HomeMoreTwelfth Geography Annual Planning

Twelfth Geography Annual Planning

बारावी भूगोल वार्षिक नियोजन 

बारावी भूगोल वार्षिक नियोजन 

Twelfth Geography Annual Planning

    संपूर्ण वर्षभरासाठी असलेल्या बारावी भूगोल पाठयपुस्तकारवर आधारीत अभ्यासक्रमाचेया शैक्षणिक  वर्षात येणाऱ्या सुट्या,  होणारे कार्यक्रम,  सराव / चाचणी परीक्षा इत्यादींचा विचार करून वार्षिक नियोजन तयार करण्यात येत आहे.

    प्रत्येक महिन्यातील कामकाजाचे आठवडे त्यावर आधारीत किती तासिका आहेत त्यवरुन किती घटक व प्रकरणे तसेच प्रात्यक्षिकांचे अध्यापन होवु शकेल यांचा ही विचार या वार्षिक नियोजनात केलेला आहे. कामकाजाच्या दिवशी वर्गात काय शिकवायचेकोणत्या साहित्यांचा वापर करावा हे प्रत्येक शिक्षकांने / प्राध्यापकांने वैयक्तिक कौशल्य, तंत्रज्ञान यावरुन ठरवावे असे वाटते.  प्रत्येकाची पध्दत व साधने वेगळी असतील. या बाबत आपण सर्वांनी प्रशिक्षण घेतलेले आहेच.

    बारावी भूगोल वार्षिक नियोजन तपासून घेत जावे. वर्गवेळापत्रक हा शाळेतील शैक्षणिक कार्यक्रमाच्या नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. बारावी भूगोल वार्षिक नियोजनानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे नियोजन करु शकतात. किंवा काही अंशत: बदल करुन ते वापरु शकतात. यात काही चूका किंवा तृटी असु शकतात ते प्रत्येकांने आपल्या स्तरावर दुरुस्त करुन घेणे बाबत निवेदन आहे.

घटकनिहाय अपेक्षित तासिका नियोजन

अ.क्र.प्रकरणाचे नावअपेक्षित तासिका
1लोकसंख्या – भाग 118
2लोकसंख्या – भाग 216
3मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन –14
4प्राथमिक आर्थिक क्रिया15
5द्वितीयक आर्थिक क्रिया16
6तृतीयक आर्थिक क्रिया14
7प्रदेश आणि प्रादेशिक विकास14
8भूगोल : स्वरूप व व्याप्ती13


अ.क्र.प्रकरणगुणविकल्पासह गुण
1लोकसंख्या- भाग 11217
2लोकसंख्या- भाग 2811
3मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन811
4प्राथमिक आर्थिक क्रिया1217
5द्वितीयक आर्थिक क्रिया1217
6तृतीयक आर्थिक क्रिया1014
7प्रदेश आणि प्रादेशिक विकास1014
8भूगोल स्वरूप व व्याप्ती811
 एकुण गुण80112

अक्रमाहेकामाचे दिवस एकुण तासिकाघटकतासिका वितरण उपघटक
1जुन 1318लोकसंख्या भूगेाल- भाग -14खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी व आकृतीबंध व लोकसंख्येची घनता
5लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक 
4लोकसंख्या बदलाचे घटक,  ढोबळ जन्मदर व मृत्युदर लोकसंख्या वाढ व विस्पोट
प्रात्यक्ष‍िक4 +             ( जादा 2)सर्वेक्षणाव्दारे (ॲपव्दारे)  माहिती गोळा करणे
2 जुलै 2533लोकसंख्या भूगेाल- भाग -15लोकसंख्या संक्रमण सिध्दांत
लोकसंख्या भूगोल भाग -29लोकसंख्येचे घटक,  व्यावसासिक संरचना, लोकसंख्येची ग्रामिण व शहरी रचना
7स्थलांतर, स्थंलातराचे प्रकार,  कारणे, स्थलांतराचे परीणाम
मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन4मानवी वस्ती प्रकार
प्रात्यक्ष‍िक8 +        (4 जादा)सर्वेक्षण,  विदा संघटन,  विदा वश्लेषण
3ऑगस्ट 2432मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन7भूमी उपयोजनाचे वर्गीकरण, ग्रामीण व नागरी भूमी उपयोजन
3झालर क्षेत्र व उपनगरे
प्राथमिक आर्थिक क्र‍िया4प्राथमिक व्यवसाय – शिकार,   फळे व कंदमुळे गोळा करणे
7लाकुडतोड,    मोसमारी,   पशुपालन,    खाणकाम
प्रात्यक्ष‍िक8 +           (4 जादा )विदा विश्लेषण,  गुणानुक्रम सहसंबंध काढणे, विभाजित वर्तुळ काढणे
सराव3सराव चाचणी
4सष्टेंबर 2328प्राथमिक आर्थिक क्र‍िया4शेती व शेतीचे प्रकार,  त्यांची वैशिष्टे
व्द‍ितीयक आर्थिक क्र‍िया5व्द‍ितीयक आर्थिक क्र‍िया,  उदयोगांच्या स्थानिकीकरणावर परीणाम करणारे घटक
6स्थानमुक्त उदयोग,  जगातील प्रमुख औदयागिक क्षेत्र,
5उदयोगांचे वर्गीकरण
प्रात्यक्ष‍िक8 +           (4 जादा)विभाजित वर्तुळ,   विभाजित आयत काढणे
5ऑक्टों 2227तृतीय आर्थ‍िक क्र‍िया4तृतीयक आर्थ‍िक क्र‍िया,   वर्गीकरण,
7वाहतूक,  व्यापार,   व्यापारातील वाहतूकीचे महत्व
3पर्यटन,  संदेशवहन
प्रदेश आणि प्रदेशिक विकास2प्रदेश,   प्रदेशांचे प्रकार
3प्रादेशिक विकास,   प्रादेशीक विकासावर परीणाम करणारे घटक,   प्राकृतीक घटक आणि प्रादेशीक विकास
प्रात्यक्ष‍िक8 +        (4 जादा)विभाजित आयत व लोकसंख्या मनोरा काढणे, नकाशा वाचन
 प्रथमसत्र परीक्षा (ऑक्टोंबर व नोव्हेंबर)
6नोव्हेंबर 7 प्रथमसत्र परीक्षा (ऑक्टोंबर व नोव्हेंबर)
8प्रदेश आणि प्रदेशिक विकास4भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास
प्रात्यक्ष‍िक4+           (2 जादा)लोकसंख्या मनोरा,   स्थलनिर्देशक नकाशाचे वाचन मानवी वस्ती व भूमी उपयोजन
7डिसेंबर 2532प्रदेश आणि प्रदेशिक विकास3प्राथमिक,  व्द‍ितीयक आणि तृतीयक आर्थिक क्र‍िया आणि प्रादेशीक विकास,    प्रादेशिक असंतुलन, 
2प्रादेशीक असमतोल दूर करण्याची धोरणे
भूगोल स्वरुप व व्याप्त‍ि6विदयाशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप,
8भूगोलातील आधुनिक कल
प्रात्यक्ष‍िक10+        (4 जादा)स्थलनिर्देशक नकाशाचे वाचन भूमी उपयोजन आणि व्यवसाय वाहतुक संदेशवहन
सराव3सराव चाचणी
8जाने 1014उजळणी10उजळणी
प्रात्यक्ष‍िक6स्थलनिर्देशक नकाशाचे वाचन वाहतुक संदेशवहन व सराव
14  सराव  पुर्व परीक्षा / सराव परीक्षा गुण 80 + 20  प्रमाणे
9फेब्रुवारी 22 मुल्यमापन व परीक्षा  HSC बोर्ड प्रात्यक्ष‍िक परीक्षा वार्षिक मुल्यमापन,  बोर्ड लेखी परीक्षा कामकाज
10मार्च 25 बोर्ड परीक्षा  HSC बोर्ड परीक्षा कामकाज व HSC बोर्ड लेखी पेपर मुल्यमापन


प्रश्नप्रकारानुसार गुण विभागणी

अक्प्रश्न प्रकारगुणविकल्पासह गुण
1वस्तुनिष्ठः2020
2लघुत्तरी4056
3दीर्घोत्तरी2036

बारावी भूगोल मुल्यमापन आराखडे व गुणदाण पध्दती तसेच प्रश्नपत्रिका आराखडा खालील व्हिडीओमध्ये पाहू शकतात.


अधिक वाचा

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page