HomeMoreEleventh Geography Annual Planning

Eleventh Geography Annual Planning




Eleventh Geography Annual Planning

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन Eleventh Geography Annual Planning

शै. वर्ष साठी  असलेल्या अभ्यासक्रमाचे,  येणाऱ्या सुट्या,  होणारे कार्यक्रम,  सराव / चाचणी परीक्षा इत्यादींचा विचार करून वार्षिक नियोजन केलेले आहे. दर महिन्यात किती तासिका होवु शकतील त्यावरुन किती घटक, प्रकरणे तसेच प्रात्यक्षिकांचे अध्यापन होवु शकेल यांचा सारासार विचार करुन या अकरावी भूगोल वार्षिक नियोजनात केलेला आहे. तसेच प्रात्यक्षिक कामकाज दिलेल्या वेळे होवु शकत नाही करीता प्रात्यक्षिकांसाठी जादा तासिंकाचा विचार केलेला आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक कामकाजास योग्य न्याय देता येईल.  

अध्ययन अध्यापन करतांना वर्गात एखादया मुद्दयांचे विश्लेषण करीत असतांना कोण-कोणत्या शै. साहित्याचा वापर करता येईल याचे शिक्षकांने आधिच नियोजन करुन घेणे आवश्यक आहे. व्यक्तिपरत्वे अध्यापनाची साधने व पध्दती वेगळी असेलही परंतु धेय हेविदयार्थ्यांचा चटकन समजणे व दिर्घ काळ लक्षात राहील असाच असावा

दिलेले अकरावी भूगोल वार्षिक नियोजन तपासून घ्यावे. प्रत्येक शाळा कॉलेज चे जिल्हा निहाय प्रवेश प्रकिया तसेच चाचणी परीक्षा व प्रथमसत्र परीक्षा वेळापत्रक वेगवेगळे असु शकते. त्यामुळे काही महीन्यात कामाकाजाचे दिवस व तासिका यात फरक असु शकेल. वेळापत्रक हा शाळेतील शैक्षणिक नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. अकरावी भूगोल वार्षिक नियोजनानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे नियोजन करु शकतात. किंवा काही अंशत: बदल करुन ते वापरु शकतात. 


अकरावी भूगोल समर्थ नोट्स
अकरावी भूगोल समर्थ नोट

अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडे व प्रश्नपत्रिका आराखडा



अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडे व प्रश्नपत्रिका आराखडा विस्तृत व्हिडीओ पहा


भूगोल वार्षिक नियोजन अकरावी Eleventh Geography Annual Planning



Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page