HomeMoreEleventh Geography Annual Planning

Eleventh Geography Annual Planning

Eleventh Geography Annual Planning




Eleventh Geography Annual Planning

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन Eleventh Geography Annual Planning

शै. वर्ष साठी  असलेल्या अभ्यासक्रमाचे,  येणाऱ्या सुट्या,  होणारे कार्यक्रम,  सराव / चाचणी परीक्षा इत्यादींचा विचार करून वार्षिक नियोजन केलेले आहे. दर महिन्यात किती तासिका होवु शकतील त्यावरुन किती घटक, प्रकरणे तसेच प्रात्यक्षिकांचे अध्यापन होवु शकेल यांचा सारासार विचार करुन या अकरावी भूगोल वार्षिक नियोजनात केलेला आहे. तसेच प्रात्यक्षिक कामकाज दिलेल्या वेळे होवु शकत नाही करीता प्रात्यक्षिकांसाठी जादा तासिंकाचा विचार केलेला आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक कामकाजास योग्य न्याय देता येईल.  

अध्ययन अध्यापन करतांना वर्गात एखादया मुद्दयांचे विश्लेषण करीत असतांना कोण-कोणत्या शै. साहित्याचा वापर करता येईल याचे शिक्षकांने आधिच नियोजन करुन घेणे आवश्यक आहे. व्यक्तिपरत्वे अध्यापनाची साधने व पध्दती वेगळी असेलही परंतु धेय हेविदयार्थ्यांचा चटकन समजणे व दिर्घ काळ लक्षात राहील असाच असावा

दिलेले अकरावी भूगोल वार्षिक नियोजन तपासून घ्यावे. प्रत्येक शाळा कॉलेज चे जिल्हा निहाय प्रवेश प्रकिया तसेच चाचणी परीक्षा व प्रथमसत्र परीक्षा वेळापत्रक वेगवेगळे असु शकते. त्यामुळे काही महीन्यात कामाकाजाचे दिवस व तासिका यात फरक असु शकेल. वेळापत्रक हा शाळेतील शैक्षणिक नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. अकरावी भूगोल वार्षिक नियोजनानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे नियोजन करु शकतात. किंवा काही अंशत: बदल करुन ते वापरु शकतात. 

Eleventh Geography Annual Planning

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन


अकरावी भूगोल समर्थ नोट्स
अकरावी भूगोल समर्थ नोट

Eleventh Geography Annual Planning

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन

अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडे व प्रश्नपत्रिका आराखडा



अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडे व प्रश्नपत्रिका आराखडा विस्तृत व्हिडीओ पहा

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन


भूगोल वार्षिक नियोजन अकरावी Eleventh Geography Annual Planning



अकरावी भूगोल वार्षिक नियोजन

2025-26

 
अक्रमाहेकामाचे दिवसएकुण तासिकाघटकतासिका वितरण उपघटक
 जुन 2513 प्रवेश Online प्रवेश प्रक्रिया
 जुलै26 प्रवेश Online प्रवेश प्रक्रिया
1ऑगस्ट 251520भू हालचाली6भू-हालचाली पुरावे, मंद हालचाली व शीघ्र हालचाली, वलीकरण, विभंग
7भूकंप व भूकंपछायेचा प्रदेश, भूकंप निर्मितीची कारणे, भारतातील भूकंप क्षेत्र
2ज्वालामुखी- ज्वालामुखी प्रकार, ज्वालामुखीय पदार्थ, ज्वालामुखीय पदार्थ
प्रात्यक्ष‍िक5अंतर्वेशन
3सष्टेंबर 252230भू हालचाली5ज्वालामुखी प्रकार,  ज्वालामुखीय पदार्थ,  प्रदेश
विदारण आणि विस्तृत झीज9खडक व प्रकार,  विदारण व विदारणांचे प्रकार, विदारणाचा दर, विदारणाचे महत्व
6विस्तृत झीज,  झीजचे घटक,  झीजेचे गट व झीजेचे प्रकार
अपक्षरणाची कारके2अपक्षणांच्या प्रक्र‍िया,
प्रात्यक्ष‍िक8 + 2 जादाअंतर्वेशन,  छेदरेषा काढणे
चाचणी प्रथम घटक चाचणी गुण 25
 ऑक्टोंबर 2516 (7+9)9अपक्षरणाची कारके3अपक्षणांच्या प्रक्र‍िया,
5नदीचे कार्य,   सागरी लाटांचे कार्य
प्रात्यक्ष‍िक1स्थलनिर्देशक व सामासिक माहितीची ओळख
 परीक्षाप्रथमसत्र परीक्षा
 नोव्हेंबर 252432अपक्षरणाची कारके4वाऱ्याचे कार्य,    भूजलाचे कार्य
3हिमनदीचे कार्य
हवामान प्रदेश9जागतीक हवामान प्रदेश,  निम्न अक्षवृत्तीय प्रदेश,
8मध्य अक्षवृत्तीय प्रदेश
प्रात्यक्ष‍िक8 +  4 जादास्थलनिर्देशक व सामासिक माहितीची ओळख, स्थलनिर्देशक नकाशातील वृत्तजाळीय संदर्भाची ओळख
5डिसेंबर 2524 (Test- 2)32हवामान प्रदेश4उच्च अक्षवृत्तीय प्रदेश
जागतिक हवामान बदल3जागतिक सरासरी तापमान, तापमानवाढीचे परिणाम
3हवामान बदल, हवामान बदलाची कारणे, हवामान बदल अभ्यासण्याची साधने, हवामान बदल अभ्यासण्याची गरज
3हवामान बदलास सामोरे जाण्यास उचलेली पावले
3 हवामान बदल आणि भारत, जीवनशैलीतील बदल आणि हवामान बदल
महासागर साधन संपत्ती2महासागर तळरचना
4महासागरीय संसाधन
प्रात्यक्ष‍िक8 +  जादा 4स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण- भूउठाव व जलप्रणाली
 2व्दितीय घटक चाचणी
 जानेवारी 262533महासागर साधन संपत्ती4महासागराचे इतर उपयोग
3आंतरराष्ट्रीय संसाधने, सागरी प्रदृषण
हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्व5जागतिक महासागर माहीती,  हिंदी महासागर तळरचना
5हिंदी महासागरातील तापमान व क्षारतेचे वितरण, हिंदी महासागर क्षारता,  सागरी प्रवाह
4हिंदी महासागराचे महत्व, हिंदी महासागराचे भारताच्या द्ष्ट्रीने महत्व
जीवसहंती4जीवसहंती व परीसंस्थेतील फरक
प्रात्यक्ष‍िक8 +  जादा 4स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण- नैसर्गिक वनस्पती,     हवामानदर्शक नकाशा पावसाळा ऋतू
   
 फेब्रुवारी 262331जीवसंहती7जीवसहंती व परीसंस्थेतील फरक,   भू जीवसंहती प्रकार
7भू जीवसंहती प्रकार
2जलीय जीवसंहती
आपत्ती व्यवस्थापन4आपत्तींचे प्रकार, अरिष्ट व विकारक्षमता,
3 सामना करण्याची क्षमता
प्रात्यक्ष‍िक8 + 4 जादाहवास्थितीदर्शक नकाशांचे विश्लेषण- उन्हाळा ऋतू,  GPS च्या आधारे क्षेत्र आणि परिमिती काढणे, मृदेचा छेद अभ्यासणे, किंवा जलप्रवाह प्रवेग मोजणे
9मार्च 262230अपत्ती व्यवस्थापन1 सामना करण्याची क्षमता
5आपत्तींचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन चक्र,
6आपत्तीचे व्यवस्थापन सुदूर संवेदन, भौगोलिक माहिती प्रणाली व GPS, भारतातील आपत्ती व्यवस्थापन
प्रात्यक्ष‍िक8जलप्रवाह प्रवेग मोजणे, एखादया ठिकाणाचे स्थान निश्चित  करणे (GPS) शिवाय किंवा रस्त्याच्या उताराचा अंदाज काढणे व सराव
 परीक्षा10सराव – वार्षिक परीक्षा
11एप्रिल 262331सराव वार्षिक परीक्षा व मुल्यमापन
मुल्यमापन परीक्षा लेखी व प्रात्य
निकाल प्रक्र‍िया
Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page