Online Test बारावी भूगोल अयोग्य घटक ओळखा
बारावी भूगोल लोकसंख्या भाग 2 वर आधारित
Online Test बारावी भूगोल अयोग्य घटक ओळखा– या प्रश्न प्रकारात दिलेल्या चार घटकांपैकी तीन घटक योग्य असतात व एक घटक चूकीचा किंवा वेगळा किंवा अयोग्य असतो तो शोधायचा असतो. त्यास एक गुण असतो.
चुकीचा घटक ओळखा
गटात न बसणारा शब्द ओळखा
बारावी भूगोल प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 वर आधारित
Online Test अयोग्य घटक ओळखा
चुकीचा घटक ओळखा Chukicha Ghatak Olakha
गटात न बसणारा शब्द ओळखा
लोकसंख्या मनोरा –
लोकसंख्या अभ्यासक अभ्यासक लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दाखविण्यसाठी लोकसंख्या मनो-याचा वापर करतात. लोकसंख्येचा वयोगट दर्शविण्यासाठी अर्भक, बालक, कुमार, युवक, प्रौठ, वृदध् असे गट केले जातात. लोकसंख्या मनाऱ्याच्या आलेखात मध्यभागी ‘य’ अक्ष हा वयोगट दाखवितो व स्तंभाची लांबी ही त्या त्या वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी दाखवतो. आलेखाचा डाव्या बाजूस पुरूषांची संख्या तर उजव्या बाजूस स्त्रियांची संख्या वयोगटानुसार दाखतात. आलेखाचा तळाकडे बाल वयोगटाला सुरवात करून शीर्षकडे वृदधांचे वयोगटाचे क्रमवार वितरण दाखवतात. लोकसंख्या मनोऱ्यात वयोगटानुसार खालील गोष्टींचा विचार केलेला असतो
लिंग-गुणोत्तर- स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हणतात. ते दर हजार पुरूषांमागे स्त्रियांचे असलेले प्रमाण या वरुन ठरवीले जाते भारतात लिंगगुणोत्तर खालील सूत्राच्या सहारूय्याने काढले जाते.
लिंग गुणोत्तराच्या आधारे देशातील किंवा प्रदेशातील स्त्रियांचे पुरुषांच्या तुलनेतील प्रमाण काढता येते. जगाचे सर्वसाधारण लिंग गुणोत्तराचे प्रमाण दरहजारी 990 स्त्रिया आहे. म्हणजेच जागतिक स्तरावर 1000 पुरुषांमागे 990 स्त्रिया आहेत.
* जास्त लिंग गुणोत्तर असलेले देश– लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन या देशांचे लिंग गुणोत्तर 1162 आहे.
* कमी लिंग गुणोत्तर असलेले देश- संयुक्त अरब अमिरात (667), चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगणिस्तान. थोडक्यात आशिया खंडाचे लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे.
बारावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यम
खालील बारावी भूगोल online Test सोडवा
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
Test is very good10/10
Good Test
Online test so enjoying n useful
Hi thans for this Test