Geo Data Representation Divided Bar Graphs
विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख
उद्देश– दिलेली सांख्यिकीय माहिती ही विभाजित आयताव्दारे दर्शविणे.
उद्दिष्टे- 1 विभाजित आयताकृतीव्दारे दोनपेक्षा अधिक विविध भौगोलिक घटक त्यांच्या प्रमाणानुसार दर्शविण्यात येतात हे समजुन घेणे
2. आकृतीवरुन सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करणे.
उदा 01
खालील सांख्यिकीय माहिती विभाजित आयताच्या साहाय्याने दर्शवा.
फळे | क्षेत्र (हेक्टर) |
आंबा | 527147 |
फणस | 1451 |
नारळ | 26325 |
संत्री | 168979 |
डाळिंब | 33280 |
एकुण | 757182 |
निष्कर्ष– प्रस्तृत विदेत राज्यात आंबा फळाचे पिकाखालील क्षेत्र (32% ) सर्वात जास्त असून, त्या खालोखाल संत्री फळाचे (33.32%) पिकाखालील क्षेत्र आहे. नारळ व डांळीब फळांचे पिकाखालील क्षेत्र हे (3.48% व 4.40%) आहे. सर्वात कमी फणस फळाचे पिकाखालील क्षेत्र हे 0.19 % आहे.
______________________________________________________________________
Geo Data Representation Divided Bar Graphs
विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख
उदा. 2
एप्रिल 2019 मध्ये एका प्राणि संग्रालयास भेट देणाऱ्या विविध वयोगटातील लोकांची आकडेवारी खाली दिलेली आहे. या विदेच्या आधारे विभाजित आयत काढा आणि विदेचे विश्लेषण करा.
वयोगट | पर्यटकांची संख्या |
0-5 | 150 |
5-10 | 200 |
10-15 | 150 |
15-20 | 125 |
20-40 | 100 |
40-50 | 50 |
50-60 | 50 |
60 पेक्षा जास्त वयाचे | 50 |


निष्कर्ष-
एप्रिल 2019 मध्ये प्राणी संग्रालयास भेट देणाऱ्यात 5 ते 10 वयोगटातील बालकांची संख्या (200) जास्त आहे. तसेच 0 ते 5 व 10- 15 या वयोगटाचे भेट देणाऱ्यामध्ये प्रमाण सारखे 150 आहे. 15 – 40 वयोगटातील 225 लोकांनी प्राणी संग्रालयास भेटी दिलेल्या आहेत. तर 40 पेक्षा जास्त वयोगटातील भेट देणाऱ्या लोकांचे जवळ-जवळ (50) सारखेच प्रमाण आहे.
_________________________________________________________
Geo Data Representation Divided Bar Graphs
विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख
उदा. 3
खालील सारणी क्ष क्षेत्रात विविध तृतीय सेवांमध्ये गुंतलेल्या लोंकसख्ये विषयी माहिती दर्शविते विभाजित आयत काढा.
तृतीयक व्यवसाय | गुंतलेली लोकसंख्या (%) |
बॅकींग | 20 |
वाहतूक | 25 |
पर्यटन | 10 |
किरकोळ व्यापार | 22 |
घाऊक व्यापार | 15 |
संदेशवहन | 15 |
निष्कर्ष- प्रस्तृत विदेवरुन असे लक्षात येते की ‘क्ष’ तृतीय व्यवसायातील वाहतूक क्षेत्रात सर्वातजास्त लोकसंख्या गुंतलेली 25 % आहे. तर बँकीग व किरकोळ व्यापार क्षेत्रात 20% व 22 % लोकसंख्या गुंतलेली आहे. घाऊक व्यापार क्षेत्रात 15% व पर्यटन क्षेत्रात 10% लोकसंख्या गुंतलेली आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या संदेशवहन क्षेत्रात असुन तीची टक्केवारी 8 आहे.
उदा. 4
विविध पीकांचे अंदोज उत्पादन (दशलक्ष टनात)
पिके | उत्पादन दशलक्ष टनात |
तृणधान्य | 95.98 |
डाळी | 43.68 |
तेलबिया | 18.24 |
कापूस | 32.48 |
इतर पिके | 33 |
223.38 |

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )