HomeMoreGeo Practical Data Analysis Rank Correlation

Geo Practical Data Analysis Rank Correlation

Geo Practical Data Analysis Rank Correlation

प्रात्यक्षिक क्र 04 

 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध  

Geo Practical Data Analysis Rank Correlation

साख्यिंकीय माहीतीची तुलना करतांना  भूगोल विषयात अनेक ठिकाणी दोन चलांचा वापर होत असतो.

उदा. साक्षरतेचे प्रमाण, दरडोई उत्पन्न, लोकसंख्या वाढ, हवामान, तापमान व वायुदाब, इ.  अशा वेळी एका चलात झालेल्या बदलामुळे दुसऱ्या चलावर त्याचा कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी सहसंबंध अत्यंत उपयुक्त असतो.


या प्रकारच्या सहसंबधात एका चलामध्ये वाढ झाल्याने दुसऱ्यात घट होते. (-1 ने व्यक्त होतो / जवळ असतो)

या प्रकारच्या सहसंबधात एका चलातील मधील बदल होतो परंतु  दुसऱ्यास बदलत नाही.


Geo Practical Data Analysis Rank Correlation

विदा विश्लेषण  गुणानुक्रम सहसंबंध  

प्रात्यक्षिकाचा उद्देश–      

दिलेल्या सांख्यिकीय माहितीतील दोन चलांमधील सहसंबध अभ्यासणे

प्रात्यक्षिकांची उद्दिष्टे–     

1  दिलेल्या सांख्यिकीय माहितीतील दोन चलानातील संबंध समजून घेणे.

2 दोन चलातील सहसंबध विचारात घेऊन त्याचे योग्य विश्लेषण करणे.


Geo Practical Data Analysis Rank Correlation

विदा विश्लेषण गुणानुक्रम सहसंबंध  

उदा.1  

पुढील माहितीच्या सहाय्याने स्पियरमन गुणांक सहसंबंध पध्दतीव्दारे सहसंबंध ज्ञात करा. 

घटक12345678910
दारीद्रय रेषेखालील लोकांची संख्या (x)208002001201606018090100
बेरोजगारांची संख्या (Y)40 120 60 240 160 180 80 200 90 100 
प्रदेशXR1 YR2(R1-R2)=d(R1-R2)2
A20940109 – 10 = -11
B80712057 – 5 = 24
C01060910 – 9 = 11
D200124011 – 1 = 00
E120416044 – 4 = 00
F160318033 – 3 = 00
G6088088 – 8 = 00
H180220022 – 2 = 00
I9069076 – 7 = -11
J100510065 – 6 =  -11
      8

दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या आणि बेरोजगारी यांच्यात सकारात्मक उच्च सहसंबंध आहे. यांचा अर्थ असा की जर दारिद्रय रेषेखालील लोकांचे प्रमाण वाढले तर बेरोजगारी देखील वाढते. 


उदा.2  

खाली दिलेल्या माहितीच्या आधारे स्पियरमन गुणांक सहसंबंध पध्दतीव्दारे सहसंबंध ज्ञात करा.

घटक12345678910
x36562065423344501560
y50357025587560458938

या उदाहरणातील x व y या यातील सहसंबंध उच्चस्तरीय ऋणात्मक स्वरुपाचा आहे. म्हणजेच एका चलात वाढ झाल्यास दुसऱ्या चलात घट होते.

 

—————————————————————————

उदा.

प्रदेश12345678910
नागरी लोकसंख्या603515221838475129
साक्षरतेचे प्रमाण73293614204845121310
प्रदेशनागरी लोकसंख्या (X)R1साक्षरतेचे प्रमाण(Y)R2(R1-R2)(R1-R2)2
160173100
2354295-11
315736439
4225147-24
518620600
638348211
7472453-11
851012911
912813800
10991010-11
      18

या दोन चलांच्या सहसंबंधावरुन असे लक्षात येते की, नागरी लोकसंख्या व तेथील साक्षरतेचे प्रमाण यांच्यात सकारात्मक उच्च्‍ संबंध असुन नागरी लोकसंख्या वाढल्यास तेथील साक्षरतेचे प्रमाण देखील वाढते


—————————————————————————————–

उदा.

पुढील माहितीच्या सहाय्याने स्पियरमन गुणांक सहसंबंध पध्दतीव्दारे सहसंबंध ज्ञात करा. 

घटक12345678910
दारीद्रय रेषेखालील लोकांची संख्या (x)208002001201606018090100
बेरोजगारांची संख्या (Y)40 120 60 240 160 180 80 200 90 100 

प्रदेशXR1 YR2(R1-R2)=d(R1-R2)2
A20940109 – 10 = -11
B80712057 – 5 = 24
C01060910 – 9 = 11
D200124011 – 1 = 00
E120416044 – 4 = 00
F160318033 – 3 = 00
G6088088 – 8 = 00
H180220022 – 2 = 00
I9069076 – 7 = -11
J100510065 – 6 =  -11
      8

दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या आणि बेरोजगारी यांच्यात सकारात्मक उच्च सहसंबंध आहे. यांचा अर्थ असा की जर दारिद्रय रेषेखालील लोकांचे प्रमाण वाढले तर बेरोजगारी देखील वाढते. 


बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

Practical Question Papers –

Practical No 3

Practical No 5

Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page