XII Geography Practical Book – Get more information
1) प्रात्यक्षिक लिहिण्यास पुरेशी जागा.
2) आवश्यक तेथे तक्ते व आलेख, सुत्रे.
3) प्रत्येक वहीत 1 ते 10 प्रात्यक्षिके सोडवून दिलेली आहेत.
4) सर्व प्रात्यक्षिकांना स्वतंत्र क्यू-आर कोड दिले आहेत व त्यात पाठ्यपुस्तकातील उदाहरणे तक्ते, आलेख / आकृत्यांसह सोडवून दिलेली आहेत.
5) सर्वेक्षण करून त्याचे आठ मुद्द्यांचे निष्कर्षासह विश्लेषण दिलेले आहे.
6) प्रात्यक्षिक क्र. 2 ते 7 मधील दोन-दोन उदाहरणे सोडवून दिलेली आहेत.
7) स्थलनिर्देशक नकाशा क्र. 63 K- 12 वर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
8) क्यू-आर कोड स्कॅन करून प्रात्यक्षिक एकचे जास्तीचे दोन
सर्वेक्षण विश्लेषण पीडीएफ स्वरुपात दिलेले आहेत.
9) क्यू-आर कोड स्कॅन करून 63 K-12 च्या व्यतिरिक्त नकाशाचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्न-उत्तरे दिलेले आहेत.
10) होलसेल प्रती सवलत दरात उपलब्ध.
11) पोस्ट / बस पार्सल ने पाठविण्याची व्यवस्था
या बारावी भूगोल प्रात्यक्षिक वही मध्ये विदयार्थ्यांना लिहण्याच्या जागेत मराठी व इंग्रजी माध्यमातुन हेडींग दिलेले आहेत. मागे मार्गदर्शन विभागात फक्त मराठी माध्यमातुन मार्गदर्शन लिहलेले आहे.
इंग्रजी माध्यमाच्या विदयार्थ्यांना लिखानासाठी सोयीची आहे. सोडविलेले उदाहरणे फक्त मराठी माध्यमात आहेत.
In this 12th Geography practical book, headings are given in Marathi and English medium in the writing space for the students. In the back guidance section only guidance is written through Marathi medium.
संपर्क- प्रा. मनोज देशमुख
9421680541
9403386299
PDF पहा

PDF पहा

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न

[…] XII Geography Practical Book […]
XII Geography Practical Book very nice
[…] XII Geography Practical Book […]