HomeMoreHSC Online Result 2025

HSC Online Result 2025

Table of Contents

HSC Online Result 2025

सौजन्य- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे सौजन्य

प्रकटन

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दिनांक 05 मे 2025 रोजी दुपारी 1.00 वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.



निकाल तपशिल –

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

  1. गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायांकीत प्रती पुनर्मुल्यांकन –  ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
  • पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाकींत प्रत घेणे आवश्यक-  फेब्रुवारी- मार्च 2025 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

गुणसुधार योजना –  फेब्रुवारी-मार्च 2025 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जुन-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जुन-जुलै 2026) श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

  • पुरणी परीक्षेबाबत-  जुन-जुलै 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक  07/05/2025 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

1) निकालाच्या कोणत्याही अधिकृत लिंकवर क्लिक करा

2) आपला बोर्डाचा बैढक क्रमांक टाका

3) आईचे नाव टाका (योग्य स्पेलिंग सह)

4)  View Result या बटणावर क्लिक करा

5) online गुणपत्रक डाऊनलोड करा.


HSC Online Result 2025 पहाण्यासाठी खालील पैकी कोणत्याही चौकटींवर किंवा लिंकवर क्लिक करा.


HSC Online Result 2025 लिंक- 1

HSC Online Result 2025

HSC Online Result 2025 लिंक- 2

HSC Online Result 2025

HSC Online Result 2025 लिंक- 3

HSC Online Result 2025

HSC Online Result 2025 लिंक- 4

येथे क्लिक करा


HSC Online Result 2025 लिंक- 5

येथे क्लिक करा


HSC Online Result 2025 लिंक- 6

येथे क्लिक करा


HSC Online Result 2025 लिंक- 7

येथे क्लिक करा


HSC Online Result 2025 लिंक- 8

येथे क्लिक करा


HSC Online Result 2025 लिंक- 9

येथे क्लिक करा


बोर्डाचे अधिकृत प्रकटन वाचा / डाऊनलोड करा


HSC Online Result 2025

Click Link NO- 1

Click Link NO- 2

Click Link NO- 3

Click Link NO- 4

Click Link NO- 5

Click Link NO- 6

Click Link NO- 7

Click Link NO- 8

Click Link NO- 9


Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune
Publication

Subject: Regarding the results of Higher Secondary Certificate (12th) Examination February-March 2025

The results of the Higher Secondary Certificate (12th) examination conducted by the Board in February-March 2025 are being declared as per the prescribed procedure of the Board. The details are as follows.

In February-March 2025, through the nine divisional boards of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Pune, Nagpur, Chhatrapati Sambhajinagar, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan The results of the Higher Secondary Certificate (12th) examination conducted in February-March 2025 by these nine divisional boards are being declared online on the following official websites on Monday, May 05, 2025 at 1.00 PM. The addresses of the official websites are as follows.

Result Details –
The subject-wise edited marks of all the students who appeared for the examination will be available on the above websites and a printout of this information can be taken. Similarly, the facility of storing and storing digital mark sheets has been provided in the Digilocker app. Also, the consolidated results will be available for junior colleges on the website https://mahahsscboard.in (in college login).

1) Mark verification and revaluation of photocopies of answer sheets-

After the online results, a student who has appeared for the Higher Secondary Certificate (12th) examination can request a verification of the marks obtained by him in any specific subject among his compulsory subjects (other than category subjects) and a photocopy of the answer sheets for revaluation. For revaluation, the facility has been provided to apply online to the concerned divisional board through the official website of the board https://mahahsscboard.in either personally or through the junior college. The necessary terms, conditions and instructions for this have been given on the website.

Deadline for verification of marks and photocopy of answer sheet-

Applications for score verification and photocopy of answer sheet can be made online from Tuesday, 06/05/2025 to Tuesday, 20/05/2025. Along with this, the fee can be paid online through Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking.


1. https://results.digilocker.gov.in

2. https://mahahsscboard.in

3. http://hscresult.mkcl.org

4. https://results.targetpublications.org

5. https://results.navneet.com

6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results

8. https://www.indiatoday.in/education-today/results

9. https://www.aajtak.in/education/board-exam-results


अधिक वाचा

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page