HomeMoreGeography Practical Question Paper with Solutions

Geography Practical Question Paper with Solutions

बारावी भूगोल प्रात्यक्षिक सराव प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

Geography Practical Question Paper with Solutions

बारावी भूगोल प्रात्यक्षिक बारावी भूगोल प्रात्यक्षिक सराव प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

सराव प्रश्नपत्रिका

विषय- भूगोल HSC प्रात्यक्षिक परीक्षा (39)

इयत्ता – 12 वी

वेळ-  3     तास                                                                     

गुण -20


Geography Practical Question Paper with Solutions

बारावी भूगोल प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

(सराव प्रश्नपत्रिका)

प्रश्न 1)  “Balbharati GeoSurvey” या ॲपच्या सहाय्याने सर्वेक्षण करणे.

      ( विदयार्थ्यांनी केलेल्या 15 कुटूंबांचे सर्वेक्षणाचे संकलन, विश्लेषण व नकाशा शिक्षकांना सादर करुन भूगोल प्रात्यक्षिक वहीत त्याचा समावेश करणे.)                                                        

(5 गुण)

प्रश्न 2 अ)  खालील सांख्यिकीय माहीती (विदा) सारणीच्या अनुशंगाने 05 चे वर्गांतर घेऊन माहिती सुसंघटीत करा.                                                                                   

(2 गुण)

26  31  27  21  44  24  25  31  28  27   30  35  34  43  23  36  18  29  41 21 

प्रश्न 2 ब)– खालील विदेच्या आधारे प्रमाण विचलन काढा                                   

(4 गुण)

गावABCDEFGHIJ
निवासी भूमी उपयोजन57646367495944476159

प्रश्न 2 ब) खालील विदेवरुन स्पियरमन गुणांक सहसंबध पध्दतीव्दारे सहसंबध काढा विश्लेषण करा       

(4 गुण)

ठ‍िकाणxY
J3060
K90130
L1070
M210250
N130170
O170190
P7090
Q190210
R100100
S110110

प्रश्न 3) खाली विदेत विविध पिकांचे पिकाखालील क्षेत्र दर्शवीले आहे विभाजीत आलेख काढा. विश्लेषण करा     

(03 गुण)

पिकक्षेत्र
बाजरी527147
ज्वारी1451
गहू26325
मका168979
तांदुळ33280

प्रश्न 3 रा)  खालील सांख्यिकीय माहीतीच्या आधारे विभाजीत वर्तुळ काढा                              

(03 गुण)

प्राकृतिक भूरुपेभूमी (%)
डोंगर20
मैदान40
पठार30
अति उंच पर्वत10

प्रश्न 4 था) 63 K-12 स्थलनिर्देशक नकाशाचे निरीक्षण करुन खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. (कोणतेही चार)          

(04 गुण)

1) नकाशात ग्रामीण वस्त्या जास्त आहेत की शहरी ?

2) नकाशात कोणत्या दिशेस मिर्झापूर शहराची वाढ होत आहे ?

3) मैदानी प्रदेशात लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता असावा?

4) नकाशातील दोन प्रमुख लोहमार्ग कोणते ?

5) नकाशातील चार प्रमुख लोहमार्ग स्थानके कोणती ?

प्रश्न 5 वा मौखिक परीक्षा व प्रात्यक्षिक कार्य.                                               

02 गुण

Geography Practical Question Paper with Solutions

बारावी भूगोल प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

———————————————————————————————


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल (सोडविलेल्या उदाहरणांसह) माफक दरात उपलब्ध

Geograhical Pratical journal
Geography Practical journal

संपर्क- Prof Manojj Deshmukh 9607371951

Geography Practical Question Paper with Solutions

———————————————————————————————


सराव उत्तरपत्रिका

उत्तरपत्रिका

———————————————————————————————

Geography Practical Question Paper with Solutions

बारावी भूगोल प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

प्रश्न 1)  ॲपच्या सहाय्याने सर्वेक्षण

उत्तर-  15 कुटुंबाचे सर्वेक्षण करुन त्यांचे विश्लेषण भूगोल प्रात्यक्षिक वहीत केले आहे.

त्यातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे-

1) मी केलेल्या सर्वेक्षणाचे लिंग गुणोत्तर पुरुष 30, स्त्रिया 23  = 767 आहे ते निम्न मानले जाते.

2) स्त्री पुरुष वयोरचनेचा विचार केल्यास माझ्या सर्वेक्षणात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे,

3) कुटुंब संदस्यांचा शैक्षणिक स्तर हा खालच्या दर्जाचा आहे येथे ग्रामिण भाग व उसतोड कामगार असल्याने मी केलेल्या सर्वेक्षणात अशिक्षीत लोकांचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. त्यामुळे मजुरी व ऊसतोड हा रोजगाराचा प्रमुख मार्ग दिसुन आला. आर्थिक, शैक्षणिक दुष्ट्रया कमी प्रगत भाग असल्याने सामाजिक दुष्ट्रया देखिल कमी प्रगत भाग आहे.

सर्वेक्षणाचा नकाशा व डाटा प्रिंट प्रात्यक्षिक वहीत जोडली आहे.


प्रश्न 2 (अ)

उत्तर:

दिलेली विदा :

26, 31, 27, 21, 44, 24, 25, 31, 28, 27, 30, 35, 34, 43, 23, 36, 18, 29, 41, 21

• किमान मूल्य = 18

• कमाल मूल्य = 44

  • वर्गांतर = 5
वर्ग (Class Interval)वारंवारता (f)
18 – 223
23 – 276
28 – 325
33 – 373
38 – 421
43 – 472
एकूण20

प्रश्न 2 (ब) –

प्रमाण विचलन काढा

गावABCDEFGHIJ
निवासी भूमी उपयोजन57646367495944476159

A) कक्षा-

माहितीची कक्षा   =   कमाल मुल्य  –  किमान मुल्य

  माहितीची कक्षा   =             67          –        44

  माहितीची कक्षा   =           23


B)  मध्य– 


C) प्रमाण विचलन- 

नगरअंक( X1-X )(X1 – X)2
  A5757 – 57 = 00
B6464 – 57 = 749
C6363 – 57 = 636
D6767 – 57 = 10100
E4949 – 57 = -864
F5959 – 57 = 24
G4444 – 57 = -13169
H4747 – 57 = -10100
I6161 – 57 = 416
J5959 – 57 = 24
  ∑ (X1-X)2  =542

∑ (X1-X)2 =  542

प्रमाण विचलन (sd) = 7.36

विश्लेषण– प्रमाण विचलनाचे मूल्य हे मध्य मूल्याच्या (23) अर्ध्यापेक्षा ही कमी आहे. म्हणजेच विचलन नगरांमध्ये निवासी भूमी उपयोजनाखालील क्षेत्र विखुरलेले दाखवते.


प्रश्न 2 ब) स्पियरमन गुणांक सहसंबध

     

ठ‍िकाणxY
J3060
K90130
L1070
M210250
N130170
O170190
P7090
Q190210
R100100
S110110

उत्तर: 

ठिकाणXYRx​ (Rank X)Ry​ (Rank Y)फरक d=(Rx​−Ry​)d2
J3060910-11
K901307524
L107010911
M2102501100
N1301704400
O1701903300
P70908800
Q1902102200
R10010067-11
S11011056-11
एकूणd2=8

विश्लेषण

X आणि Y या चलांमधील सहसंबंध गुणांक +०.९५ इतका आहे. हे मूल्य अति-उच्च धनात्मक सहसंबंध दर्शवते. याचा अर्थ असा की दोन्ही चलांमधील बदल एकाच दिशेने आणि अत्यंत सुसंगत आहेत.


Geography Practical Question Paper with Solutions


प्रश्न 3) खाली विदेत विविध पिकांचे पिकाखालील क्षेत्र दर्शवीले आहे विभाजीत आलेख काढा.

 उत्तर: 

पिकक्षेत्र
बाजरी527147
ज्वारी1451
गहू26325
मका168979
तांदुळ33280

विश्लेषण

प्रस्तृत विदेत बाजरी पिकाखालील क्षेत्र सर्वात जास्त असून, त्या खालोखाल मका पिकाखालील क्षेत्र आहे. गहू, तांदुळ व त्यानंतर ज्वारी पिकक्षेत्र आहे.  


किंवा

प्रश्न 3 रा)  खालील सांख्यिकीय माहीतीच्या आधारे विभाजीत वर्तुळ काढा                              

प्राकृतिक भूरुपेभूमी (%)
डोंगर20
मैदान40
पठार30
अति उंच पर्वत10

उत्तर: 


Geography Practical Question Paper with Solutions


प्रश्न 4 था) 63 K-12 स्थलनिर्देशक नकाशाचे निरीक्षण करुन खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. (कोणतेही चार)          

  1) नकाशात ग्रामीण वस्त्या जास्त आहेत की शहरी?

उत्तर: 63 K-12 नकाशात नकाशात ग्रामीण वस्त्या (Rural Settlements) जास्त आहेत.

2) नकाशात कोणत्या दिशेस मिर्झापूर शहराची वाढ होत आहे?

उत्तर: 63 K-12 नकाशात मिर्झापूर शहराची वाढ मुख्यत्वे दक्षिण व नैऋत्य दिशेस होत आहे.

3) मैदानी प्रदेशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता असावा?

उत्तर: 63 K-12 नकाशात मैदानी प्रदेशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती (Agriculture) हा आहे.

4) नकाशातील दोन प्रमुख लोहमार्ग कोणते ?

उत्तर63 K-12 प्रस्तूत नकाशात (i) अलाहाबाद ते मुघल सराय (मिर्झापूर मार्गे)   (ii) दलप ते छापरा, प्रमुख लोहमार्ग आहेत.

5) नकाशातील चार प्रमुख लोहमार्ग स्थानके कोणती?

उत्तर: 63 K-12 नकाशात मिर्झापूर नकाशाच्या संदर्भात खालील चार प्रमुख स्थानके आहेत:

  1. मिर्झापूर (Mirzapur)
  2. विंध्याचल (Vindhyachal)
  3. बिरोही (Birohi)
  4. जिंगना (Jhingna)

प्रश्न 5 वा मौखिक परीक्षा व प्रात्यक्षिक कार्य.     

Geography Practical Question Paper with Solutions

Geography Practical Question Paper with Solutions

Geography Practical Question Paper with Solutions              


बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

Practical Question Papers –

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

Practical Question Papers –


Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page