प्रकरण 4 हवामान प्रदेश
Online Test on Havaman Pradesh अचूक घटक ओळखा
वातावरण, शिलावरण, जलावरण, जीवावरण आणि चुंबकावरण अशी एकूण पाच आवरणे पृथ्वी भोवती असतात.
यापैकी वातावरण हे प्रत्यक्षात हवा व हवामानाशी निगडित असते.
कोणत्याही प्रदेशाचे हवामान हे तेथील हवेच्या दीर्घकालीन अभ्यास व निरीक्षणावरून निश्चित केले जाते. हा कालावधी साधारणत: 30 वर्षे इतका असतो.
या निरीक्षणातून आपल्याला हवा आणि तिच्या विविध अंगांचा कल समजतो.
हवेच्या विविध अंगांच्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आपल्याला हवामान प्रदेश निश्चिती करताना मदत होत असते. एखाद्या ठिकाणच्या हवामानावर अनेकविध घटक अवलंबून असतात.
आपले अन्न, आपला व्यवसाय, आपली घरे, आपले कपडे आणि अन्य क्रिया यांचा समावेश असतो
Online Test on Havaman Pradesh अचूक घटक ओळखा
योग्य घटक ओळखा किंवा अचूक पर्याय ओळखा
Online Test Havaman Pradesh योग्य घटक ओळखा
Havaman Pradesh योग्य घटक ओळखा


अधिक वाचा
good test
Nice
good for 11th Arts
11th Arts 10/10 nice
Yes, very Nice
good
Vwry nice
10/10
Good