Home More XII Geo Tertiary Activity Difference

XII Geo Tertiary Activity Difference

0
XII Geo Tertiary Activity Difference

XII Geo Tertiary Activity Difference

XII Geo Tertiary Activity Difference

1) व्दितीयक आर्थिक क्रिया आणि तृतीयक आर्थिक क्रिया   (Oct 21 jully 23)

2) जलवाहतूक आणि हवाई वाहतूक ( March 22, jully 22, March 24)

3) चतुर्थक आणि पंचक व्यवसाय

4) आयात आणि निर्यात फरक स्पष्ट करा

5) व्यापार आणि पर्यटन

6) देशाअंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार


XII Geo Tertiary Activity Difference

बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा

1) व्दितीयक आर्थिक क्रिया आणि तृतीयक आर्थिक क्रिया   (Oct 21 jully 23,)

दवितीयक व्यवसायतृतीयक व्यवसाय
1) प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात.1) जे व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता, प्राथमिक व व्दितीय व्यवसायांना केवळ सेवा पुरवितात अशा अनुत्पादक व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात
2) द्वितीयक व्यवसाय मध्ये कच्च्या मालापासून नवीन उत्पादने घेतली जातात.2) तृतीयक व्यवसायात कोणतेही उत्पादन घेतले जात नाही फक्त सेवा दिली जाते.
3) .द्वितीयक व्यवसाय हे कच्चा मालासाठी प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात.3) तृतीयक व्यवसाय हे प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय यांना पूरक व्यवसाय म्हणून कार्य करीत असतात.
4) द्वितीयक व्यवसायांच्या स्थानिकीकरणावर विविध घटक परिणाम करतात4)  द्वितीय व्यवसायांचे स्थानिकीकरणाचे घटक एकत्र आणणे हे तृतीयक व्यवसायाचे मुख्य काम आहे.
5) द्वितीयक व्यवसायामुळे उत्पादनाची गुणवत्ता व आणि उपयोगिता वाढते5)  द्वितीयक व्यवसायातून उत्पादीत झालेल्या मालाला  बाजारपेठे पर्यंत पोहचविण्याचे हे देखील तृतीयक व्यवसायात आहे.
6) द्वितीयक व्यवसायात कुटिर उद्योग, ग्रामोद्योग, लघुउद्योग, अवजड उद्योग इ. उद्योगांचा समावेश होतो.6)  तृतीयक व्यवसायात वाहतूक, व्यापार, वाणिज्य, संदेशवहन, पर्यटन इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो.

2) जलवाहतूक आणि हवाई वाहतूक ( March 22, jully 22, March 24)

जलवाहतूकहवाई वाहतूक
1)  वाहतूक मार्गातील सर्वात स्वस्त वाहतुक प्रकार आहे.1) वाहतूक मार्गातील सर्वात महाग वाहतूक प्रकार आहे.
2) जलवाहतूक अवजड वाहतूकीसाठी उपयुक्त आहे.2)  हवाई वाहतूक मौल्यवान व नाशंवत माल वाहतुकीसाठी उपयुक्त आहे.
3) जलवाहतुकीची वाहतुक क्षमता सर्वात जास्त असते.3) हवाई वाहतूकीची वाहतुक क्षमता कमी किंवा मर्यादित असते.
4) जलवाहतुकीचा वेग कमी असतो व वेळ जास्त लागतो.4) वाहतुकीचा वेगवान प्रकार आहे, वेळ कमी लागतो.
5) राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यापारास उपयुक्त असल्याने देशाच्या विकासात महत्वाची भूमीका असते.5) अपघात, नैसर्गीक आपत्ती, युध्दजन्य परीस्थितीत बचाव व मदत कार्यात उपयुक्त.

XII Geo Tertiary Activity Difference

बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा

3) चतुर्थक आणि पंचक व्यवसाय

चतुर्थक व्यवसायपंचक व्यवसाय
1) या व्यवसायामध्ये चिंतन, सशोधन व नवनवीन कल्पनांचा विकास होत असतो1) या व्यवसायात निर्णय घेणे व निती निर्धारण होत असते
2) या व्यवसायांमध्ये शिक्षण, प्रशिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा समावेश होतो.2) पंचक व्यवसायात व्यवस्थापन कौशल्य, वरिष्ठ अधिकारी, संशोधन अधिकारी यांचा समावेश असतो
3) चतुर्थ व्यवसायातील लोक विविध संशोधन, कलाकारी, सल्लागार या कामात गुंतलेले असतात उदा. कर सल्लागार, प्राध्यापक, संगणक विकसक3) पंचक व्यवसायातील लोक उच्च स्तरीय निर्णय घेण्यात व नीती निर्धारण करण्यात गुंतलेले असतात उदा. न्यायाधीश,

बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा

4) आयात आणि निर्यात फरक स्पष्ट करा

आयातनिर्यात
1) परदेशातून वस्तू किंवा सेवा आपल्या देशात आणणे म्हणजे आयात होय1) आपल्या देशातील अतिरीक्त वस्तू किंवा सेवा परदेशात पाठवणे म्हृणजे निर्यात होय.  
2) देशातील नागरीकांच्या देशांतर्गत गरजा पूर्ण करणे हा मुळ उद्देश आयातीत असतो.  2) देशातील जास्तीच्या किंवा अतिरीक्त वस्तू किंवा सेवा परदेशी बाजारपेठेत विक्री करून नफा मिळवणे हा उद्देश निर्यातीत असतो
3) आयात करण्यामुळे देशाकडील परकीय चलन देशातून बाहेर जाते3) निर्यातीमुळे परकीय चलन देशात येते
4) सौदी अरेबियातून भारतात खनिज तेल आणणे4) भारतातून अमेरिकेत सॉफ्टवेअर सेवा पाठवणे,किंवा भारतीय कृषी उत्पादने अरेबीयन देशांना पाठविणे  
5) आयात वाढल्यास व्यापार तुटीचा (Deficit) धोका वाढतो5) निर्यात वाढल्यास देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते  

बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा

5) व्यापार आणि पर्यटन

व्यापार (Trade)पर्यटन (Tourism)
1) व्यापार म्हणजे दोनकिंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाण-घेवाण होय1) पर्यटन म्हणजे व्यक्तिगत किंवा सामुहीक रित्या लोकांनी त्यांच्या आनंद, शिक्षण, धर्म,  विश्रांतीकिंवा इतर कामासाठी केलेला प्रवास.
2) व्यापारा मुळ उद्देश प्रामुख्याने नफा मिळवणे असतो2) पर्यटन मुख्यतः अनुभव, आनंद आणि ज्ञान मिळवण्यासाठी केले जाते.
व्यापारात वस्तूंची व सेवांची देवाणघेवाण होते.3) पर्यटनात व्यक्तींची किंवा व्यक्ती समुहांची आनंद मिळविण्यासाठी एका ठिकाणाहू दुसऱ्या ठिकाणी हालचाल, वाहतूक किंवा स्थानांतर होत असते.
3) व्यापारासाठी बाजारपेठ, व्यापारी केंद्रे आणि वाहतूक सुविधा आवश्यक असतात.4) पर्यटनासाठी आकर्षक स्थळे, मंनोरजन, निवास, अन्न व वाहतूक सुविधा आवश्यक असतात.
4) व्यापार देशाच्या आर्थिक विकासाला गती देतो.5) पर्यटन देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासाला हातभार लावते.

XII Geo Tertiary Activity Difference

बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा

बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा

6) देशाअंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार

देशाअंतर्गत व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार
1) एकाच देशाच्या सीमेत होणारा व्यापार म्हणजे दशाअंतर्गत व्यापार होय1) दोन किंवा अधिक देशांमध्ये होणारा व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय
2) देशाअंतर्गत व्यापारात एकाच देशाची चलन प्रणाली वापरली जाते.2) आंतरराष्ट्रीय व्यापारात वेगवेगळ्या देशांची चलने वापरली जावु शकतात
3) देशाअंतर्गत व्यापारात सरकारी परवानगी किंवा शुल्काची आवश्यकता कमी असते.3) आंतरराष्ट्रीय व्यापारात आयात-निर्यात परवानगी, शुल्क व नियम पाळावे लागतात. आंतरराष्ट्रीय नियम देखिल पाळावे लागतात
4) या व्यापारात वाहतूक खर्च तुलनेने कमी असतो.4) या व्यापारात वाहतूक व विमा खर्च तुलनेने जास्त असतो.
5) देशाच्या अंतर्गत उत्पादन-वितरणाला चालना मिळते.5) परकीय चलनाची आवक-जावक होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.

बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा

7) वाहतूक आणि संदेशवहन

वाहतूकसंदेशवहन
1) वाहतूक म्हणजे वस्तू व माणसांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल किंवा स्थानांतर होय.1) संदेशवहन म्हणजे माहिती, कल्पना, ज्ञान किंवा संदेशांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आदान प्रदान करणे होय.
2) वाहतूक ही एक सेवाकिंवा सुविधा आहे ती माणसे, वस्तू व उत्पादीत माल यांच्या संदर्भात होत असते2) संदेशवहन ही एक प्रकीया आहे सर्व सजिवांमध्ये ही प्रक्रिया होत असते.
3) वाहतूकीसाठी रेल्वे, रस्ता, जलमार्ग, वायुमार्ग व नळमार्ग इत्यादी माध्यमे वापरली जातात.3) संदेशवहनासाठी टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट, रेडिओ, टी.व्ही., कृत्रिम उपग्रह इ. माध्यमे वापरली जातात.
4) वाहतूकीत वेळ आणि इंधन खर्च तुलनेने जास्त असतो.4) संदेशवहनाने माहिती काही सेकंदात पोहोचते, तुलनेने खर्च कमी असतो.
5) वाहतूकीमुळे व्यापार, उद्योग व पर्यटन यांना चालना मिळते.5) संदेशवहनामुळे शिक्षण, शासन, व्यापार व समाज-संपर्क सुलभ होतो.
6) वाहतूकीस नैसर्गिक अडथळे जसे की पर्वत, नद्या, हवामान इत्यादी अडचणी निर्माण करू शकतात.6) संदेशवहनास नैसर्गिक अडथळ्यांचा परिणाम फारसा होत नाही.

XII Geo Tertiary Activity Difference

Class 12 Geography Tertiary Economic Activities: Differences Explained

1) Secondary economic activities and tertiary economic activities (Oct 21 July 23)

2) Water transport and air transport (March 22, July 22, March 24)

3) Quaternary and quintessential business

4) Explain the difference between import and export

5) Trade and tourism

6) Domestic trade and international trade

XII Geo Tertiary Activity Difference

बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा

XII Geo Tertiary Activity Difference

1) Difference between Secondary Economic Activity and Tertiary Economic Activity (Oct 2021, July 2023)

Secondary OccupationTertiary Occupation
1) Industries that process raw materials obtained from primary occupations are called secondary occupations.1) Occupations that do not take part in the production process but provide services to primary and secondary sectors are called tertiary or service occupations.
2) New products are produced from raw materials in secondary occupations.2) In tertiary occupations, no goods are produced — only services are provided.
3) Secondary occupations depend on primary occupations for raw materials.3) Tertiary occupations act as supporting services for primary and secondary sectors.
4) Various factors affect the localization of secondary industries.4) Bringing together the factors affecting industrial localization is the main function of tertiary occupations.
5) Secondary industries increase the quality and utility of production.5) Tertiary occupations help to distribute goods produced by secondary industries to the markets.
6) Secondary occupations include cottage industries, village industries, small-scale industries, and heavy industries.6) Tertiary occupations include transport, trade, commerce, communication, and tourism.

2) Difference between Water Transport and Air Transport

(March 2022, July 2022, March 2024)

Water TransportAir Transport
1) It is the cheapest mode of transport.1) It is the most expensive mode of transport.
2) Suitable for heavy goods.2) Suitable for valuable and perishable goods.
3) It has the highest carrying capacity.3) It has limited carrying capacity.
4) Speed is slow and time-consuming.4) Fastest mode of transport and time-saving.
5) Plays an important role in national and international trade.5) Useful in rescue and relief operations during accidents, natural disasters, or wars.

3) Difference between Quaternary and Quinary Occupations

Quaternary OccupationsQuinary Occupations
1) Involve thinking, research, and development of new ideas.1) Involve decision-making and policy formulation.
2) Include education, training, information, research, and development.2) Include top-level management, senior officers, and research administrators.
3) People in quaternary sectors are engaged in research, consultancy, creativity — e.g., tax consultants, professors, software developers.3) People in quinary sectors are involved in high-level decision-making and policy framing — e.g., judges, senior executives.

XII Geo Tertiary Activity Difference

4) Difference between Import and Export

ImportExport
1) Bringing goods or services into one’s country from abroad is called import.1) Sending surplus goods or services from one’s country to foreign countries is called export.
2) The main objective is to meet domestic needs of citizens.2) The main objective is to sell surplus goods in foreign markets and earn profit.
3) Foreign currency flows out of the country.3) Foreign currency flows into the country.
4) Example: Importing crude oil from Saudi Arabia to India.4) Example: Exporting software services or agricultural products from India to other countries.
5) High imports may cause trade deficit.5) High exports strengthen the national economy.

5) Difference between Trade and Tourism

TradeTourism
1) Trade means the voluntary exchange of goods and services between two or more countries.1) Tourism means travel by individuals or groups for pleasure, education, religion, rest, or other purposes.
2) The main aim is to earn profit.2) The main aim is to gain experience, enjoyment, and knowledge.
3) Exchange of goods and services takes place.3) Movement of people from one place to another takes place for enjoyment or recreation.
4) Requires markets, trade centers, and transport facilities.4) Requires attractive destinations, entertainment, accommodation, food, and transport facilities.
5) Promotes economic development of a country.5) Contributes to social, cultural, and economic development of a country.

XII Geo Tertiary Activity Difference

6) Difference between Domestic Trade and International Trade

Domestic TradeInternational Trade
1) Trade that takes place within the boundaries of a single country.1) Trade that takes place between two or more countries.
2) Common currency is used throughout the country.2) Different currencies of different countries are used.
3) Fewer licenses and taxes are required.3) Requires import-export licenses, duties, and international trade rules.
4) Transportation cost is relatively low.4) Transportation and insurance costs are high.
5) Encourages domestic production and distribution.5) Involves inflow and outflow of foreign currency affecting the economy.

7) Difference between Transport and Communication

TransportCommunication
1) Transport means the movement or transfer of goods and people from one place to another.1) Communication means the exchange of information, ideas, or messages from one place to another.
2) It is a service related to people, goods, and production.2) It is a process that occurs among all living beings.
3) Railways, roads, waterways, airways, and pipelines are used.3) Telephones, mobile phones, internet, radio, TV, and artificial satellites are used.
4) Takes more time and involves fuel cost.4) Information is transmitted in seconds, at a lower cost.
5) Promotes trade, industry, and tourism.5) Facilitates education, administration, trade, and social interaction.
6) Natural barriers like mountains, rivers, and weather may affect it.6) Natural barriers have minimal effect on communication.

XII Geo Tertiary Activity Difference

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

Exit mobile version