: बरोबर
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
प्रश्न 1 ला (ग) साखळी पूर्ण करा.
1)
| अ | ब | क |
| 1) संक्रमण सिद्धांत चौथा टप्पा | कमी बदल दर्शविणारा | फिनलँडए स्वीडन |
| 2) लोकसंख्या सिद्धांत तिसरा टप्पा | आरंभीच्या काळात विस्तारणारा | संयुक्त संस्थाने |
| 3) लोकसंख्या सिद्धांत दुसरा टप्पा | कमी वाढ दर्शविणारा | व्दितीय व तृतीय व्यवसायांचे नगण्य प्रमाण |
| 4) लोकसंख्या सिद्धांत पाचवा टप्पा | नंतरच्या काळात विस्तारणारा | चीन |
| 5) लोकसंख्या सिद्धांत पहीला टप्पा | अतिशय स्थिर टप्पा | बांग्लादेश |
उत्तर-
| उत्तर- अ | ब | क |
| 1) लोकसंख्या सिद्धांत चौथा टप्पा | कमी बदल दर्शविणारा | संयुक्त संस्थाने |
| 2) लोकसंख्या सिद्धांत तिसरा टप्पा | नंतरच्या काळात विस्तारणारा | चीन |
| 3) लोकसंख्या सिद्धांत दुसरा टप्पा | आरंभीच्या काळात विस्तारणारा | बांग्लादेश |
| 4) लोकसंख्या सिद्धांत पाचवा टप्पा | कमी बदल दर्शविणारा | स्वीडन, फिनलँड |
| 5) लोकसंख्या सिद्धांत पहीला टप्पा | अतिशय स्थिर टप्पा | व्दितीयक व तृतीयक व्यवसायांचे नगण्य प्रमाण |
2) साखळी पूर्ण करा
| अ | ब | क |
| 1) भूमी भाग 30% व लोकसंख्या टक्केवारी 60 | 1) आशिया | 1) लोकसंख्येची घनता कमी |
| 2) अंटार्क्टिका खंड | 2) सागरी किनारी प्रदेश | 2) लोकसंख्या वाढीचादर स्थिर |
| 3) लोकसंखेच्या घनतेस कारणीभूत प्राकृतिक घटक | 3) भूमीक्षेत्र 9 % | 3) भारतीय पश्चिम किनारपट्टी |
| 4) हवामान- प्रतिकूल | 4) जन्म व मृत्युदर जास्त | 4) लोकसंख्येची घनता जास्त |
| 5) लोकसंख्या संक्रमण पहीला टप्पा | 5) उष्णकटिबंधीय प्रदेश | 5) स्थायिक लोकसंख्या नाही |
| उत्तर- अ | ब | क |
| 1) भूमी 30% व लोकसंख्या 60% | 1) आशिया | 4) लोकसंख्येची घनता जास्त |
| 2) अंटार्क्टिका खंड | 3) भूमीक्षेत्र 9 % | 5) स्थायिक लोकसंख्या नाही |
| 3) लोकसंखेच्या घनतेस कारणीभूत प्राकृतिक घटक | 2) सागरी किनारी प्रदेश | 3) भारतीय पश्चिम किनारपट्टी |
| 4) प्रतिकूल हवामान | 5) उष्णकटिबंधीय प्रदेश | 1) लोकसंख्येची घनता कमी |
| 5) लोकसंख्या संक्रमण पहीला टप्पा | 4) जन्म व मृत्युदर जास्त | 2) लोकसंख्या वाढीचादर स्थिर |
3) साखळी पूर्ण करा
| अ | ब | क |
| 1) लोकसंख्या संक्रमण दुसरा टप्पा | मानवी वस्तीस अडसर | ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणी |
| 2) प्रतिकूल हवामान | विषम हवामानातही दाट वस्ती | गंगेचे मैदान (दाट लोकसंख्या) |
| 3) मौल्यवान खनिजे | शेती व उद्योगांचा विकास | स्वीडन, फिनलंड (ऋणात्मक वाढ) |
| 4) सुपीक मैदानी प्रदेश | जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी | लोकसंख्या विस्फोट (कांगो) |
| 5) लोकसंख्या संक्रमण पाचवा टप्पा | मृत्यूदरात घट, जन्मदर स्थिर | ॲमझॉन खोरे (विरळ लोकसंख्या) |
उत्तर-
| अ | ब | क |
| 1) लोकसंख्या संक्रमण दुसरा टप्पा | मृत्यूदरात घट, जन्मदर स्थिर | लोकसंख्या विस्फोट (कांगो) |
| २) प्रतिकूल हवामान | मानवी वस्तीस अडसर | ॲमझॉन खोरे (विरळ लोकसंख्या) |
| ३) मौल्यवान खनिजे | विषम हवामानातही दाट वस्ती | ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणी |
| ४) सुपीक मैदानी प्रदेश | शेती व उद्योगांचा विकास | गंगेचे मैदान (दाट लोकसंख्या) |
| ५) लोकसंख्या संक्रमण पाचवा टप्पा | जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी | स्वीडन, फिनलंड (ऋणात्मक वाढ) |
बारावी भूगोल जर्नल होलसेल साठी आजच संपर्क करा.
सपंर्क- प्रा मनोज देशमुख 9607371951, 9421680541

Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
माहीतीसाठी खालील मुद्दयांवर क्लिक करा

HSC 2021 Geography Question Paper and Answers
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Question 1 (A) Identify the correct component / group.
Three important components of population change:
(A) Birth rate, Sex ratio, Literacy
(B) Birth rate, Death rate, Migration
(C) Age group, Literacy, Occupation
(D) Urbanisation, Agriculture, Mining
Answer: (B) Birth rate, Death rate, Migration
————————————————————————————-
Factors indicating Stage 5 of Demographic Transition:
(A) High birth rate and high death rate
(B) Population explosion
(C) Birth rate lower than death rate, high proportion of elderly population
(D) Dominance of agriculture and primary occupations
Answer: (C) Birth rate lower than death rate, high proportion of elderly population
————————————————————————————-
Socio-political factors affecting population distribution:
(A) Soils, Climate, Topography
(B) Government policies, War, Social customs
(C) Mining, Urbanisation, Transportation
(D) Water availability, Forests, Minerals
Answer: (B) Government policies, War, Social customs
————————————————————————————-
Stage 2 of Demographic Transition (Characteristics):
(A) Stable population
(B) Rapid decline in death rate, stable birth rate, population explosion
(C) Sharp decline in birth rate
(D) Negative growth
Answer: (B) Rapid decline in death rate, stable birth rate, population explosion
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Human / Cultural factors affecting population density:
(A) Relief / Topography, Climate
(B) Agriculture, Mining, Transportation, Urbanisation
(C) Soils, Water availability
(D) Natural disasters, Forests
Answer: (B) Agriculture, Mining, Transportation, Urbanisation
————————————————————————————-
Correct group of physical / natural factors:
(A) Landforms, Climate, Agriculture, Water availability
(B) Climate, Soils, Agriculture, Mining
(C) Landforms, Climate, Soils, Water availability
(D) Agriculture, Climate, Transportation, Urbanisation
Answer: (C) Landforms, Climate, Soils, Water availability
————————————————————————————-
Group of mineral-rich regions:
(A) Katanga, Chota Nagpur, Manchurian Province, Western Europe
(B) Chota Nagpur, Greater Mumbai, Katanga, Manchurian Province
(C) Greater Mumbai, Saudi Arabia, Chota Nagpur, Western Europe
(D) Katanga, Manchurian Province, Yangtze Basin, Greater Mumbai
Answer: (A) Katanga, Chota Nagpur, Manchurian Province, Western Europe
————————————————————————————-
Country in Stage 5 of Demographic Transition:
(A) Niger
(B) China
(C) Sweden
(D) United States of America
Answer: (C) Sweden
————————————————————————————-
What will happen if both birth rate and death rate are high?
(A) Population will remain stable
(B) High population growth
(C) Population decline
(D) Moderate population growth
Answer: (A) Population will remain stable
————————————————————————————-
Which stage of Demographic Transition is China currently in?
(A) High stationary stage
(B) Early expanding stage
(C) Late expanding stage
(D) Zero growth stage
Answer: (C) Late expanding stage
————————————————————————————-
Sparsely populated / Low population region:
(A) Downs Grasslands
(B) Mesopotamian Plain
(C) Coastal Region
(D) Alps Mountain Region
Answer: (D) Alps Mountain Region
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Densely populated / High population region:
(A) Central Africa
(B) Siberian Region
(C) Ganga River Basin
(D) Atacama Desert
Answer: (C) Ganga River Basin
————————————————————————————-
Continent with high population density:
(A) Australia
(B) Asia
(C) Africa
(D) South America
Answer: (B) Asia
————————————————————————————-
Continent with no permanent human settlement:
(A) Australia
(B) Antarctica
(C) Greenland
(D) Congo River Basin
Answer: (B) Antarctica
————————————————————————————-
Which stage of Demographic Transition represents negative population growth?
(A) Stage 1
(B) Stage 3
(C) Stage 4
(D) Stage 5
Answer: (D) Stage 5
————————————————————————————-
In which stage of Demographic Transition does income from agriculture and industry increase significantly?
(A) High stationary stage
(B) Early expanding stage
(C) Low fluctuation / Low expanding stage
(D) Declining / Negative growth stage
Answer: (C) Low fluctuation / Low expanding stage
————————————————————————————-
Which of the following regions is sparsely populated?
(A) Ganga River Basin
(B) Mississippi River Basin
(C) Amazon River Basin
(D) Huang He River Basin
Answer: (C) Amazon River Basin
————————————————————————————-
Physical / Natural factor affecting population distribution:
(A) Agriculture
(B) Mining
(C) Transportation
(D) Climate
Answer: (D) Climate
————————————————————————————-
Human / Economic factor affecting population distribution:
(A) Agriculture
(B) Climate
(C) Water availability
(D) Soils
Answer: (A) Agriculture
————————————————————————————-
A densely populated region developed due to mining activities:
(A) Katanga in Zambia
(B) Yangtze River Basin in China
(C) Ganga Basin in India
(D) Greater Mumbai
Answer: (A) Katanga in Zambia
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Identify the correct correlation
Question 1 (B) Identify the correct correlation (A: Assertion, R: Reasoning)
A: Population is sparse in mountainous regions.
R: Mountainous regions lack transport facilities and have rugged terrain.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
————————————————————————————-
A: The proportion of elderly people increases in Stage 5 of Demographic Transition.
R: In this stage, the birth rate drops significantly and life expectancy increases due to medical facilities.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
————————————————————————————-
A: Human settlement is growing even in harsh climate regions like Siberia.
R: The Russian government provides special allowances and facilities to citizens migrating there.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
————————————————————————————-
A: A broad base of a population pyramid indicates a high number of children.
R: A narrow apex / top of the pyramid indicates a lower proportion of elderly people.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
————————————————————————————-
A: The population density of the continent of Australia is extremely low.
R: A large part of Australia is arid / desert land with an unfavorable climate.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
Answer: Option (C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
————————————————————————————-
A: Fertile plain regions are densely populated.
R: Fertile soil is suitable for agriculture.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
————————————————————————————-
A: The population of a region does not change.
R: Birth rate, death rate, and migration affect the population of a region.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (B) Only R is correct
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
A: In Stage 2 of Demographic Transition, death rate declines while birth rate remains stable.
R: Population increases rapidly in Stage 2.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
————————————————————————————-
A: All measurable characteristics of a population are called components of population.
R: Sex ratio, marital status, and age are components of population.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
————————————————————————————-
A: Population is high in the first high-stationary stage of the Demographic Transition Theory.
R: Both birth rate and death rate are high in this stage.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (B) Only R is correct
————————————————————————————-
A: Crude Birth Rate refers to the number of live births per thousand population in a year.
R: Crude Birth Rate directly affects the death rate.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (A) Only A is correct
————————————————————————————-
A: A dense transportation network increases population density.
R: The Suez Canal led to an increase in trade and import-export operations.
(A) Only A is correct
(B) Only R is correct
(C) Both A and R are correct and R is the correct explanation of A
(D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
Answer: Option (D) Both A and R are correct but R is not the correct explanation of A
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Complete the following statements
Question 1 (C) Complete the following statements as per instructions.
Arrange the continents in descending order of population:
Asia, North America, Africa, Europe
Answer: Asia > Africa > Europe > North America
————————————————————————————-
Arrange the stages of Demographic Transition in the correct order:
Negative growth, Population explosion, High stationary, Low expanding / Low fluctuation, Late expanding
Answer:
- High stationary
- Population explosion (Early expanding)
- Late expanding
- Low expanding / Low fluctuation
- Negative growth
————————————————————————————-
Choose the correct option for the given statement:
When the birth rate is higher than the death rate, there is ____ in population.
Answer: Positive growth
————————————————————————————-
Arrange the following countries according to the stages of Demographic Transition they belong to:
(A) China (B) Finland (C) United States of America (D) Congo
Answer: Congo → China → United States of America → Finland
————————————————————————————-
Arrange the following continents in ascending order based on their percentage share of world population:
(A) South America (B) Africa (C) Australia (D) North America
Answer: Australia → South America → North America → Africa
————————————————————————————-
Classify the following factors affecting population into Natural / Physical and Human / Cultural factors:
Agriculture, Water availability, Transportation, Mining, Soils, Relief / Landforms
Answer:
Natural / Physical Factors: Water availability, Soils, Relief / Landforms
Human / Cultural Factors: Agriculture, Transportation, Mining
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Arrange the following countries in descending order of population:
(A) India (B) Indonesia (C) China (D) United States of America
Answer: China → India → United States of America → Indonesia
————————————————————————————-
Arrange the following countries in ascending order of Crude Birth Rate (from low to high) (Year 2017):
(A) United States of America (B) Greece (C) Sweden (D) China
Answer: Greece → Sweden → United States of America → China
————————————————————————————-
Arrange the given continents in ascending order of land area (from small to large):
(A) Antarctica (B) Africa (C) Europe (D) North America
Answer: Europe → Antarctica → North America → Africa
————————————————————————————-
Classify the following geographical regions into High Population and Low Population regions:
(A) Sahara Desert (B) Great Lakes Region (C) Taiga Region (D) Monsoon Region
Answer:
High Population: Great Lakes Region, Monsoon Region
Low Population: Sahara Desert, Taiga Region
————————————————————————————-
Question 1 (D) Identify the incorrect component / group.
Natural / Physical factors affecting population distribution:
(A) Relief / Landforms
(B) Climate
(C) Water availability
(D) Urbanisation
Answer: (D) Urbanisation
————————————————————————————-
Countries in Stage 4 of Demographic Transition:
(A) United States of America
(B) Developed countries
(C) Bangladesh
Answer: (C) Bangladesh
————————————————————————————-
Densely populated regions:
(A) Ganga Basin
(B) Nile Basin
(C) Amazon Basin
Answer: (C) Amazon Basin
————————————————————————————-
Push factors of migration:
(A) Unemployment
(B) War
(C) Drought
(D) Educational facilities
Answer: (D) Educational facilities
————————————————————————————-
Stage 5 of Demographic Transition (Characteristics):
(A) Birth rate lower than death rate
(B) High proportion of elderly population
(C) High birth rate
Answer: (C) High birth rate
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Regions with population growth due to mineral wealth:
(A) Saudi Arabia
(B) India
(C) Katanga
(D) Manchuria
Answer: (B) India
————————————————————————————-
Factors of urbanisation:
(A) Transportation network
(B) Trade / Commerce
(C) Agriculture
(D) Healthcare facilities
Answer: (C) Agriculture
————————————————————————————-
Countries in Stage 2 of Demographic Transition:
(A) Niger
(B) United States of America
(C) Uganda
(D) Bangladesh
Answer: (B) United States of America
————————————————————————————-
Densely populated regions:
(A) River valleys
(B) Coastal regions
(C) Siberian region
(D) Fertile plains
Answer: (C) Siberian region
————————————————————————————-
Settlement areas with population growth due to fertile volcanic soils:
(A) Stromboli, Etna
(B) Java
(C) Sicily
(D) Volcanic mountains of Central America
Answer: (A) Stromboli, Etna
————————————————————————————-
Characteristics / Features of Stage 2 of Demographic Transition:
(A) Stable birth rate
(B) High population growth
(C) Decline in death rate
(D) Low rate of population growth
Answer: (D) Low rate of population growth
————————————————————————————-
Human / Man-made factor affecting population:
(A) Soils
(B) Urbanisation
(C) Mining
(D) Agriculture
Answer: (A) Soils
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Question 1 (E) Complete the sentences by choosing the correct option and rewrite them.
Population explosion occurs in the ____ stage.
(A) First (B) Second (C) Third (D) Fifth
Answer: Population explosion occurs in the Second stage.
————————————————————————————-
Epidemic diseases like cholera and plague are eradicated by the ____ stage.
(A) First (B) Fifth (C) Third (D) Fourth
Answer: Epidemic diseases like cholera and plague are eradicated by the Fourth stage.
————————————————————————————-
The Russian government offered special allowances and facilities to citizens for migrating to the ____ region.
(A) Western (B) Ural Mountains (C) Siberia (D) Taiga
Answer: The Russian government offered special allowances and facilities to citizens for migrating to the Siberia region.
————————————————————————————-
In the United States of America, population increased in the ____ Mountain region due to the presence of iron ore and coal deposits.
(A) Appalachian (B) Rocky (C) Mexican (D) Arkansas
Answer: In the United States of America, population increased in the Appalachian Mountain region due to the presence of iron ore and coal deposits.
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
True or False
Question 1 (F) State whether True or False.
Currently, no country in the world remains in Stage 1 of Demographic Transition.
Answer: True
————————————————————————————-
The construction of the Suez Canal facilitated trade routes, leading to dense human settlement in coastal areas.
Answer: True
A narrow base of a population pyramid indicates an increasing birth rate.
Answer: False (It indicates a declining birth rate)
————————————————————————————-
Population density is high in the northeastern region of North America due to the availability of coal and iron ore.
Answer: True
————————————————————————————-
If the birth rate and death rate are equal, the population growth rate is zero.
Answer: True
————————————————————————————-
Agriculture is a physical / natural factor affecting population distribution.
Answer: False
————————————————————————————-
More than half of the world’s population lives in the continent of Asia.
Answer: True
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Poverty increases in Stage 3 of Demographic Transition.
Answer: False
————————————————————————————-
Crude birth rate directly affects the death rate.
Answer: False
————————————————————————————-
A country’s progress decreases slightly in Stage 4 of Demographic Transition.
Answer: False
————————————————————————————-
There is no permanent human population on the continent of Antarctica.
Answer: True
————————————————————————————-
Sweden has a high proportion of adults/elderly population.
Answer: True
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Question 1 (C) Complete the Chain
Set 1
Given Question:
| A | B | C |
| 1) Demographic Transition Stage 4 | Low fluctuation / Low expanding | Finland, Sweden |
| 2) Demographic Transition Stage 3 | Early expanding | United States of America |
| 3) Demographic Transition Stage 2 | Declining / Low growth | Negligible secondary and tertiary activities |
| 4) Demographic Transition Stage 5 | Late expanding | China |
| 5) Demographic Transition Stage 1 | High stationary stage | Bangladesh |
Answer Table:
| Column A | Column B | Column C |
| 1) Demographic Transition Stage 4 | Low fluctuation / Low expanding | United States of America |
| 2) Demographic Transition Stage 3 | Late expanding | China |
| 3) Demographic Transition Stage 2 | Early expanding | Bangladesh |
| 4) Demographic Transition Stage 5 | Declining / Negative growth | Sweden, Finland |
| 5) Demographic Transition Stage 1 | High stationary stage | Negligible secondary and tertiary activities |
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Set 2
Given Question:
| A | B | C |
| 1) Land area 30% and Population 60% | 1) Asia | 1) Low population density |
| 2) Continent of Antarctica | 2) Coastal region | 2) Stable population growth rate |
| 3) Physical factor affecting population density | 3) Land area 9% | 3) West Coast of India |
| 4) Adverse / Unfavorable climate | 4) High birth and death rates | 4) High population density |
| 5) Demographic Transition Stage 1 | 5) Tropical region | 5) No permanent human settlement |
Answer Table:
| Column A | Column B | Column C |
| 1) Land area 30% and Population 60% | Asia | High population density |
| 2) Continent of Antarctica | Land area 9% | No permanent human settlement |
| 3) Physical factor affecting population density | Coastal region | West Coast of India |
| 4) Adverse / Unfavorable climate | Tropical region | Low population density |
| 5) Demographic Transition Stage 1 | High birth and death rates | Stable population growth rate |
————————————————————————————-
Class 12 Geo Population 1 MCQ Marathi English
बारावी भूगोल लोकसंख्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न
————————————————————————————-
Set 3
Given Question:
| A | B | C |
| 1) Demographic Transition Stage 2 | Obstacle to human settlement | Gold mines of Australia |
| 2) Adverse / Unfavorable climate | Dense settlement despite harsh climate | Ganga Plain (Dense population) |
| 3) Valuable minerals | Development of agriculture and industry | Sweden, Finland (Negative growth) |
| 4) Fertile plain region | Birth rate lower than death rate | Population explosion (Congo) |
| 5) Demographic Transition Stage 5 | Decline in death rate, stable birth rate | Amazon Basin (Sparse population) |
Answer Table:
| Column A | Column B | Column C |
| 1) Demographic Transition Stage 2 | Decline in death rate, stable birth rate | Population explosion (Congo) |
| 2) Adverse / Unfavorable climate | Obstacle to human settlement | Amazon Basin (Sparse population) |
| 3) Valuable minerals | Dense settlement despite harsh climate | Gold mines of Australia |
| 4) Fertile plain region | Development of agriculture and industry | Ganga Plain (Dense population) |
| 5) Demographic Transition Stage 5 | Birth rate lower than death rate | Sweden, Finland (Negative growth) |