HomeMoreMaharashtra State Board App for SSC and HSC

Maharashtra State Board App for SSC and HSC

Maharashtra State Board App for SSC and Hsc

MSBSHSE APP –

राज्य शिक्षण मंडळाने त्यांच्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसंबंधीची आवश्यक माहिती, तसेच परिपत्रके आणि इतर सोयी सुविधा यासाठी एमएसबीएसएचएसई हे मोबाईल App  नव्याने विकसीत केले आहे, या ॲपमुळे इ. दहावी व बारावी बोर्ड परीक्षेची संपूर्ण माहिती मिळविणे अतिशय सोपे व सुलभ होणार आहे. पालक व विद्यार्थी तसेच शाळा महाविद्यालये यांना अतिशय सोय होणार आहे.

MSBSHSE APP – State Board of Education has newly developed mobile app MSBSHSE to provide essential information regarding their Class X and Class XII exams, as well as circulars and other facilities. Due to this app Getting complete information about 10th and 12th board exam is going to be very easy and convenient. It will be very convenient for parents and students as well as schools and colleges.


MSBSHSE APP

Maharashtra State Board App for SSC and Hsc


हे app गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे व ते मोफत आहे.

पालक, विद्यार्थी हे ॲप डाऊनलोड करुन वापरु शकतात.

हे ॲप वापरण्यासाठी वापरकर्त्यांने आपल्या मोबाईल नंबरवरुन नोंदणी करावी.  त्यानंतर हे ॲप वापरणे योग्य आहे.

This app is available on Google Play Store and is free.

Parents, students can download and use this app.

Users should register from their mobile number to use this app.  After that it is ok to use this app.


Maharashtra State Board App for SSC and Hsc Login प्रकार


विद्यार्थ्यांनी Students Login वापरावे.


शाळा / महाविदयालय / संस्था यांनी Institute Login वापरावे.


कर्मचारी / मुख्याध्यापक / शिक्षक यांनी Employee Login वापरावे.

वेगवेळया लॉगीनवरुन वेगवेगळी महत्वाची माहिती मिळू शकेल.


There are three types of login on this app

Students should use Students Login.

Schools / Colleges / Institutions should use Institute Login.

Employee / Principal / Teacher should use Employee Login.

Different important information can be obtained from login at different times.


  • विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या व माध्यमांच्या नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध
  • दहावी व बारावी परीक्षांचे वेळापत्रक, निकाल या सोयी उपलब्ध
  • मुख्याध्यापक, कर्मचारी, शाळा संस्थेंसाठी फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुण भरणे, तसचे इतर अन्य सुविधा देखिल उपलब्ध आहेत.
  • काही नवीन सर्वसाधारण माहिती लॉगीन शिवाय सर्वांसाठी उपलब्ध आहे.

• Sample question papers of various subjects and mediums available for students

• 10th and 12th exams time table, results are available

• Fee refund, payment of internal and practical examination marks, etc. are also available for principals, staff, school institutions.

• Some new general information is available to all without login.


download the App

Maharashtra State Board App for SSC and Hsc (Click Hear)


अधिक वाचा

मार्च 2021 बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका-

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

Practical NO 2

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न

अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका

सागरी लाटांचे कार्य

अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page