बारावी भूगोल व्दितीयक आर्थिक क्रिया वस्तूनिष्ठ प्रश्न
12th Geography Secondary Economic Activity Objective Questions
बारावी भूगोल
व्दितीयक आर्थिक क्रिया वस्तूनिष्ठ प्रश्न
प्रश्न 1 अ) साखळी पुर्ण करा.
प्रश्न 1 ब ) योग्य पर्याय निवडा
प्रश्न 1 क) चूकीचा पर्याय निवडा
प्रश्न 1 ड) चूक की बरोबर ते सांगा
प्रश्न 1 ई) योग्य सहसंबध लावा
प्रश्न 1 ला अ ) साखळी पुर्ण करा.
अ | ब | क |
लघुउद्योग | हाताने निर्मिती उद्योग | चिनी मातीची भांडी बनविणे |
कुटिरोद्योग | कौशल्यावर आधारित | टाटा लोहपोलाद उद्योग |
ग्राहकोपयोगी वस्तू | वैयक्तिक | कुंभार |
खाजगी | थेट वापरासाठी तयार | औषधनिर्मिती |
उत्तर-
अ | ब | क |
लघुउद्योग | कौशल्यावर आधारित | औषध निर्मिती |
कुटिरोद्योग | हाताने निर्मिती उदयोग | कुंभार |
ग्राहकोपयोगी वस्तू | थेट वापरासाठी तयार | चिनी मातीची भांडी बनविणे |
खाजगी | वैयक्तिक | टाटा लोहपोलाद |
2)
अ | ब | क |
मोठे उद्योग | लहाण खेळणी निर्मिती | AMUL |
लघु उदयोग | लोहपोलाद उदयोग | नागोया |
जपान औदयोगिक क्षेत्र | नफा तोटा समान वाटणी | कागद निर्मिती |
सहकारी क्षेत्र | कावासाकी | अवजड यंत्र सामग्री |
उत्तर-
अ | ब | क |
मोठे उद्योग | लोहपोलाद उदयोग | अवजड यंत्र सामग्री |
लघु उदयोग | लहाण खेळणी निर्मिती | कागद निर्मिती |
जपान औदयोगिक क्षेत्र | कावासाकी | नागोया |
सहकारी क्षेत्र | नफा तोटा समान वाटणी | AMUL |
3)
अ | ब | क |
कृषी आधारीत उदयोग | मत्सतेल | जहाज बांधणी |
सागरी आधारित उदयोग | साखर कारखाना | पेट्रोकेमिकल्स |
वनांधारित उदयोग | लोहपोलाद | पनीर, मांस |
खनिजांवर आधारित उदयोग | प्राण्यांचे केस | कापड गिरण्या |
प्राणिजन्य उदयोग | कागद निर्मिती | शोभिवंत वस्तू |
उत्तर-
अ | ब | क |
कृषी आधारीत उदयोग | साखर कारखाना | कापड गिरण्या |
सागरी आधारित उदयोग | मत्सतेल | शोभिवंत वस्तू |
वनांधारित उदयोग | कागद निर्मिती | जहाज बांधणी |
खनिजांवर आधारित उदयोग | लोहपोलाद | पेट्रोकेमिकल्स |
प्राणिजन्य उदयोग | प्राण्यांचे केस | पनीर, मांस |
प्रश्न 1 ब ) योग्य पर्याय निवडा
1) या व्यवसायात कच्च्या मालाचे रुपांतर पक्क्यामालात होते.
अ) प्राथमिक आर्थिक क्रिया
ब) व्दितीयक आर्थिक क्रिया
क) तृतीयक आर्थिक क्रिया
ड) चतुर्थ आर्थिक क्रिया
उत्तर- ब) व्दितीयक आर्थिक क्रिया
2) खालील पैकी कोणता व्यवसायाय बाजार पेठे जवळ स्थापन होईल.
अ) बेकरी उदयोग
ब) साखर उदयोग
क) लोह पोलाद उदयोग
ड) फळ प्रक्रिया उदयोग
उत्तर- अ) बेकरी उदयोग
3) वनांवर आधारित उदयोग हे उदयोगधंदयाचे काणत्या प्रकारचे वर्गीकरण आहे.
अ) भांडवली गुंतवणुकीवर आधारीत उदयोगांचे वर्गीकरण
ब) मालकीवर आधारित उदयोगांचे वर्गीकरण
क) सार्वजनिक क्षेत्रातील उदयोगांचे वर्गीकरण
ड) कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उदयोगांचे वर्गीकरण
उत्तर- ड) कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उदयोगांचे वर्गीकरण
4) हा व्यवसाय प्रकार भांडवली गुंतवणुकीवर आधारीत नाही.
अ) लघू उदयोग
ब) मध्यम उदयोग
क) खनिजांवर आधारित उदयोग
ड) सूक्ष्म उदयोग
उत्तर- क) खनिजांवर आधारित उदयोग
5) खालील पैकी कुटिरोदयोगाचे वैशिष्ट नाही.
अ) मानवी श्रमाचा वापर
ब) भांडवल व वाहतूक खर्च जास्त
क) घरगुती स्वरुप
ड) स्थानिक कच्चा माल
उत्तर- ब) भांडवल व वाहतूक खर्च जास्त
6) TISCO हा उदयोग कोणत्या क्षेत्रात येतो.
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) खाजगी क्षेत्र
क) संयुक्त क्षेत्र
ड) खाजगी क्षेत्र
उत्तर- ब) खाजगी क्षेत्र
7) नैसर्गिक वायू निगम (ONGC) यांचे मुख्यालय भारतात कोठे आहे.
अ) दिल्ली
ब) पॉडेंचरी
क) डेहराडून
ड) कलकत्ता
उत्तर- क) डेहराडून
8) या पैकी उत्पादनावर आधारित व्यवसाय नाही.
अ) कृषी आधारित उदयोग
ब) अवजड उदयोग
क) हलके उदयोग
ड) सहाय्यभूत उदयोग
उत्तर- अ) कृषी आधारित उदयोग
9) आशिया खंडातील औद्योगिक प्रदेश
अ) टोकियो
ब) पर्थ
क) मॉस्को
ड) ऱ्हुर क्षेत्र
उत्तर- अ) टोकियो
10) उत्तर अमेरिका खंडातील औदयोगिक प्रदेशात प्रभावित करणारा प्रमुख प्राकृतिक घटक-
अ) कृषीसाठी अनुकूल हवामान
ब) वेगाने वाहणाऱ्या नदया
क) ऱ्हाईन नदी
ड) पंचमहासरोवरे
उत्तर- ड) पंचमहासरोवरे
11) प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चामाल म्हणून या व्यवसायात वापरले जातात व त्यापासून पक्का माला तयार केला जातो
अ) प्राथमिक आर्थिक क्रिया
ब) व्दितीयक आर्थिक क्रिया
क) तृतीयक आर्थिक क्रिया
ड) चतुर्थक आर्थिक क्रिया
उत्तर- ब) व्दितीयक आर्थिक क्रिया
12) औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते.
अ) विशेष आर्थिक क्षेत्र
ब) वाहतूक क्षेत्र
क) बाजारपेठ क्षेत्र
ड) व्यापारी क्षेत्र
उत्तर- अ) विशेष आर्थिक क्षेत्र
13) सार्वजनिक क्षेत्रातील उदयोग
अ) AMUL
ब) MNGL
क) TISCO
ड) BHEL
उत्तर- ड) BHEL
प्रश्न 1 क) चूकीचा पर्याय निवडा
1) व्दितीय आर्थिक क्रिया
अ) दोर तयार करणे
ब) मासेमारी
क) मध प्रक्रिया
ड) घर बांधणे
उत्तर- ब) मासेमारी
2) उदयोगाच्या स्थानिकीकरणासाठी प्रतिकूल घटक
अ) अत्यंत उष्ण व दमट स्थिती
ब) शीत स्थिती
क) वाहतूक व्यवस्था
ड) कोरडी व शीत स्थिती
उत्तर- क) वाहतूक व्यवस्था
3) औदयोगिक क्षेत्राची वैशिष्टे
अ) विविध उद्योगांचे एकत्रीकरण
ब) संदेशवहनांच्या उत्तम सोयी
क) कुपोषण
ड) दाट लोकवस्ती
उत्तर- क) कुपोषण
4) भारतातील औदयौगिक प्रदेशात प्रभावित करणारा घटक-
अ) खनिजांची उपलब्धता
ब) लांब व बारामाही नदया
क) गोदी सुविधा
ड) कार्यशील लोकसंख्या
उत्तर- ब) लांब व बारामाही नदया
5) कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उदयोगाचे वर्गीकरण
अ) वनावधारित उदयोग
ब) प्राणिजन्य उदयोग
क) सागरी उदयोग
ड) बेकरी उदयोग
उत्तर- ड) बेकरी उदयोग
6) कुटीर उदयोग
अ) मानवी श्रमाचा वापर
ब) घरगुती स्वरुप
क) खिळे, चाके बनविणे
ड) भांडवल व वाहतूक खर्च कमी
उत्तर- क) खिळे, चाके बनविणे
7) उत्पादनावर आधारित उदयोग
अ) सुंगधी द्रव्य उदयोग
ब) ग्राहकोपयोगी वस्तू उदयोग
क) साहाय्यभूत उदयोग
ड) अवजड उदयोग
उत्तर- अ) सुंगधी द्रव्य उदयोग
8) मालकीवर आधारित उदयोग
अ) सहकारी क्षेत्र
ब) कुटीरउदयोग क्षेत्र
क) संयुक्त क्षेत्र
ड) खाजगी क्षेत्र
उत्तर- ब) कुटीरउदयोग क्षेत्र
9) सिमेंट उदयोग कच्चा माल
अ) चुखडक
ब) कोळसा
क) मॅगनिज
ड) जिप्सम
उत्तर- क) मॅगनिज
10) स्थानमुक्त उदयोग
अ) वस्त्र उदयोग
ब) साख्रर उदयोग
क) हिरे तासणे
ड) घडयाळे तयार करणे
उत्तर- ब) साख्रर उदयोग
प्रश्न 1 ड ) चूक की बरोबर ते सांगा
1) ONGC चे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे.
उत्तर– दिलेले विधान चूक आहे.
2) औषधी उत्पादने हलक्या उदयोगात तयार होतात.
उत्तर– दिलेले विधान बरोबर आहे.
3) कुंभार विणकर लोहार हे गृहोदयोगातील कारागीर आहेत
उत्तर– दिलेले विधान बरोबर आहे.
4) मध्यम उदयोगात 10 कोटी पेक्षा जास्त भांडवल गुंतवणुक असते.
उत्तर– दिलेले विधान चूक आहे.
5) लोहपोलाद, ऊर्जा व वस्त्र उदयोग हे मध्यम स्वरुपाचे उदयोग आहेत
उत्तर– दिलेले विधान चूक आहे.
6) नागोया हे औदयोगिक क्षेत्र रशियात आहे
उत्तर– दिलेले विधान चूक आहे.
7) पर्यावरण दुष्ट्रया संवेदनशील प्रदेशात शासकीय धोरणानुसार प्रोत्साहन दिले जात नाही
उत्तर– दिलेले विधान बरोबर आहे.
8) हवामान हा घटक सध्या वस्त्र उदयोगावर परिणाम करीत नाही
उत्तर– दिलेले विधान बरोबर आहे.
9) बेकरी उदयोग बाजारपेठे जवळ स्थापन केले जातात.
उत्तर– दिलेले विधान बरोबर आहे.
10) फळ प्रक्रिया उदयोग बाजारपेठे जवळ स्थापन केलेले फायदेशीर असते
उत्तर– दिलेले विधान चूक आहे.
प्रश्न 1 ई ) योग्य सहसंबध लावा
1)
A : मुबंई येथील दमट हवामान सुती वस्त्रोदयोगास पूरक आहे.
R : उदयोगास मोठया प्रमाणात पाणी आवश्यक असते
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
2)
A : भारतात औदयोगिक उत्पादनांमध्ये विविधता आहे.
R : भारत कृषीप्रधान देश आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
3)
A : फळ प्रक्रिया उदयोग बाजार पेठेजवळ स्थापन केले जातात.
R : फळे हे नाशवंत कच्चा माल आहे
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
4)
A : बेकरी उदयोग बाजारपेठे जवळ स्थापन केले जातात.
R : बेकरी उदयोगात पक्क्या मालाचा वाहतूक खर्च कमी लागतो
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- अ) केवळ A बरोबर आहे.
5)
A : लोहपोलाद उदयोग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन होतात.
R : लोहपोलाद उदयोगावर इतर अनेक उदयोग स्थापन होत असतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

अधिक वाचा
प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील भौगोलिक कारणे दया
प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील टिपा लिहा
अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objective Que.

Super Question,answer
Like, n so useful
[…] […]
[…] […]
[…] […]