बारावी भूगोल अचूक सहसंबंध ओळखा
Marathi and English Medium

अचूक सहसंबंध ओळखा
अचूक सहसंबंध ओळखा
Identify the correct correlation
Identify exact correlations

प्रश्न 1 ) दिलेल्या विधानां मधील A : विधान व R : कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा
1) (Oct 2021 | March 21–22)
A : सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.
R : सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
2) (Oct 2021 | March 21 | July 2024 | March 2024)
A : नगरे वाढतात, त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात.
R : एका नगराला केवळ एकच कार्य असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : अ) केवळ A बरोबर आहे.
3) (Oct 2021)
A : मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.
R : उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
4) (Oct 2021 | March 21)
A : निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे.
R : निसर्गात अनेक चमत्कारी घटना घडत नाहीत.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : अ) केवळ A बरोबर आहे.
5) (Oct 2021 | July 2022 | Mar 2025)
A : तृतीयक व्यवसायामध्ये वस्तू निर्मिती होत नाही.
R : या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते.

उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे
6) (Oct 2021 | March 22)
A : लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R : लोकसंख्येच्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे दर्शवते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
7) (Oct 2021 | March 22)
A : भारत हा कृषिप्रधान देश आहे.
R : भारतात शेती व्यवसायात जास्त लोक गुंतलेले आहेत.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे
8) (Oct 2021 | March 22)
A : मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.
R : मुंबईचे स्थान अरबी समुद्रालगत आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे
9) (Oct 2021 | March 22)
A : प्रदेशाला भौगोलिक स्थान आवश्यक असते.
R : प्रदेशाच्या विकासाला भौगोलिक स्थान मदत करत नाही.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : अ) केवळ A बरोबर आहे.
10) (Mar 2025)
A : प्राकृतिक किंवा मानवी घटक स्थिर नसून ते गतिशील आहेत.
R : पृथ्वीवर सतत परिवर्तन होत असल्याने प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
11) (July 2022)
A : लोकसंख्या लाभांशाचे फायदे आपोआप मिळत नाहीत.
R : देशातील शासन वेगवेगळ्या क्षेत्रासाठी धोरणे आखते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
12) (July 2022)
A : फळे, कंदमुळे गोळा करणे हा प्राथमिक व्यवसाय आहे.
R : प्राथमिक व्यवसाय हे सेवा व्यवसाय आहेत.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : अ) केवळ A बरोबर आहे.
13) (July 2022)
A : श्रीलंका हा देश चहाची निर्यात करतो.
R : तेथे मळ्याच्या शेतीचा विकास झाला आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
14) (July 2024)
A : अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
R : लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
15) (July 2024)
A : भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आढळते.
R : भारत हा कृषिप्रधान देश आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
16) (July 2024)
A : लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा परस्पर संबंध आहे.
R : लोकसंख्येचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
17) (July 2024)
A : संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे.
R : भूगोलामध्ये संगणकीय ‘ॲप’ चा वापर होत नाही.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : अ) केवळ A बरोबर आहे.
18) (Mar 2025)
A : उष्णकटिबंधीय सदाहरित घनदाट वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक असते.
R : उष्णकटिबंधीय प्रदेशात व्यापारी तत्त्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
19) (Mar 2025)
A : भारतात औद्योगिक प्रदेश विशिष्ट ठिकाणी केंद्रित झालेले आहेत.
R : भारत हा कृषिप्रधान देश आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
20) (Mar 2025)
A : तृतीयक आर्थिक व्यवसायात निसर्गातून काही घेतले जात नाही.
R : केवळ सेवा दिली जात असल्याने त्या व्यवसायांना सेवा व्यवसाय म्हणतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
21) (Mar 2025)
A : प्रत्येक औपचारिक प्रदेशाच्या वेगळ्या सीमा असतात.
R : ही क्षेत्रे आर्थिक क्रियांमुळे एकमेकांशी बांधलेली असतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : अ) केवळ A बरोबर आहे.
22 )
A : निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे.
R : निसर्गात अनेक चमत्कारी घटना घडत नाहीत.
(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क), A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- (अ) केवळ A बरोबर आहे.
A : तृतीयक व्यवसायामध्ये वस्तू निर्मिती होत नाही.
R : या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते.
(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे
A : वस्तींचे विविध प्रकार असतात
R : विविध प्राकृतिक घटकांचा वस्तींच्या विकासावर परिणाम होतो
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A : जागतिक व्यापार असमान आहे
R : भौगोलिक विविधता व्यापारास कारणीभूत ठरते
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आहे
R : भारत हा कृषिप्रधान देश आहे
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A : भूगोल विषयाचे स्वरूप व्दैतवादी बनले आहे
R : भूगोल अभ्यासकांचे स्वतंत्र विरोधी किंवा पूरक दृष्टिकोन आहेत.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते
R : सुपीक मृदा हे शेतीसाठी उपयुक्त असते
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाहीत
R : जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्येवर परिणाम होतो
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ब) केवळ R बरोबर आहे.
A : दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R : दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : वस्तींचे विविध प्रकार असतात
R : प्राकृतिक घटकांचा व वस्त्यांच्या वितरणावर परिणाम होतो
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A : प्राथमिक व्यवसायावर स्थान व हवामान या घटकांचा प्रभाव पडतो
R : खाणकाम व्यवसायांवर हवामान व स्थान यांचा प्रभाव पडत नाही
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A : अवलंबितांच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो
R : लोकसंख्येत वृध्दांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A : लोकसंख्येच्या मनोर्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते
R : लोकसंख्या मनोर्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे व्देतक आहे
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A : कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसाय गटातील वर्गवारी म्हणजे लोकसंख्येची व्यवसायिक संरचना होय
R : व्यवसायिक संरचनेवरुन देशाच्या आर्थिक विकासाचा दर ठरतो
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : दुसऱ्या टप्प्यात मृत्यू दरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो
R : दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : नगरे वाढतात त्याच बरोबर त्यांची कार्यही वाढतात
R : एका नगराला केवळ एकच कार्य असते
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- अ) केवळ A बरोबर आहे.
A : विविध शहरे विविध कार्यांसाठी प्रसिद्ध असतात
R : राज्याच्या आणि देशाच्या राजधान्या प्रशासकीय सेवा पुरवितात
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : कॅनडा मध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे
R : विषुवृत्तीय वने अतिशय घनदाट आहेत
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
बारावी भूगोल अचूक सहसंबंध ओळखा
A : डॉगर बँक क्षेत्र मासेमारीसाठी जगप्रसिद्ध आहे
R : येथे विस्तृत समुद्रबूड जमीन किंवा भूखंड मंच उपलब्ध असल्यामुळे प्लवकांची निर्मिती
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : तृतीयक व्यवसायात कोणत्याही प्रकारचे उत्पादन केले जात नाही.
R : प्राथमिक व द्वितीयक व्यवसायास विविध सेवा पुरवतात
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : भारतात औद्योगिक उत्पादनांमध्ये विविधता आहे
R : भारत कृषी कृषिप्रधान देश आहे
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A : दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला काही घटक अवरोध ठरतात
R : दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग ॲमेझॉन नदीच्या विस्तृत खोऱ्याने व्यापलेला आहे
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : चतुर्थक व्यवसाय बहुतांशी प्रमाणात वैयक्तिक स्तरावर राहतात
R : चतुर्थक व्यवसाय हे बुद्धी – कौशल्यावर आधारित असतात
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे
R : छोट्या नागपूर पठारावर लोह व कोळसा यांचे भरपूर साठे आहेत
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : प्राकृतिक भूगोलात मानवी क्रियांचा अभ्यास केला जातो
R : मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी आहे
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ब) केवळ R बरोबर आहे.
A : लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास हे दोन्ही घटक एकमेकांवर परिणाम करतात
R : लोकसंख्येचे घटक प्रादेशिक विकास ठरवतात आणि प्रादेशिक विकास लोकसंख्येचे गुणात्मक घटक ठरवतात
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : कार्यात्मक प्रदेश एकजिनसी असतोच असे नाही
R : औपचारिक प्रदेश हा एकजिनसी प्रदेश असतो.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A : प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश संबोधतात
R : मानवी घटकांच्या आधारे ठरलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश संबोधतात
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A : सागरी जलवाहतूक हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे
R : पृथ्वीवर जलाशयाचे प्रमाण 71% आहे
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A : मानवी भूगोलाचे एकूण स्वरूप एकात्मिक व सर्वस्पर्शी झाले आहे
R : मानवी भूगोलाच्या सर्व शाखा कमी – अधिक प्रमाणात एकमेकांच्या संबंधित आहेत
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A : आधुनिक काळात भूगोल शास्त्राचा अधिकाधिक उपयोजित भूगोल शास्त्राकडे प्रवास सुरू आहे
R : भूगोल अभ्यास पद्धतीत संख्याशास्त्र, माहिती तंत्रज्ञान GIS / GPS व निरीक्षण उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास केला जात आहे
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

अधिक वाचा

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

अचूक सहसंबंध ओळखा
Identify the correct correlation
Question 1 (B): Identify the correct relationship between the statements and the reason
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
1) (Oct 2021 | March 21–22)
A: Dense population is found in fertile plain regions.
R: Fertile soil is suitable for agriculture.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
2) (Oct 2021 | March 21 | July 2024 | March 2024)
A: As cities grow, their functions also increase.
R: A city can have only one function.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: a) Only A is correct.
3) (Oct 2021)
A: The humid climate of Mumbai is suitable for the cotton textile industry.
R: Industries require a large amount of water.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
4) (Oct 2021 | March 21)
A: Nature is superior to human beings.
R: Miraculous events do not occur in nature.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: a) Only A is correct.
5) (Oct 2021 | July 2022 | Mar 2025)
A: No goods are produced in tertiary activities.
R: Only services are provided in these activities.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
6) (Oct 2021 | March 22)
A: A wide base in a population pyramid indicates a large number of children.
R: A wide top of a population pyramid indicates a large number of elderly people.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
7) (Oct 2021 | March 22)
A: India is an agrarian country.
R: A large proportion of people in India are engaged in agriculture.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
8) (Oct 2021 | March 22)
A: The humid climate of Mumbai is suitable for the cotton textile industry.
R: Mumbai is located along the Arabian Sea coast.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
9) (Oct 2021 | March 22)
A: A region requires a geographical location.
R: Geographical location does not help in the development of a region.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: a) Only A is correct.
10) (Mar 2025)
A: Natural and human factors are not static but dynamic.
R: Since constant changes occur on the Earth, diversity is found in the natural and cultural environment.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
अचूक सहसंबंध ओळखा
Identify the correct correlation
————————————————————————————————
11) (July 2022)
A: The benefits of demographic dividend are not obtained automatically.
R: The government of a country formulates policies for various sectors.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
12) (July 2022)
A: Collecting fruits and roots is a primary activity.
R: Primary activities are service activities.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: a) Only A is correct.
13) (July 2022)
A: Sri Lanka exports tea.
R: Plantation agriculture has developed there.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
14) (July 2024)
A: An increase in the dependency ratio affects the economy.
R: If the number of elderly people increases, medical expenditure increases.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
15) (July 2024)
A: Diversity is observed in industrial production in India.
R: India is an agrarian country.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
16) (July 2024)
A: There is an interrelationship between population and regional development.
R: Population affects regional development.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
17) (July 2024)
A: Knowledge of computers is necessary as an additional skill for a student of geography.
R: Computer applications are not used in geography.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: a) Only A is correct.
18) (Mar 2025)
A: The wood of trees in tropical evergreen dense forests is very hard.
R: On a commercial basis, the timber industry cannot develop in tropical regions.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
अचूक सहसंबंध ओळखा
Identify the correct correlation
————————————————————————————————
19) (Mar 2025)
A: Industrial regions in India are concentrated in specific locations.
R: India is an agrarian country.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
20) (Mar 2025)
A: Nothing is taken from nature in tertiary economic activities.
R: Since only services are provided, these activities are called service activities.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
21) (Mar 2025)
A: Every formal region has distinct boundaries.
R: These regions are interconnected with each other due to economic activities.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: a) Only A is correct.
22)
A: Nature is superior to humans.
R: No miraculous events occur in nature.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: a) Only A is correct.
23)
A: No goods are produced in tertiary activities.
R: Only services are provided in these activities.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
24)
A: There are different types of settlements.
R: Various natural factors influence the development of settlements.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
अचूक सहसंबंध ओळखा
Identify the correct correlation
————————————————————————————————
25)
A: World trade is unequal.
R: Geographical diversity is responsible for trade.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
26)
A: Industrial production in India is diversified.
R: India is an agrarian country.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
27)
A: The nature of geography has become dualistic.
R: Geographers have independent, opposing or complementary viewpoints.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
28)
A: Dense population is found in fertile plains.
R: Fertile soil is suitable for agriculture.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
अचूक सहसंबंध ओळखा
Identify the correct correlation
——————————————————————————————————————————————
29)
A: There are no changes in the population of a region.
R: Birth rate, death rate and migration affect the population of a region.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: b) Only R is correct.
30)
A: In the second stage, the death rate declines but the birth rate remains stable.
R: In the second stage, population increases rapidly.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
31)
A: There are different types of settlements.
R: Natural factors influence the distribution of settlements.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
अचूक सहसंबंध ओळखा
Identify the correct correlation
————————————————————————————————
32)
A: Location and climate influence primary occupations.
R: Climate and location do not influence mining activities.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
33)
A: An increase in the dependent population affects the economy.
R: An increase in the elderly population increases medical expenses.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
34)
A: A broad base of the population pyramid shows a higher number of children.
R: A broad top of the population pyramid indicates a higher number of elderly people.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
35)
A: Classification of the working population into different occupational groups is called occupational structure of population.
R: The rate of economic development of a country is determined by its occupational structure.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
36)
A: In the second stage, the death rate declines but the birth rate remains stable.
R: In the second stage, population increases rapidly.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
37)
A: As cities grow, their functions also increase.
R: A city has only one function.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: a) Only A is correct.
A: Different cities are famous for different functions.
R: State and national capitals provide administrative services.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
अचूक सहसंबंध ओळखा
Identify the correct correlation
————————————————————————————————
A: The logging industry has developed in Canada.
R: Equatorial forests are very dense.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Std. XII Geography – Identify the Correct Relationship
A: The Dogger Bank region is world-famous for fishing.
R: The availability of an extensive continental shelf leads to the production of plankton.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
A: No type of production takes place in tertiary activities.
R: Tertiary activities provide various services to primary and secondary activities.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
A: There is diversity in industrial production in India.
R: India is an agrarian country.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
A: Certain factors hinder the development of industries in South America.
R: A large part of South America is occupied by the extensive basin of the Amazon River.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
A: Quaternary activities are mostly carried out at an individual level.
R: Quaternary activities are based on intellect and skills.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
A: Mining activity has developed on the Chota Nagpur Plateau in India.
R: The Chota Nagpur Plateau has abundant reserves of iron and coal.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
अचूक सहसंबंध ओळखा
Identify the correct correlation
————————————————————————————————
A: Human activities are studied in physical geography.
R: Humans are the central focus of human geography.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: b) Only R is correct.
A: Population and regional development influence each other.
R: Population factors determine regional development, and regional development determines the qualitative aspects of population.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
A: A functional region is not necessarily homogeneous.
R: A formal region is a homogeneous region.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
A: Regions determined on the basis of natural factors are called natural regions.
R: Regions determined on the basis of human factors are called political regions.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
A: Sea transport is the cheapest mode of transport.
R: Water bodies cover 71% of the Earth’s surface.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
A: The overall nature of human geography has become integrated and comprehensive.
R: All branches of human geography are interrelated to some extent.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
A: In modern times, geography is increasingly moving towards applied geography.
R: Geographical studies use statistics, information technology, GIS/GPS, and observation satellites.
a) Only A is correct.
b) Only R is correct.
c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
d) Both A and R are correct but R is not the correct explanation of A.
Answer: c) Both A and R are correct and R is the correct explanation of A.
अचूक सहसंबंध ओळखा
Identify the correct correlation
————————————————————-
बारावी भूगोलातील महत्वाच्या मुददयांच्या लिंक असलेली PDF डाऊनलोड करा

Gud
Gud question ❓