Objective questions in Population Geography
लोकसंख्या भूगोल प्रकरणातील वस्तूनिष्ठ प्रश्न
मराठी व इग्रंजी माध्यम
बारावी- भूगोल
प्रकरण – 2 लोकसंख्या भूगोल भाग- 2
——————————————————————————-
प्रश्न 1 अ) साखळी पुर्ण् करा.
अ | ब | क |
1 विस्तारणारा वय मनोरा | 1 जन्म – मृत्यू दर कमी | 1 वैद्यकीय खर्च जास्त |
2 संकोचनारा वय मनोरा | 2 मानवी भांडवल | 2 अनिच्छा |
3 स्थिरावलेला वय मनोरा | 3 वृद्ध लोकांची संख्या कमी | 3 लोकसंख्येचा लाभांश |
4 कार्यशील लोकसंख्येचे जास्त प्रमाण | 4 उदरनिर्वाहाचा प्रश्न | 4 विकसित देश |
5 दुष्काळामुळे स्थलांतर | 5 वृद्ध लोकांची संख्या जास्त | 5 आर्थिक दृष्ट्या विकसित |
उत्तर-
अ | ब | क |
1 विस्तारणारा वय मनोरा | 3 वृद्ध लोकांची संख्या कमी | 5 आर्थिक दृष्ट्या विकसित |
2 संकोचनारा वय मनोरा | 5 वृद्ध लोकांची संख्या जास्त | 1 वैदयकीय खर्च जास्त |
3 स्थिरावलेला वय मनोरा | 1 जन्म- मृत्यू दर कमी | 4 विकसित देश |
4 कार्यशील लोकसंख्येचे जास्त प्रमाण | 2 मानवी भांडवल | 3 लोकसंख्येचा लाभांश |
5 दुष्काळामुळे स्थलांतर | 4 उदरनिर्वाहाचा प्रश्न | 2 अनिच्छा |
———————————-
2) साखळी पुर्ण् करा.
अ | ब | क |
1 स्थलांतराची कारणे | 1 नवनवीन शोध | 1 शैक्षणिक सुविधा |
2 घेणारा प्रदेश | 2 वयोगटाची जवळपास समान टक्केवारी | 2 लाटविया |
3 लोकसंख्येची साक्षरता | 3 आर्थिक | 3 लोकसंख्या वाढ नगण्य |
4 स्थिरावलेला मनोरा | 4 रशिया | 4 सामाजिक |
5 लिंग गूणोत्तर जास्त | 5 आर्थिक विकासाचे दयोतक | 5 सर्जनशिलता |
उत्तर-
अ | ब | क |
1 स्थलांतराची कारणे | 3 आर्थिक | 4 सामाजिक |
2 घेणारा प्रदेश | 1 नवनवीन शोध | 5 सर्जनशिलता |
3 लोकसंख्येची साक्षरता | 5 आर्थिक विकासाचे दयोतक | 1 शैक्षणिक सुविधा |
4 स्थिरावलेला मनोरा | 2 वयोगटाची जवळपास समान टक्केवारी | 3 लोकसंख्या वाढ नगण्य |
5 लिंग गूणोत्तर जास्त | 4 रशिया | 2 लाटविया |
प्रश्न 1 ब) योग्य पर्याय निवडून विधाने पुर्ण करा.
1) लिंग गुणोत्तर जास्त असलेला देश
अ) पाकीस्थान
ब) भारत
क) अफगणिस्तान
ड) इस्टोनिया
उत्तर- ड) इस्टोनिया
इस्टोनिया देशातचेलिंग गुणोत्तर जास्त आहे.
——————–
2) लिंग गुणोत्तर सर्वात कमी असलेला देश
अ) लाटविया
ब) संयुक्त अरब अमिरात
क) रशिया
ड) इस्टोनिया
उत्तर- ब) संयुक्त अरब अमिरात
संयुक्त अरब अमिराती देशाचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे
——————–
3) साक्षरतेचे प्रमाण कमी असलेला प्रदेश
अ) पूर्व व आग्नेय आशिया
ब) उत्तर अमेरिका
क) दक्षिण आशिया
ड) युरोप
उत्तर- क) दक्षिण आशिया
दक्षिण आशिया प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे
——————–
4) लोकसंख्या वयोरचना मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शिर्षाकडे तो निमुळता होत आहे याचा अर्थ…..
अ) जन्मदर आणि मृत्युदर हे दोन्ही अगदी कमी
ब) जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी
क) जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी
ड) जन्मदर व मृत्युदर दोन्ही जास्त
उत्तर- ड) जन्मदर व मृत्युदर दोन्ही जास्त
लोकसंख्या व रचना मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शिष्याकडे तो निमुळता होत जातो याचा अर्थ जन्म व मृत्यू दोन्ही दर जास्त आहेत असा होतो
——————–
5) स्त्री व पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे
अ) लिंग-गुणोत्तर
ब) वयोरचना
क) साक्षरता
ड) व्यवसायिक संरचना
उत्तर- अ) लिंग-गुणोत्तर
स्त्री व पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर होय
——————–
6) देशात ज्या व्यक्तीस लिहिता-वाचता आणि गणिती प्रक्रिया समजून करता येतात त्या व्यक्तीस काय संबोधतात.
अ) निरक्षर
ब) साक्षर
क) तज्ञ
ड) अडाणी
उत्तर- ब) साक्षर
देशात ज्या व्यक्तीस लिहिता-वाचता आणि गणिती प्रक्रिया समजून करता येतात त्या व्यक्तीस साक्षर म्हणतात
——————–
7) काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, हे स्थलांतर कोणत्या स्वरूपाचे असू शकते
अ) बाह्य स्थलांतर
ब) दीर्घकालीन स्थलांतर
क) हंगामी स्थलांतर
ड) सामाजिक स्थलांतर
उत्तर- क) हंगामी स्थलांतर
काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, हे स्थलांतर हंगामी स्थलांतर म्हणून ओळखले जाते
——————–
8 ) यापैकी कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या जास्त असते
अ) विस्तारणारा मनोरा
ब) संकोचणारा मनोरा
क) स्थिरावलेला मनोरा
ड) यापैकी एकही नाही
उत्तर- ब) संकोचणारा मनोरा
संकोचनाऱ्या मनोऱ्या वध्दांची संख्या जास्त असते
——————–
प्रश्न 1 क ) अयोग्य घटक ओळखा
* लोकसंख्या मनोऱ्याचे प्रकार-
अ) विस्तारणारा
ब) उंचावणारा
क) संकोचणारा
ड) स्थिरावलेला
उत्तर- ब) उंचावणारा
——————–
* एकहजार पेक्षा जास्त लिंगरचना असणारे प्रदेश-
अ) लाटविया
ब) संयुक्त अरब अमिराती
क) इस्टोनिया
ड) युक्रेन
उत्तर- ब) संयुक्त अरब अमिराती
——————–
* जवळ 80 टक्क्यांपेक्षा कमी एकूण साक्षरता असणारे देश प्रदेश-
अ) कॅरेबियन बेटे
ब) उत्तर अमेरिका
क) पश्चिम आशियाई देश
ड) दक्षिण अमेरिका
उत्तर- अ) कॅरेबियन बेटे
——————–
* स्थलांतराची सामाजिक कारणे-
अ) भेदभाव
ब) विवाह
क) भूकंप
ड) वैद्यकीय सुविधांचा अभाव
उत्तर- क) भूकंप
——————–
* संकोचणाऱ्या मनोर्याचे वैशिष्ट्ये-
अ) तरुणांची संख्या जास्त
ब) शीर्षाकडे विस्तारलेला
क) वृद्धांची संख्या जास्त
ड) जन्मदर मृत्युदर अगदी कमी
उत्तर- अ) तरुणांची संख्या जास्त
——————–
* स्थलांतराचे अपकर्षण घटक-
अ) दुष्काळ
ब) युद्ध
क) प्रदूषित पाणी
ड) शिक्षणाची संधी
उत्तर- ड) शिक्षणाची संधी
——————–
* साक्षरतेचा थेट संबंध असणारे घटक –
अ) लोकांचे राहणीमान
ब) खनिज संपत्तीचे साठे
क) स्त्रियांचा समाजातील दर्जा
ड) शैक्षणिक सुविधा
उत्तर- ब) खनिज संपत्तीचे साठे
——————–
* स्थलांतराची प्राकृतिक कारणे-
अ) ज्वालामुखी उद्रेक
ब) वादळे
क) रोजगाराचा शोध
ड) भूकंप
उत्तर- क) रोजगाराचा शोध
——————–
* स्थलांतराचे आकर्षक घटक –
अ) रोजगाराच्या संधी
ब) शिक्षणाची सोय
क) प्रदूषित हवा
ड) अल्हाददायक हवामान
उत्तर- क) प्रदूषित हवा
प्रश्न 1 ड) अचूक सहसंबंध ओळखा.
(A: विधान, R: कारण)
1) A : लोकसंख्येच्या मनोर्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते
R : लोकसंख्या मनोर्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे व्दयोतक आहे
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
——————–
2) A : कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसायातील वर्गवारी म्हणजे लोकसंख्येची व्यवसायिक संरचना होय
R : व्यवसायिक संरचनेवरुन देशाच्या आर्थिक विकासाचा दर ठरतो
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
——————–
3) A : लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय3
R : लोकसंख्या लाभांशाचे फायदे सर्वांना समान पध्दतीने आपोआप मिळतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) अ) केवळ A बरोबर आहे.
प्रश्न 1 ड) चुक की बरोबर ते सांगा.
1) रशिया देशाचे लिंग गुणोत्तर कमी आहे
उत्तर- हे विधान चुक आहे
2) विस्तारलेल्या मनोऱ्याचे तळ विस्तारलेले असते
उत्तर- हे विधान बरोबर आहे
3) आशिया खंडाचे लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे
उत्तर- हे विधान बरोबर आहे
4) लोकसंख्येतील साक्षरता प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
5) संकोचणाऱ्या मनोऱ्याचा तळ विस्तारलेला असतो.
उत्तर- हे विधान चुक आहे
6) स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत
उत्तर– हे विधान बरोबर आहे.
7) जगात सर्वच देशात साक्षरतेची व्याख्या सारखी आहे.
उत्तर- हे विधान चुक आहे
8) नागरी भागाकडे लोकसंख्येच्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आढळते
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
बारावी भूगोल जर्नल माफक दरात उपलब्ध contact- 9607371951, 9421680541
अधिक माहीतीसाठी खालील PDF पहा
English Medium
Std. 12 – Geography
Chapter – 2 Population Geography Part – 2
Question 1 (A) Complete the chain.
1)
A | B | C |
1 Expanding Age Pyramid | 1 Birth – Death rate low | 1 High medical expenses |
2 Contracting Age Pyramid | 2 Human capital | 2 Reluctance |
3 Stable Age Pyramid | 3 Number of elderly people low | 3 Population dividend |
4 Higher proportion of working population | 4 Problem of livelihood | 4 Developed country |
5 Migration due to famine | 5 Higher number of elderly people | 5 Economically developed |
Answer –
A | B | C |
1 Expanding Age Pyramid | 3 Lower number of elderly people | 5 Economically developed |
2 Contracting Age Pyramid | 5 Higher number of elderly people | 1 High medical expenses |
3 Stable Age Pyramid | 1 Low birth – death rate | 4 Developed country |
4 Higher proportion of working population | 2 Human capital | 3 Population dividend |
5 Migration due to famine | 4 Problem of livelihood | 2 Reluctance |
2) Complete the chain.
A | B | C |
1 Causes of migration | 1 New inventions | 1 Educational facilities |
2 Receiving region | 2 Almost equal percentage of age-groups | 2 Latvia |
3 Literacy of population | 3 Economic | 3 Negligible population growth |
4 Stable Pyramid | 4 Russia | 4 Social |
5 High sex ratio | 5 Indicator of economic development | 5 Creativity |
Answer –
A | B | C |
1 Causes of migration | 3 Economic | 4 Social |
2 Receiving region | 1 New inventions | 5 Creativity |
3 Literacy of population | 5 Indicator of economic development | 1 Educational facilities |
4 Stable Pyramid | 2 Almost equal percentage of age-groups | 3 Negligible population growth |
5 High sex ratio | 4 Russia | 2 Latvia |
Question 1 (B) Choose the correct option.
1. Country with the highest sex ratio
a) Pakistan
b) India
c) Afghanistan
d) Estonia
Answer – d) Estonia
The country Estonia has the highest sex ratio.
————————–
2. Country with the lowest sex ratio
a) Latvia
b) United Arab Emirates
c) Russia
d) Estonia
Answer – b) United Arab Emirates
UAE has the lowest sex ratio.
3.Region with lowest literacy rate
a) East & Southeast Asia
b) North America
c) South Asia
d) Europe
Answer – c) South Asia
South Asia has the lowest literacy rate.
4. A population pyramid with a broad base and narrow top indicates…
a) Both birth and death rates are very low
b) Low birth rate but very low death rate
c) High birth rate and low death rate
d) Both birth rate and death rate are high
Answer – d) Both birth rate and death rate are high
5. The ratio of males and females in population is called –
a) Sex ratio
b) Age structure
c) Literacy
d) Occupational structure
Answer – a) Sex ratio
The sex ratio is the ratio of males to females in a population.
6.A person who can read, write and do simple arithmetic is called –
a) Illiterate
b) Literate
c) Expert
d) Uneducated
Answer – b) Literate
A person in a country who can read, write and understand mathematical processes is called literate.
7. Some tribes move seasonally in search of pasture for cattle. This migration is –
a) External migration
b) Long-term migration
c) Seasonal migration
d) Social migration
Answer – c) Seasonal migration
Some tribes change locations seasonally in search of fodder for their cattle, a migration known as seasonal migration.
8.Which pyramid has a higher number of elderly people?
a) Expanding pyramid
b) Contracting pyramid
c) Stable pyramid
d) None of these
Answer – b) Contracting pyramid
The number of shrinking towers is high.
Identify the incorrect element
Question 1 (C) Identify the incorrect element.
1)
2) Types of population pyramids –
a) Expanding
b) Rising
c) Contracting
d) Stable
Answer – b) Rising
3) Regions with sex ratio above 1000 –
a) Latvia
b) UAE
c) Estonia
d) Ukraine
Answer – b) UAE
4) Countries with literacy less than 80% –
a) Caribbean Islands
b) North America
c) West Asian countries
d) South America
Answer – a) Caribbean Islands
5) Social causes of migration –
a) Discrimination
b) Marriage
c) Earthquake
d) Lack of medical facilities
Answer – c) Earthquake
6) Features of contracting pyramid –
a) Higher number of youth
b) Broadened at the top
c) Higher number of elderly
d) Very low birth & death rates
Answer – a) Higher number of youth
7) Push factors of migration –
a) Famine
b) War
c) Polluted water
d) Educational opportunities
Answer – d) Educational opportunities
8) Factors directly related to literacy –
a) Living standards
b) Mineral resources
c) Status of women
d) Educational facilities
Answer – b) Mineral resources
9) Natural causes of migration –
a) Volcanic eruption
b) Storms
c) Search of employment
d) Earthquake
Answer – c) Search of employment
10) Pull factors of migration –
a) Employment opportunities
b) Educational facilities
c) Polluted air
d) Pleasant climate
Answer – c) Polluted air
Question 1 (D) Identify the correct correlation.
( A: Statement, R: Reason )
- A: A broad base of population pyramid shows higher number of children.
R: A broad top of population pyramid shows higher number of elderly.
a) Only A is correct
b) Only R is correct
c) A and R both correct and R is exact explanation of A
d) A and R both correct but R is not exact explanation of A
Answer – d) Both are correct but R is not exact explanation of A
- A: Distribution of working population in occupations is called occupational structure.
R: Economic growth of a country depends on occupational structure. - a) Only A is correct
b) Only R is correct
c) A and R both correct and R is exact explanation of A
d) A and R both correct but R is not exact explanation of A
Answer – c) Both are correct and R is exact explanation of A
- A: Dividend means the profit share given to shareholders.
R: Benefits of population dividend are automatically available to everyone equally.
a) Only A is correct
b) Only R is correct
c) A and R both correct and R is exact explanation of A
d) A and R both correct but R is not exact explanation of A
Answer – a) Only A is correct
Question 1 (E) Say True or False.
- Russia has a lower sex ratio.
Answer – False This statement is incorrect
- Expanding pyramid has a broad base.
Answer – True
This statement is correct
- Asia has lower sex ratio.
Answer – True
This statement is correct
- Literacy rate indicates economic & social development.
Answer – True
This statement is correct
- Contracting pyramid has a broad base.
Answer – False
This statement is incorrect
- Migration has created many problems in cities.
Answer – True
This statement is correct
- Definition of literacy is same in all countries.
Answer – False
This statement is incorrect
- Migration towards urban areas is higher.
Answer – True
This statement is correct
माहीतीसाठी खालील मुद्दयांवर क्लिक करा
HSC 2021 Geography Question Paper and Answers
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे