HomeMoreGeo Practical Data Analysis Measurement of Dispersion

Geo Practical Data Analysis Measurement of Dispersion

Geo. Practical Data Analysis : Measurement of Dispersion
12th Geography Practical Part 3 Analysis: Measurement of Dispersion

इ. बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र 3 विदा विश्लेषण:  अपस्करणाचे मापन

Geo Practical Data Analysis Measurement of Dispersion

माहीतीचे विश्लेषण– 

चलानुसार माहीतीची मांडणी केल्यावर तिचे विश्लेषण केले जाते किंवा निष्कर्ष काढले जातात. त्यासाठी विविध पध्दती वापरता येतात.

1) चल व माहिती यांच सहंसबंध जाणून घेवून.

2) पाहून व टक्केवारीची तुलना करुन किंवा मध्य काढून

3) सहसंबंध काढून अंदाज व्यक्त करुन

दिलेल्या सामग्रीत मध्यवर्ती मूल्यापांसून एखादे मुल्यकिती दुर आहे किंवा विखुरलेले आहे हे जाणून घेणे यालाच अपस्करण म्हणतात ते दोन प्रकारे शोधता येते. 1) दिलेल्या माहीतीची कक्षा माहीत करुन व 2) दिलेल्या माहीतीचे प्रमाण विचलन जाणून घेऊन.

प्रात्यक्षिकाचा उद्देश– दिलेल्या साख्यिकीय माहीतीचे मांडणी करुन तिचे विश्लेषण करणे.

उद्दिष्टे-

1) दिलेल्या साख्यिकीय माहीतीची कक्षा शोधणे.

2) दिलेली साख्यिकीय माहिती मध्याच्या भोवती केद्रीत आहे किंवा विखुरलेली आहे त्याचे विश्लेषण करणे. 

3) दिलेल्या साख्यिकीय माहीतीचे प्रमाण विचलण व भिन्नतेचा गुणांक शोधून त्यातील सहसंबध / विचलनाचे प्रमाण शोधणे.


इ. बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र 3 विदा विश्लेषण:  अपस्करणाचे मापन

Geo Practical Data Analysis Measurement of Dispersion

नगरशहराच्या मध्य भागापासून झालर क्षेत्राचे अंतर किमी मध्ये
A4
B9
C11
D12
E15
F5
G8
H12
I14

A) मध्य (X)

B) कक्षा

सांख्यिकीय माहीतीची कक्षा   =    सामग्रीतील कमाल मूल्य   –    सामग्रीतील किमान मूल्य

                          =   15                   –     4

                          =   11

सांख्यिकीय माहीतीची कक्षा   = 11

c) प्रमाण विचलन-

विचलनाचे मुल्य हे आलेल्या मध्यमुल्य (10) पेक्षा निम्म्याहून कमी आहे. त्यामुळे आलेले विचलन हे विखूरलेल्या

स्वरुपात आहे असे म्हणता येईल.

भिन्नतेचे गुणक (CV)

वरील साख्यिंकीय माहीतीचे भिन्नतेचे गुणांक, प्रमाण विचलनाचे मध्य आणि विदेच्या मूल्यामध्ये 35.9 % विचलन दर्शवीत आहे. 


Geo. Practical Data Analysis : Measurement of Dispersion

नगरअंक
A9
B2
C5
D4
E12
F7
G8
H11
I9
J3
K7
L4
M12
N5
O4
P10
Q9
R6
S9
T4

मध्य (X) = 7

————————————–

सांख्यिकीय माहीतीची कक्षा कमाल मूल्य – किमान मूल्य

                          =   10

सांख्यिकीय माहीतीची कक्षा = 10

————————————–

नगरअंक(X1-X)(X1-X)2
A9-724
B2-7-525
C5-7-24
D4-7-39
E12-7525
F7-700
G8-711
H11-7416
I9-724
J3-7-416
K7-700
L4-7-39
M12-7525
N5-7-24
O4-7-39
P10-739
Q9-724
R6-7-11
S9-724
T4-7-39
∑ (X1-X)2 =178

∑ (X1-X)2  = 178

* निष्कर्ष–  विचलनाचे मुल्य हे आलेल्या मध्यमुल्य  (7) पेक्षा निम्म्याहून कमी आहे. त्यामुळे आलेले विचलन हे विखूरलेल्या स्वरुपात आहे असे म्हणता येईल.

—————————

       वरील साख्यिंकीय माहीतीचे भिन्नतेचे गुणांक, प्रमाण विचलनाचे मध्य आणि विदेच्या मूल्यामध्ये 42.57% विचलन दर्शवीत आहे



Geo Practical Data Analysis Measurement of Dispersion

दिलेली आकडेवारी वेगवेगळया नगरांमध्ये निवासी भूमी उपयोजनाखालील टक्केवारी दर्शवीते तिचा मध्य व कक्षा काढून प्रमाण विचलन व भिन्नतेचे गूणक काढा.

नगरअंक
 A57
B64
C63
D67
E49
F59
G44
H47
I61
J59

A) कक्षा-

माहितीची कक्षा   =   कमाल मुल्य  –  किमान मुल्य

  माहितीची कक्षा   =             67          –        44

  माहितीची कक्षा   =           23

—————————————

B)  मध्य– 

—————————————

C) प्रमाण विचलन- 

नगरअंक( X1-X )(X1 – X)2
  A5757 – 57 = 00
B6464 – 57 = 749
C6363 – 57 = 636
D6767 – 57 = 10100
E4949 – 57 = -864
F5959 – 57 = 24
G4444 – 57 = -13169
H4747 – 57 = -10100
I6161 – 57 = 416
J5959 – 57 = 24
  ∑ (X1-X)2  =542

∑ (X1-X)2 =  542

प्रमाण विचलन (sd) = 7.36

प्रमाण विचलनाचे मूल्य हे मध्य मूल्याच्या (23) अर्ध्यापेक्षा ही कमी आहे. म्हणजेच विचलन नगरांमध्ये निवासी भूमी उपयोजनाखालील क्षेत्र विखुरलेले दाखवते.

—————————————-

4) भिन्नतेचे गुणक

भिन्नतेचे गुणक (cv) =    1‍2.91

निष्कर्ष-  वरील साख्यिंकीय माहीतीचे भिन्नतेचे गुणांक, प्रमाण विचलनाचे मध्य आणि विदेच्या मूल्यामध्ये 12.91% विचलन दर्शवीत आहे.



प्रमाण विचलनाची गणना करा.  आलेल्या उत्तराचे विश्लेषण करा.

गावलोकसंख्या
A500
B200
C300
D400
E250
F350
G450

 
A ) कक्षा

माहितीची कक्षा   =   कमाल मुल्य  –  किमान मुल्य

माहितीची कक्षा     =             500      –        200

माहितीची कक्षा   =             300

———————————————

B) मध्य

—————————–

C ) प्रमाण विचलन-

गावलोकसंख्या(X1-X)(X1-X)2
A500500 – 350150.0022500
B200200 – 350-150.0022500
C300300  – 350-50.002500
D400400 – 35050.002500
E250250 – 350-100.0010000
F350350 – 3500.000
G450450 – 350100.0010000
∑ (X1-X)2 =70000

∑ (X1-X)2 = 70000

———————————-

Dभिन्नतेचे गुणक

वरील साख्यिंकीय माहीतीचे भिन्नतेचे गुणांक, प्रमाण विचलनाचे मध्य आणि विदेच्या मूल्यामध्ये 28.57 % विचलन दर्शवीत आहे



खालील विदा शिमला येथील 10 वर्षातील पहिल्या हिमवृष्टीचा दिवस (उदा., 291 वा दिवस) दर्शविते. या दिवसांच्या कक्षेची गणना करा. तसेच मध्य व प्रमाण विचलनाची गणना करा व आलेल्या उत्तराचे विश्लेषण करा.

नगरशहराच्या मध्य भागापासून झालर क्षेत्राचे अंतर किमी मध्ये
A291
B299
C279
D302
E280
F303
G299
H304
I307
J316

A ) कक्षा

माहितीची कक्षा   =   कमाल मुल्य  –  किमान मुल्य

माहितीची कक्षा     =             316      –        279

माहितीची कक्षा   =             37

———————————-

B) मध्य

———————————

C ) प्रमाण विचलन-

नगरशहराच्या मध्य भागापासून झालर क्षेत्राचे अंतर किमी मध्ये(X1-X)(X1-X)2
A291291-297.80=-6.846.24
B299299-297.80=1.21.44
C279279-297.80=-18.8353.44
D302302-297.80=4.217.64
E280280-297.80=-17.8316.84
F303303-297.80=5.227.04
G299299-297.80=1.21.44
H304304-297.80=6.238.44
I307307-297.80=9.284.64
J314314-297.80=16.2262.44
   ∑ (X1-X)2 =1149.6

∑ (X1-X)2 =  1149.6

प्रमाण विचलन (sd) = 10.72


Dभिन्नतेचे गुणक

वरील साख्यिंकीय माहीतीचे भिन्नतेचे गुणांक, प्रमाण विचलनाचे मध्य आणि विदेच्या मूल्यामध्ये 3.59 % विचलन दर्शवीत आहे


बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

Practical Question Papers –

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

Practical Question Papers –

Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page