प्रात्यक्षिक 10
स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण वाहतूक आणि संदेशवहन
Interpretation of Toposheet Transport and Communication
उद्देश – (१) प्रदेशातील वाहतूक व संदेशवहनाची विविध साधने अभ्यासणे.
(२) प्राकृतिक रचना व वाहतूक यांचा सहसंबंध अभ्यासणे.
(३) वाहतूक व संदेशवहनाच्या प्रदेशातील भूमीका अभ्यासणे.
स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण वाहतूक आणि संदेशवहन
Interpretation of Toposheet Transport and Communication
63 K/12 या नकाशावर आधारीत प्रश्नांची उत्तरे
(1) नकाशातील दोन प्रमुख लोहमार्ग कोणते ?
उत्तर –प्रस्तूत नकाशात (i) अलाहाबाद ते मुघल सराय (मिर्झापूर मार्गे)
(ii) दलप ते छापरा, प्रमुख लोहमार्ग आहेत.
(2) नकाशातील चार प्रमुख लोहमार्ग स्थानके कोणती ?
उत्तर – नकाशात दुलापूर, दलपातपूर, विंध्याचल, बेलवन ही प्रमुख लोहमार्ग स्थानके दिसत आहेत.
(3) कोणत्या भागात डांबरी रस्ते आहेत ?
उत्तर – प्रस्तृत नकाशात पश्चिम भागात डांबरी रस्ते आढळतात
(4) राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली शहरे कोणती ?.
उत्तर – जिल्ह्यातील सर्वच मोठी शहरे राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली आढळून येते.
(5) पठारी प्रदेशातून जाणारा एकमेव रस्ता कोणता ?
उत्तर – पठारी प्रदेशात साधा रस्ता हा एकमेव वाहतूकमार्ग आहे.
स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण वाहतूक आणि संदेशवहन
Interpretation of Toposheet Transport and Communication
(6) हिराई नदीवरील प्रमुख साधा रस्ता कोणता ?
उत्तर – हिराई नदीवरील प्रमुख साधा रस्ता बैलगाडीचा, पायदळाचा आहे.
(7) मिर्झापूर – विंध्याचल यांना जोडणारा व लोहमार्गाला समांतर जाणारा रस्ता कोणता ?
उत्तर – मिर्झापूर – विंध्याचल यांना जोडणारा रस्ता राज्यमार्गाचा आहे.
(8) नावेचा वापर कधी होत असावा ?
उत्तर – वर्षभर, नावेचा वापर होत असावा.
(9) कोणत्या वस्त्या नाविक मार्गाने जोडल्या आहेत ?.
उत्तर – विंध्याचल, मिर्झापूर, भाटेवरा, दलपट्ट, दिंगुपट्ट, जारजेरी, साह कोल्हूआ, बिसुंदरपूर, नेवारिया, गिरगाव, बारणी, धरमदेवा, भाटुली इत्यादी.
(10) पूल कोणत्या स्थानी आहेत ?
उत्तर – पूल नाल्यांच्या स्थानी आहेत.
स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण वाहतूक आणि संदेशवहन
Interpretation of Toposheet Transport and Communication
47 J /15
1) नकाशातील रेल्वे स्थानकांची नावे सांगा?
उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15 मध्ये भिगवण व पारेवाडी ही दोन रेल्वे स्थानके आहेत
2) नकाशात प्रमुख लोहमार्ग कोणता आहे?
उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15 मध्ये मुंबई ते चेन्नई राष्ट्रीय लोहमार्ग आहे
3) कोणत्या भागात डांबरी रस्ते आहेत?
उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15 मध्ये नैऋत्य व ईशान्य भागात डांबरी रस्ते आहेत
4) राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरातून जातो?
उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15 मध्ये राष्ट्रीय महामार्ग भिगवण शहरातून जातो
5) राष्ट्रीय लोहमार्ग कोणत्या दिशेने गेला आहे?
उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15 मध्ये राष्ट्रीय लोहमार्ग पूर्व पश्चिम दिशेने गेला आहे
स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण वाहतूक आणि संदेशवहन
Interpretation of Toposheet Transport and Communication
Objectives:
(1) To study the various means of transport and communication in the region.
(2) To study the relationship between physical features and transportation.
(3) To study the role of transport and communication in the region.
.
Based on Toposheet 63 K/12 – Answer the following questions:
1) Identify the two main railway lines in the toposheet.
Answer: The major railway lines in the given map are:
(i) Allahabad to Mughalsarai (via Mirzapur)
(ii) Dalpat to Chhapra
2) Name the main four railway stations on the map.
Answer: The major railway stations visible on the map are Dulapur, Dalpatpur, Vindhyachal, and Belwan.
3) Which area has metalled roads?
Answer: In the given map, tar roads are found in the western part.
4) Which cities does National Highway 7 connect?
Answer: All major cities in the district are connected by the national highway.
5) Name the only road crossing the plateau region of the map.
Answer: A simple (kutcha) road is the only route passing through the plateau region.
6) Which road runs parallel to the railways connecting the towns of Mirazapur
and Vindhyachal?
Answer: The major simple road over the Hirai River is used by bullock carts and pedestrians.
स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण वाहतूक आणि संदेशवहन
Interpretation of Toposheet Transport and Communication
7) Name a major unmetalled road on the Hirrai river.
Answer: The state highway connects Mirzapur and Vindhyachal and runs parallel to the railway line.
8) When can ferries be used?
Answer: Boats are likely used throughout the year.
9) Which cities are connected by ferries?
Answer: Settlements such as Vindhyachal, Mirzapur, Bhatewara, Dalpatt, Dingupatt, Jarjeri, Sah Kolhua, Bisundarpur, Newaria, Girgaon, Barni, Dharmdeva, Bhatuli, etc., are connected by waterways.
10) Name the place with bridges.
Answer: Bridges are located at the points where streams or small rivers flow.
Based on Toposheet 47 J/15 – Answer the following questions:
1) Name the railway stations shown in the map?
Answer: The railway stations in the map 47 J/15 are Bhigwan and Parewadi.
2) Which is the major railway line in the map?
Answer: The major railway line is the Mumbai to Chennai national railway route.
3) In which part are tar roads found?
Answer: Tar roads are found in the southwest and northeast parts of the map.
4) Which city does the national highway pass through?
Answer: The national highway passes through Bhigwan city.
5) In which direction does the national railway line run?
Answer: The national railway line runs in the east-west direction.
बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )