HomeबारावीXII Geo Tertiary Eco Activities MCQs

XII Geo Tertiary Eco Activities MCQs

XII Geo Tertiary Eco Activities MCQs

बारावी भूगोल तृतीयक आर्थिक क्रिया वस्तूनिष्ठ प्रश्न

XII Geography Tertiary Economic Activities Objective Questions

12th Geography Tertiary Eco Activities MCQs

वस्तूनिष्ठ प्रश्न-


XII Geography Tertiary Economic Activities Objective Questions

12th Geography Tertiary Eco Activities MCQs

बारावी भूगोल तृतीयक आर्थिक क्रिया वस्तूनिष्ठ प्रश्न

——————————–

अ) योग्य पर्याय निवडा

ब) अयोग्य घटक ओळखा

क) दिलेली विधाने चुक की बरोबर ते ओळखा

ड) योग्य सहसंबध ओळखा

इ) दिलेले विधान सुचनेनुसार पुर्ण करा.

ई) साखळी पुर्ण करा.


XII Geography Tertiary Economic Activities Objective Questions

12th Geography Tertiary Eco Activities MCQs

बारावी भूगोल तृतीयक आर्थिक क्रिया वस्तूनिष्ठ प्रश्न


प्रश्न 1 अ) योग्य पर्याय निवडा

1) तृतीयक आर्थिक क्रिया

अ) पर्यटन

ब) शंक शिपल्याच्या वस्तू निर्माण

क) अवजड उदयोग

ड) मासेमारी

उत्तर- अ) पर्यटन


2) तृतीयक आर्थिक क्रियातील इतर सेवा

अ) घाऊक व्यापार

ब) आठवडे बाजार

क) हवाई  वाहतूक

ड) विमा

उत्तर- ड) विमा


3) ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक (March 2023)

अ) पर्थ-सिडनी

ब) पर्थ- व्लॉदिवोस्टोक

क) सिडनी-व्हॅन्कुअर

ड) व्हॅन्कुअर- व्लॉदिवोस्टोक

उत्तर- अ) पर्थ-सिडनी


4) सुएझ जलमार्गामुळे कोणते समुद्र जोडले गेलेले आहेत.

अ) तांबडा – अरबी समुद्र

ब) भूमध्य- तांबडा

क) भूमध्य- पॅसिपिक

ड) पॅसिपिक- अंटलांटीक

उत्तर- ब) भूमध्य- तांबडा


5) पनामा कालवा कोणत्या महासागरांना जोडतो

अ) तांबडा – अरबी समुद्र

ब) भूमध्य- तांबडा

क) भूमध्य- पॅसिपिक

ड) पॅसिपिक- अंटलांटीक

उत्तर- ड) पॅसिपिक- अंटलांटीक


6) संदेश वहनाची साधने

अ) दुरदर्शन

ब) रेडीओ

क) रेल्वे

ड) भ्रमणध्वनी

उत्तर-


7) तृतीयक श्रेणीतील मानवी व्यवसाय (Aug- 2023)

अ) संसाधने उत्पादन

ब) वस्तू निर्मिती

क) बांधकाम

ड) विमासेवा

उत्तर- ड) विमासेवा


8) आधूनिक काळातील संदेशवहनाचे सर्वात प्रभावी साधन कोणते (March 2022 – 2025)

अ) टपाल

ब) टेलीग्राम

क) भ्रमणध्वनी

ड) रंगीबेरंगी धूर

उत्तर- क) भ्रमणध्वनी


9) तृतीय व्यवसाय (Jully 2025)

अ) शेती

ब) मालवाहतूक

क) मध निर्मिती

ड) पेट्रोकेमिकल्स उदयोग

उत्तर- ब) मालवाहतूक


10) ज्या व्यवसायांमध्ये चिंतन, संशोधन होत असते अशा व्यवसायांना काय म्हणतात

अ) व्दितीय श्रेणीतील व्यवसाय

ब) तृतीय श्रेणीतील व्यवसाय

क) चतुर्थ श्रेणीतील व्यवसाय

ड) पंचक श्रेणीतील व्यवसाय

उत्तर- क) चतुर्थ श्रेणीतील व्यवसाय


12th Geography Tertiary Eco Activities MCQs

बारावी भूगोल तृतीयक आर्थिक क्रिया वस्तूनिष्ठ प्रश्न


प्रश्न 1 ब) अयोग्य घटक ओळखा

1) तृतीय आर्थिक क्रियातील व्यवसाय

अ) किरकोळ दुकानदार

ब) रस्ते वाहतूक

क) मोटर गाडया उदयोग

ड) विमा कंपनी

उत्तर- क) मोटर गाडया उदयोग


2) संदेश वहन

अ) भ्रमणध्वनी

ब) पर्यटन

क) आंतर जाल

ड) टपाल

उत्तर- ब) पर्यटन


3) वाहतूक मार्ग वर्गीकरण

अ) भू-मार्ग

ब) जलमार्ग

क) हवाई मार्ग

ड) बंदर

उत्तर- ड) बंदर


4) संदेश वहनाची साधने (Jully 2022)

अ) दुरदर्शन

ब) रेडीओ

क) रेल्वे

ड) भ्रमणध्वनी

उत्तर- क) रेल्वे


5चतुर्थ श्रेणीतील व्यवसाय

अ) माहिती व संशोधन

ब) शिक्षण व विदयापिठ

क) कर सल्लागार

ड) न्यायाधिश

उत्तर- ड) न्यायाधिश


6) पंचक श्रेणीतील व्यवसाय

अ) लेखापाल

ब) व्यवस्थापन कौशल्य

क) संशोधन अधिकारी

ड) वरीष्ठ अधिकारी

उत्तर- अ) लेखापाल


7) प्राचीन संदेश वहन साधने

अ) चिन्हांची भाषा

ब) चित्रे

क) मुद्रा

ड) उपग्रह

उत्तर- ड) उपग्रह


8) पर्यटन व्यवसाय- परिणाम करणारा घटक

अ) जैवविविधता

ब) सुगमता

क) स्थान

ड) राष्ट्रीय स्थुल उत्पन्न

उत्तर- ड) राष्ट्रीय स्थुल उत्पन्न


9) तृतीय व्यवसाय

अ) भाजीविक्रेता

ब) शेतकरी

क) दुकानदार

ड) प्रवासी वाहतूक

उत्तर- ब) शेतकरी



12th Geography Tertiary Eco Activities MCQs

XII Geo Tertiary Eco Activities MCQs

बारावी भूगोल तृतीयक आर्थिक क्रिया वस्तूनिष्ठ प्रश्न


प्रश्न 1 क ) दिलेली विधाने चुक की बरोबर ते ओळखा

1) भौगोलिक विविधता व्यापारास कारणीभूत नसते- (March 2023)

उत्तर- दिलेले विधान चूक आहे.

2) तृतीयक व्यवसायात प्राथमिक व्यवसायांप्रमाणे निसर्गातुन काहीही घेतले जात नाही. (Aug 2023)

उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे

3) तृतीयक व्यवसायात केवळ सेवांचा समावेश असतो (Jully 2024)

उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे

4) तृतीय व्यवसाय हे अनउत्पादक व्यवसाय आहेत (Jully 2025)

उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे

5) प्रत्येक समुद्र किनारा वाहतूकीसाठी योग्यच असतो

उत्तर- दिलेले विधान चूक आहे.

6) व्यापार म्हणजे सेंवाची ऐच्छिक देवाण घेवाण होय.

उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे

7) वस्तू आणि सेवांची मागणी ही रहाणीमानावरच्या दर्जावर अवलंबून नसते.

उत्तर- दिलेले विधान चूक आहे.

8)  इस्त्रायलने कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान विकसीत केले आहे.

उत्तर- दिलेले विधान बरोबर आहे


XII Geo Tertiary Eco Activities MCQs

प्रश्न 1 ड ) योग्य सहसंबध ओळखा

1)

A:  तृतीयक आर्थिक व्यवसायात निसर्गातून काही घेतले जात नाही.

R: केवळ सेवा दिली जात असल्याने त्या व्यवसायांना सेवा व्यवसाय म्हणतात.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.


2) A : तृतीयक व्यवसायामध्ये वस्तू निर्मिती होत नाही. (Oct 2021)

     R : या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.


3)

A : व्दितीयक व्यवसायात प्राथमिक व्यवसायातील उत्पादनांवर अवलंबून असतात.

R : तृतीय व्यवसायात व्यापार व वाणिज्य हे घटक अंतर्भुत असतात.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही


4)

A :  चतुर्थक व्यवसाय बहुतांशी प्रमाणात वैयक्तिक स्तरावर राहतात

R :  चतुर्थक व्यवसाय हे  बुद्धी –  कौशल्यावर आधारित  असतात 

अ) केवळ A बरोबर आहे.     

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.


5)

A :  नवीन तंत्रज्ञानामुळे वाहतूकीवर परीणाम होत नाही

R :  बंदरे आणि गोदींसाठी किनारी प्रदेश योग्य असतात 

अ) केवळ A बरोबर आहे.     

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ब) केवळ R बरोबर आहे.


6)

A : व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय

R :  व्यापाराची निर्मीती संसाधानातील असमानतेमुळे होते.

अ) केवळ A बरोबर आहे.     

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.


XII Geo Tertiary Eco Activities MCQs

प्रश्न 1 इ ) दिलेले विधान सुचनेनुसार पुर्ण करा.

1) तृतीयक व्यवसायापासून प्राप्त राष्ट्रीय उत्पन्नानुसार दिलेल्या देशांचा चढता क्रम लावा. (Oct 2021)

अ) भारत

ब) संयुक्त संस्थाने

क) केनिया

ड) डेन्मार्क

उत्तर- ब) संयुक्त संस्थाने-   क) केनिया   अ) भारत   ड) डेन्मार्क  


2) अचूक गट ओळखा ( March 23)

(अ) दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट, दूरदर्शन

(ब) आवर्त, टपाल, अक्षांश-रेखांश, सांकेतीक भाषा

(क) चित्रे, लिपी, विविध आवाज, पर्वत,

(ड) पेजर, ई-मेल, खनिजे, मैदान

उत्तर- (अ) दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट, दूरदर्शन


3) योग्य क्रम लावा (March 23)

जगातील आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारी शहरे पूर्वेकडून पश्चिमेकडे योग्य क्रमाने fलहा

अ) न्यूयॉर्क

ब) दिल्ली

क) टोकियो

ड) लंडन

उत्तर- टोकीयो- दिल्ली- लंडन- न्युयॉर्क


4)  दिलेल्या कालमापी संदेशवहनाच्या साधनांचा योग्य क्रम लावा

) फॅक्स

ब) टेलीग्राम

क) दूरदर्शन

ड) रंगीबेरंगी धूर

उत्तर- ड) रंगीबेरंगी धूर –    ब) टेलीग्राम    अ) फॅक्स–    क) दूरदर्शन   


5) दिलेल्या आधुनिक संदेशवहनाच्या साधनांचा त्यांच्या शोधाच्या कालानुरुप योग्य क्रम लावा

) भ्रमणध्वनी

ब) रेडिओ

क) दुरदर्शन

ड)  ई-मेल

उत्तर- ब) रेडिओ-  क) दुरदर्शन-   ड) ई-मेल- अ) भ्रमणध्वनी


XII Geo Tertiary Eco Activities MCQs


Gepgraphy Practical jurnal

प्रश्न 1 ई)  साखळी पुर्ण करा.

1) साखळी पुर्ण करा.

1 माथेरान (Jully 22)चहासंदेशवहन
2 भौगोलिक स्थान निश्चितीअटलांटिक महासागरतृतीयक व्यवसाय
3 श्रीलंकाकृत्रिक उपग्रहनिर्यात
4 पनामा कालवा (March 24)पर्यटनपॅसिफिक महासागर
5 व्यापारशहरी घाऊक व्यापारवस्तू भांडार

 उत्तर-

1 माथेरानपर्यटनतृतीयक व्यवसाय
2 भौगोलिक स्थान निश्चितीकृत्रिक उपग्रहसंदेशवहन
3 श्रीलंकाचहानिर्यात
4 पनामा कालवाअटलांटिक महासागरपॅसिफिक महासागर


2) साखळी पुर्ण करा.

1 प्राथमिक आर्थिक क्रियावाहतूककापड
2 व्दितीय आर्थिक क्रियानिर्णय व निती निर्धारणशिक्षण
3 तृतीय आर्थिक क्रियाकच्च्या मालाचे उत्पादनव्यवस्थापन कौशल्य
4 चतुर्थ आर्थिक क्रियाउपयुक्त वस्तू निर्मितीबंदर
5 पंचक आर्थिक क्रियाचिंतन व संशोधनकापूस

उत्तर-

1 प्राथमिक आर्थिक क्रियाकच्च्या मालाचे उत्पादनकापूस
2 व्दितीय आर्थिक क्रियाउपयुक्त वस्तू निर्मितीकापड
3 तृतीय आर्थिक क्रियावाहतूकबंदर
4 चतुर्थ आर्थिक क्रियाचिंतन व संशोधनशिक्षण
5 पंचक आर्थिक क्रियानिर्णय व निती निर्धारणव्यवस्थापन कौशल्य


3) साखळी पुर्ण करा.

व्यापार व वाणिज्य‍पर्यटननळ
वाहतूकदूरसंचारआठवडे बाजार
तृतीय इतर सेवारेल्वेटपाल
संदेशवहनकिरकोळ व्यापारबँकीग

 उत्तर-

व्यापार व वाणिज्यकिरकोर व्यापारआठवडे बाजार
वाहतूकरेल्वेनळ
तृतीय इतर सेवापर्यटनबँकीग
संदेशवहनदूरसंचारटपाल

माहीतीसाठी खालील मुद्दयांवर क्लिक करा

HSC 2021 Geography Question Paper and Answers

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे


विक्रीसाठी होलसेल व माफक दरात उपलब्ध

सपंर्क-  प्रा मनोज देशमुख

9607371951, 9421680541

Gepgraphy Practical jurnal

Tertiary Economic Activities

Objective Questions

A) Choose the correct alternative

  1. Tertiary Economic Activity
    a) Tourism
    b) Making conch shell items
    c) Heavy industry
    d) Fishing
    Answer: a) Tourism
  2. Other services in tertiary economic activities
    a) Wholesale trade
    b) Weekly market
    c) Air transport
    d) Insurance
    Answer: d) Insurance
  3. Trans-Australian Railway Station (March 2023)
    a) Perth–Sydney
    b) Perth–Vladivostok
    c) Sydney–Vancouver
    d) Vancouver–Vladivostok
    Answer: a) Perth–Sydney
  4. The Suez Canal connects which seas?
    a) Red Sea – Arabian Sea
    b) Mediterranean – Red Sea
    c) Mediterranean – Pacific
    d) Pacific – Atlantic
    Answer: b) Mediterranean – Red Sea
  5. Panama Canal connects which oceans?
    a) Red Sea – Arabian Sea
    b) Mediterranean – Red Sea
    c) Mediterranean – Pacific
    d) Pacific – Atlantic
    Answer: d) Pacific – Atlantic
  6. Means of communication
    a) Television
    b) Radio
    c) Railway
    d) Mobile phone
    Answer: (Not given in original)
  7. Human occupations in the tertiary sector (Aug 2023)
    a) Resource production
    b) Manufacturing
    c) Construction
    d) Air services
    Answer: d) Air services
  8. Most effective means of communication in the modern era (March 2022–2025)
    a) Post
    b) Telegram
    c) Mobile phone
    d) Colored smoke
    Answer: c) Mobile phone
  9. Tertiary occupation (July 2025)
    a) Agriculture
    b) Goods transport
    c) Honey production
    d) Petrochemical industry
    Answer: b) Goods transport
  10. Occupations involving thinking and research are called—
    a) Secondary sector occupations
    b) Tertiary sector occupations
    c) Quaternary sector occupations
    d) Quinary sector occupations
    Answer: c) Quaternary sector occupations

B) Identify the incorrect element

  1. Occupations in tertiary economic activities
    a) Retailer
    b) Road transport
    c) Motor car industry
    d) Insurance company
    Answer: c) Motor car industry
  2. Means of communication
    a) Mobile phone
    b) Tourism
    c) Internet
    d) Post
    Answer: b) Tourism
  3. Classification of transport routes
    a) Land route
    b) Waterway
    c) Airway
    d) Port
    Answer: d) Port
  4. Means of communication (July 2022)
    a) Television
    b) Radio
    c) Railway
    d) Mobile phone
    Answer: c) Railway
  5. Quaternary sector occupations
    a) Information and research
    b) Education and university
    c) Tax consultant
    d) Judge
    Answer: d) Judge
  6. Quinary sector occupations
    a) Accountant
    b) Management skills
    c) Research officer
    d) Senior officer
    Answer: a) Accountant
  7. Ancient means of communication
    a) Sign language
    b) Drawings
    c) Coins
    d) Satellite
    Answer: d) Satellite
  8. Factor affecting tourism industry
    a) Biodiversity
    b) Accessibility
    c) Location
    d) Gross National Income
    Answer: d) Gross National Income
  9. Tertiary occupation
    a) Vegetable vendor
    b) Farmer
    c) Shopkeeper
    d) Passenger transport
    Answer: b) Farmer

C) Identify whether the statements are True or False

1) Geographical diversity does not cause trade. (March 2023)

Answer: False

2) In tertiary occupations, nothing is taken directly from nature. (Aug 2023)

Answer: True

3) Tertiary occupations include only services. (July 2024)

Answer: True

4) Tertiary occupations are non-productive. (July 2025)

Answer: True

5) Every seashore is suitable for transportation.

Answer: False

6) Trade is the voluntary exchange of services.

Answer: True

7) Demand for goods and services does not depend on living standards.

Answer: False

8) Israel has developed dryland farming technology.

Answer: True


D) Identify the correct correlation

  1.  

A: Nothing is taken from nature in tertiary economic activities.
R: Since only services are provided, such occupations are called service occupations.

A) Only A is correct.

B) Only R is correct.

C) Both A and R are correct and R is the correct explanation of A.

D) Both A and R are correct and R is not the correct explanation of A.

Answer: c) Both A and R are correct, and R is the correct explanation of A.


2)

A: Goods are not manufactured in tertiary occupations. (Oct 2021)
R: Only services are provided in these occupations.

A) Only A is correct.

B) Only R is correct.

C) Both A and R are correct and R is the correct explanation of A.

D) Both A and R are correct and R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct, and R is the correct explanation of A.


3) 

A: Secondary occupations depend on the output of primary occupations.
R: Trade and commerce are included in tertiary occupations.

A) Only A is correct.

B) Only R is correct.

C) Both A and R are correct and R is the correct explanation of A.

D) Both A and R are correct and R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct, but R is not the correct explanation of A.


4)

A: Quaternary occupations mostly remain at the personal level.
R: Quaternary occupations are based on intellectual and skill ability.

A) Only A is correct.

B) Only R is correct.

C) Both A and R are correct and R is the correct explanation of A.

D) Both A and R are correct and R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct, and R is the correct explanation of A.


5)

A: New technology has no impact on transportation.
R: Coastal areas are suitable for ports and docks.

A) Only A is correct.

B) Only R is correct.

C) Both A and R are correct and R is the correct explanation of A.

D) Both A and R are correct and R is not the correct explanation of A.
Answer: b) Only R is correct.


6)

A: Trade is the voluntary exchange of goods and services between two or more countries.
R: Trade arises due to inequality of resources.

A) Only A is correct.

B) Only R is correct.

C) Both A and R are correct and R is the correct explanation of A.

D) Both A and R are correct and R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct, and R is the correct explanation of A.


E) Complete the statements as suggested

  1. Arrange the given countries in ascending order according to national income from tertiary occupations. (Oct 2021)
    a) India
    b) United States
    c) Kenya
    d) Denmark
    Answer: b) United States – c) Kenya – a) India – d) Denmark
  2. Identify the correct group (March 2023)
    (a) Telephone, Mobile, Internet, Television
    (b) Orbit, Post, Latitude–Longitude, Sign language
    (c) Drawings, Script, Sounds, Mountains
    (d) Pager, Email, Minerals, Plains
    Answer: (a) Telephone, Mobile, Internet, Television
  3. Arrange in correct order (March 2023)
    Arrange the following cities having international airports from east to west:
    a) New York
    b) Delhi
    c) Tokyo
    d) London
    Answer: Tokyo – Delhi – London – New York
  4. Arrange the given means of communication in chronological order:
    a) Fax
    b) Telegram
    c) Television
    d) Colored smoke
    Answer: d) Colored smoke – b) Telegram – a) Fax – c) Television
  5. Arrange the modern means of communication in order of invention:
    a) Mobile phone
    b) Radio
    c) Television
    d) Email
    Answer: b) Radio – c) Television – d) Email – a) Mobile phone

F) Complete the chain

ABC
1. Matheran (July 22)TeaCommunication
2. Determining geographical locationAtlantic OceanTertiary occupation
3. Sri LankaArtificial satelliteExport
4. Panama Canal (March 24)TourismPacific Ocean
5. TradeUrban wholesale tradeCommodity warehouse

Answer:

ABC
1. MatheranTourismTertiary occupation
2. Determining geographical locationArtificial satelliteCommunication
3. Sri LankaTeaExport
4. Panama CanalAtlantic OceanPacific Ocean

2) Complete the chain

ABC
1. Primary economic activityTransportCloth
2. Secondary economic activityDecision and policy makingEducation
3. Tertiary economic activityRaw material productionManagement skills
4. Quaternary economic activityProduction of useful goodsPort
5. Quinary economic activityThinking and researchCotton

Answer:

ABC
1. Primary economic activityRaw material productionCotton
2. Secondary economic activityProduction of useful goodsCloth
3. Tertiary economic activityTransportPort
4. Quaternary economic activityThinking and researchEducation
5. Quinary economic activityDecision and policy makingManagement skills

3) Complete the chain

ABC
Trade and commerceTourismTap
TransportTelecommunicationWeekly market
Tertiary other servicesRailwayPost
CommunicationRetail tradeBanking

Answer:

ABC
Trade and commerceRetail tradeWeekly market
TransportRailwayTap
Tertiary other servicesTourismBanking
CommunicationTelecommunicationPost

माहीतीसाठी खालील मुद्दयांवर क्लिक करा

HSC 2021 Geography Question Paper and Answers

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page