Akaravi Bhugol Unit Test 2
अकरावी भूगोल युनिट टेस्ट

इयत्ता – अकरावी
विषय- भूगोल
वेळ-1.30 तास
गुण-25
Akaravi Bhugol Unit Test 2
सूचना–
1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
2 उजवी कडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.
3. आवश्यकतेथे सुबक आकृत्या काढून भांगाना नावे दयावीत.
प्रश्न 1 अ- खालील अ-ब-क गटातील योग्य सहसंबध वापरुन सयुक्तीक साखळी पुर्ण करा.
4
अ | ब | क |
मरियाना | जागतिक 8.5 टक्के क्षेत्र | बर्फाचे वितळणे |
समुद्र पातळीतील वाढ | पुर | सागरी गर्ता |
भूखंडाची सिमा | आवर्त-प्रत्यावर्तात वाढ | सौरतापाचे परीणाम |
अवकाळी पर्जन्य | 11000 मीटर खोल | खडांन्त उतार |
प्रश्न 1 ब- चुकीचा घटक ओळखा.
3
1) जागतिक तापमान वाढीचे कारणे
अ)हरीत वायु उत्सर्जन
ब) निर्वनीकरण
क) सूर्याचे भासमान भ्रमण
ड) औद्योगिकरण
2) सागरी बेटांचे प्रकार
अ) खंडीय बेटे
ब) ज्वालामुखीय बेटे
क) गाळाच्या संचयनाने तयार झालेली बेटे
ड) प्रवाळ बेटे
3) सागरी मैदानात आढळणारे घटक –
अ)ज्वालामुखीय राख
ब) खनिज तेल
क) उल्कांचे तुकडे
ड) लोह
प्रश्न 2 रा. खालील प्रश्नाची भौगोलीक कारणे लिहा. (कोणतेही तिन)
9
1) भविष्यात महासागरातील काही बेटे नकाशातुन नामशेष होण्याची शक्यता आहे.
2) सध्याच्या काळात हवामान बदल अभ्यासणे गरजेचे आहे
3) अवर्षण आणि पुरांच्या संखेत वाढ होत आहे.
4) महासागराखाली सुध्दा भूपष्ठावरील भूरुपांप्रमाणेच भूरुपे असतात.
प्रश्न 3 रा खालील पैकी कोणत्याही एका घटकावर टीप लिहा.
4
1) आकस्मीत पुर
2) महासागरातील जैविक साधन संपत्ती
प्रश्न 4 था खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
5
1) महासागरातील प्रदुषण मानवासाठी कसे घातक आहे यावर चर्चा करा.
2) हिंदी महासागराची तळरचना
Akaravi Bhugol Unit Test 2

इयत्ता – अकरावी
वेळ-1.30 तास
विषय- भूगोल
गुण-25
सूचना–
1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
2 उजवी कडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.
3. आवश्यकतेथे सुबक आकृत्या काढून भांगाना नावे दयावीत.
प्रश्न 1 अ)- खालील अ-ब-क गटातील योग्य सहसंबध वापरुन सयुक्तीक साखळी पुर्ण करा.
(गुण- 3)
अ | ब | क |
विरंजन क्रिया | तापमान वाढीचे परीणाम | मादागास्कर |
शिकागो | खंडीय बेट | शेवाळ |
हिंदी महासागर | प्रवाळ कट्टे | उष्णतेची लाट |
————————————————–
प्रश्न 1 ब) चूकीचा घटक ओळखा.
(गुण- 3)
1) हवामान बदल अभ्यासण्याची साधने
अ) हिमाच्या गाभ्यातील नमुने
ब) वृक्ष खोंडावरील वर्तुळे
क) प्रवाळ भित्ती
ड) प्राचीन किल्ले
2) प्लवकांचे रंग
अ) निळा
ब) हिरवा
क) लाल
ड) काळा
3) सागरी बेटे
अ) प्रवाळ बेटे
ब) गाळाचे बेटे
क) ज्वालामुखीय बेटे
ड) खंडीय बेटे
————————————————–
प्रश्न 2 रा) खालील प्रश्नाची भौगोलीक कारणे लिहा. (कोणतेही दोन )
(गुण- 6)
1) महासागराखाली सुध्दा भूपृष्ठाप्रमाणेच भूरूपे आहेत.
2) भविष्यात मालदीव बेट नकाशातुन नाहीसे होण्याची शक्यता आहे.
3) उत्तर हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागात मान्सून पूर्व काळात तापमान उच्च असते
————————————————–
प्रश्न 3 रा) खालील पैकी कोणताही एक फरक स्पष्ट करा.
(गुण- 3)
1 सागरी गर्ता आणि सागरी पर्वत
2 जैवीक साधनसंपत्ती आणि अजैविक साधनसंपत्ती
————————————————–
प्रश्न 4 था) खालील पैकी कोणत्याही एका घटकावर टीप लिहा.
(गुण- 4)
1) पूरा हवामान शास्त्र अभ्यासण्याची साधने
2) प्रवाळभित्तीचे विरंजन
————————————————–
प्रश्न 5 वा) खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे दिर्घोत्तर लिहा.
(गुण- 6)
1 मानवाच्या द्ष्ट्रीने महासागरांचे उपयोग् स्पष्ट करा.
2 जागतिक तापमान वाढीचे परीणाम

व्दितीय चाचणी परीक्षा
इयत्ता – अकरावी
वेळ-1.30 तास विषय- भूगोल
गुण-25
सूचना–
1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
2 उजवी कडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.
3. आवश्यकतेथे सुबक आकृत्या काढून भांगाना नावे दयावीत.
प्रश्न 1 अ)– खालील अ-ब-क गटातील योग्य सहसंबध वापरुन सयुक्तीक साखळी पुर्ण करा.
3
अ | ब | क |
मिथेन | समुद्रबुड जमीन | मरीयाना |
समुद्राचा सर्वात खोल भाग | सागरी गर्ता | शेती |
उष्णतेची लाट | हरिरगृह वायू | डॉगरबॅक |
प्रश्न 1 ब) अचूक सहसंबंध ओळखा.
3
1)
A : बंगालच्या उपसागरीय भागाची क्षारता अरबी समुद्रा पेक्षा कमी आहे.
R : अरबी समुद्रावरील जास्त तापमनामुळे बाष्पीभवन तुलनेने जास्त आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
————————————————–
2) A : सागरी मैदाने ही महासागराचा सर्वात खोल भाग असतो.
R : सागरी मैदाने महासागरतळाशी असतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
————————————————–
3) A : महासागरातील पाण्याचे मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे.
R : तेलवाहू जहाजातून तेलाची मोठया प्रमाणात गळती होते.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
प्रश्न 2 रा) खालील प्रश्नाची भौगोलीक कारणे लिहा. (कोणतेही दोन )
6
1) भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो.
2) हिमनदया आक्रसत आहेत.
3) महासागराचे तळ हे खनिजांचे आगार असतात.
4) सागरी गर्ता बद्दलचे आपले ज्ञान मर्यादीत आहे.
प्रश्न 3 रा) खालील पैकी कोणताही एक फरक स्पष्ट करा.
3
1) स्थानिक समुद्र पातळी आणि जागतिक समुद्र पातळी
2) अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर
प्रश्न 4 था) खालील पैकी कोणत्याही एका घटकावर टीप लिहा.
4
1) पूरा हवामान शास्त्र अभ्यासण्याची साधने
2) महासागराचे उपयोग
प्रश्न 5 वा) खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
6
1) महासागरीय तळरचना स्पष्ट करा.
2) जागतिक तापमान वाढीचे परीणाम

Class – XI
Subject- Geography
Time-1.30 hrs
Score-25
Notice-
1 All questions are required.
The 2 right-out numbers indicate the marks of the question.
3. Give your Bhangana Prakham Dayavit with neat figures where necessary.
Question 1 a– Complete the associative chain using the correct correlations in the groups a-b-c below.
4
A | B | C |
Marianna | 8.5 percent of the global area | melting of ice |
Sea level rise | Flood | sea trough |
Continent boundary | Periodic growth | Effects of solar heat |
Unseasonal rainfall | 11000 meters deep | Continental slope |
Question 1 b- Identify the wrong factor.
3
1) Causes of global temperature rise
a) Green air emissions
B) Deforestation
C) Oscillation of Sun
D) Industrialization
2) Types of Sea Islands
A) Continental Islands
B) Volcanic islands
C) Islands formed by sedimentation
D) Coral Islands
3) Elements found in marine plains –
A) Volcanic ash
B) Mineral oil
C) Meteorite fragments
D) Iron
Question 2nd. Write the geographical reason for the following question. (any three)
9
1) Some islands in the ocean are likely to disappear from the map in future.
2) It is necessary to study climate change in present times
3) Increasing number of droughts and floods.
4) Under the ocean there are also landforms similar to the landforms on the Earth’s crust.
Question 3. Write a note on any one of the following elements.
4
1) Sudden flood
2) Biological resources of the ocean
Question 4th Write a detailed answer to any one of the following questions.
5
1) Discuss how ocean pollution is harmful to humans.
2) Indian Ocean floor structure
Semester Practice Test Pattern

Class – XI
Time-1.30 Hours
Subject- Geography
Marks-25
Notice-
1 All questions are required.
2 The numbers to the right indicate the marks for the question.
3. Name the cannabis by drawing neat diagrams where necessary.
Question 1 a)- Complete the associative chain using the correct correlations in the groups A-B-C below.
(Marks- 3)
अ | ब | क |
Methane | Continatal Shelf | Mariana |
Deepest part of the ocean | Oceanic trenches | agriculture |
Heat wave | greenhouse gases | Doggerback |
Question 1 b) Identify the element of error.
(Marks- 3)
1) Tools for studying climate change
A) Samples from ice cores
B) Circles on tree trunks
C) Coral reefs
d) Ancient forts
2) Colors of plankton
A) Blue
B) Green
C) Red
D) Black
3) Sea Islands
A) Coral Islands
B) Sediment islands
C) Volcanic islands
d) Continental islands
Question 2nd) Write the geographical reasons for the following question. (Any two)
(Marks- 6)
1) Under the ocean there are also landforms similar to the surface.
2) There is a possibility that Maldives island will disappear from the map in future.
3) Temperatures are high in the pre-monsoon in the equatorial region of the North Indian Ocean
Q3) Explain any one difference between the following.
(Marks- 3)
1) Sea troughs and sea mountains
2) Biological resources and inorganic resources
Question 4th) Write a note on any one of the following elements.
(Marks- 4)
1) Tools to study Pura Meteorology
2) Coral reef bleaching
Question 5th) Write a long answer to any one of the following questions.
(Marks- 6)
1 Explain the use of oceans by humans.
2 Consequences of global warming

Advanced Test Exam Pattern
Class – XI
Time-1.30 Hours
Subject- Geography
Marks-25
Notice-
1 All questions are required.
2 The numbers to the right indicate the marks for the question.
3. Name the cannabis by drawing neat diagrams where necessary.
Question 1 a)- Complete the associative chain using the correct correlations in the groups A-B-C below.
3
अ | ब | क |
bleaching process | Effects of temperature rise | Madagascar |
chicago | continental island | Algae |
hindi ocean | Coral reefs | Heat wave |
Question 1 b) Identify exact correlation.
3
1)
A : The salinity of the Bay of Bengal is less than that of the Arabian Sea.
R : Evaporation is relatively high due to high temperature over Arabian Sea.
A) Only A is correct.
B) Only R is correct.
E) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
E) Both A and R are correct and R is not a correct explanation of A.
————————————————–
2) A : Sea plains are the deepest part of the ocean.
R : Sea plains lie on the ocean floor.
A) Only A is correct.
B) Only R is correct.
E) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
E) Both A and R are correct and R is not a correct explanation of A.
————————————————–
3) A : Ocean water is getting polluted on a large scale.
R : A large oil spill occurs from an oil tanker.
A) Only A is correct.
B) Only R is correct.
E) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
E) Both A and R are correct and R is not a correct explanation of A.
————————————————–
Question 2nd) Write the geographical reasons for the following question. (any two)
6
1) Fishing is seen to have developed on the plot stage.
2) Glaciers are advancing.
3) Ocean floors are reservoirs of minerals.
4) Our knowledge about oceanic troughs is limited.
Question 3) Explain any one difference between the following.
3
1) Local sea level and global sea level
2) Arabian Sea and Bay of Bengal
Question 4th) Write a note on any one of the following elements.
4
1) Tools to study Pura Meteorology
2) Uses of the ocean
Question 5th) Write a detailed answer to any one of the following questions.
6
1) Explain ocean floor structure.
2) Consequences of global warming

प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी उपयुक्त नोटस- मराठी माध्यम
contact – 9421680541
अधिक वाचा
अकरावी भूगोल मुल्यमापन पध्दती व प्रश्नपत्रिका स्वरुप
बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )
बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे
फार छान काम आहे सर आपले,आपल्या ब्लॉग वर आपण सतत चाचणी,सराव आणि प्रात्यक्षिक बाबत मार्गदर्शन करत आहात ते आम्हाला उपयोगी आणि मार्गदर्शक ठरत आहे.आपल्या कार्यास आमच्या मनोमन शुभेच्छा.
thanks
सर अतिशय सुरेख प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिलेली आहे 👌👌
या फायदा इ. 11वी मुलांना नक्की होईल
धन्यवाद सरजी 🙏🙏
सर खूपच सुरेख प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिलेली आहे
इ. 11वी मुलांना नक्कीच फायदा होईल
धन्यवाद सरजी 🙏🙏