Home More Geo Practical Data Representation Construction of Population Pyramid

Geo Practical Data Representation Construction of Population Pyramid

0
Geo Practical Data Representation Construction of Population Pyramid

Geo Practical Data Representation Construction of Population Pyramid

विदा सादरीकरण लोकसंख्या मनोरा काढणे

Geo Practical Data Representation Construction of Population Pyramid

उद्देश–  लोकसंख्या मनोऱ्याव्दारे वय व लिंगानुसार लोकसंख्येची सांख्यिकीय माहिती दर्शविणे

उद्दिष्टे : 1) वय व लिंगानुसार लोकसंख्येची सांख्यिकीय माहिती लोकसंख्येच्या मनोऱ्याव्दारे दर्शविली जाऊ शकते, हे समजून घेणे.

2) आकृतीवरुन सांख्यिकीय माहितीचे सविस्तर वर्णन करणे.

उदा. 1) खालील विदेच्या आधारे लोकसंख्या मनोरा काढा व विश्लेषण करा.

  वयोगट Age Groupपुरुष संख्या No. of Malesस्त्र‍िया संख्या No. of females
0-14186087665164398204
15-24121879786107583437
25-54271744709254834569
55-644784612247632532
65+3783780142091086
एकूण Total 665396083616539828

उपघटकाचे शेकडेवारी मूल्य =

वयोगट Age Groupपुरुष संख्या No. of Malesस्त्र‍िया संख्या No. of femalesपुरुष % Males%स्त्री % फेमलेस %
0-1418608766516439820427.9726.66
15-2412187978610758343718.3217.45
25-5427174470925483456940.8441.33
55-6447846122476325327.197.73
65+37837801420910865.696.83
वयोगटपुरुष %स्त्री %
0-1427.9726.66
15-2418.3217.45
25-5440.8441.33
55-647.197.73
65+5.696.83

विश्लेषण-  प्रस्तृत विदेत कार्यशील लोकसंख्येच्या गटातील स्त्रि-पुरुषांचे प्रमाण जास्त आहे 15 ते 24 वयोगटात ते 18.32 (पु) व 17.45 (स्त्री) आहे. तर 25 ते 54 वयोगटात सर्वात जास्त म्हणजेच 40.84 (पु) ते 41.33 (स्त्री) टक्के इतके आहे. तर बालकांचे अकार्यशील गटाची टक्केवारी 27. 98 व 26.66 आहे. स्त्रि-पुरुष वृध्दांचे प्रमाण 7-7 टक्कंयपेक्षा कमी आहे. 


विदा सादरीकरण लोकसंख्या मनोरा काढणे

Geo Practical Data Representation Construction of Population Pyramid

प्रश्न 2

2 खालील विदेच्या आधारे लोकसंख्या मनोरा काढा व विश्लेषण करा.

वयोगटपुरुष (%)स्त्री(%)
0- 152422.3
15-2521.419.2
25-3518.216.3
35-4514.613.4
45-5511.313.7
55-657.18.9
65 +3.46.2

विश्लेषण-  प्रस्तृत विदेत कार्यशील लोकसंख्येच्या गटातील स्त्रि-पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.  बालकांचे प्रमाण 24 % व 22.3 %आहे. विदेतील वध्दांचे प्रमाण स्त्रि-पुरुष 7-7 टक्क्यांपेक्षा कमी असुन त्यात 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांचे प्रमाण अगदी कमी 3.4% आहे.


  

प्रश्न 3

3 खालील विदेसाठी लोकसंख्या मनोरा तयार करुन त्याचे विवेचन करा.

वयोगटपुरुष (%)स्त्री(%)
0- 143029
14.252221
25-452120
45-652019
65+711

विश्लेषण-  प्रस्तृत विदेत बालकांच्या लोकसंख्येच्या गटातील स्त्रि-पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.  तर वृध्दांचे प्रमाण कमी असुन त्यांची टक्केवारी 7% व 11% आहे. कार्यशील गटातील स्त्रि-पुरुषांचे प्रमाण सरासरी 20% च्या जवळपास आहे.



Geo Practical Data Representation Construction of Population Pyramid

विदा सादरीकरण लोकसंख्या मनोरा काढणे

उदा 4

4 खालील विदेच्या आधारे लोकसंख्या मनोरा तयार करा व आपले निष्कर्ष नोंदवा.

वयोगटपुरुष संख्यास्त्री संख्या
0-143784780142091086
15-244784612247832532
25-54271700709254854569
55-64180087665174398204
65 +121879786107593437
659362083626769828
वयोगटपुरुष संख्यास्त्री संख्यापुरुष (%)स्त्री(%)
0-1437847801420910865.746.72
15-2447846122478325327.267.63
25-5427170070925485456941.2140.66
55-6418008766517439820427.3127.82
65 +12187978610759343718.4817.17
एकुण659362083626769828

उपघटकाचे शेकडेवारी मूल्य =

वयोगटपुरुष (%)स्त्री(%)
0-145.746.72
15-247.267.63
25-5441.2140.66
55-6427.3127.82
65 +18.4817.17

निष्कर्ष-  वरील विदेत कार्यशिल लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात येते. तर 0-14 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात येते. तर 65 वयापेक्षा जास्त  (अवलंबित्वाचे प्रमाण ) असलेल्या लोकसंख्येची टक्केवारी   (18.48 + 17.17) आहे.


बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

Practical Question Papers –

Practical No 3

Practical No 4


1) खालील वि देच्या आधारे लोकसंख्या मनोरा काढा व विश्लेषण करा.

वयोगटपुरुष संख्यास्त्र‍िया संख्या
0-14186087665164398204
15-24121879786107583437
25-54271744709254834569
55-644784612247632532
65+3783780142091086
 665396083616539828
वयोगटपुरुष संख्यास्त्र‍िया संख्यापुरुष %स्त्री %
0-1418608766516439820427.9726.66
15-2412187978610758343718.3217.45
25-5427174470925483456940.8441.33
55-6447846122476325327.197.73
65+37837801420910865.696.83
वयोगटपुरुष %स्त्री %
0-1427.9726.66
15-2418.3217.45
25-5440.8441.33
55-647.197.73
65+5.696.83

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

Exit mobile version